गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)

dipal
dipal @cook_25168390

गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०मिनिटे
  1. १ वाटी गव्हाचे पीठ
  2. १ वाटी गूळ
  3. १ वाटीतूप
  4. 2 चमचेसुंठ पावडर
  5. १०बदाम

कुकिंग सूचना

४०मिनिटे
  1. 1

    एका मोठ्या कढईत तूप घालून गरम करुन त्यात पीठ घालून चांगले भाजून घ्या

  2. 2

    पीठ भाजल्या चा सुगंध आला की त्यात सुंठ पावडर बदामाचे तुकडे घालून चांगले मिक्स करा

  3. 3

    कढई खाली उतरवून गरम असतानाच त्यात गूळ घालून चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करा

  4. 4

    एका मोठ्या ताटाला तूप लावा आणि त्यात हे मिश्रण घालून पसरावे

  5. 5

    थोडे वाटीने थापून मग सुरीने चौकोनी आकारात कापून घ्यावे

  6. 6

    थंड झाल्यावर काढून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
dipal
dipal @cook_25168390
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes