करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गहू पीठ, रवा, तेल, मीठ एकत्र करून थोडे घट्ट पीठ भिजवून घ्यावे. भांड्यात तूप घेऊन त्यात मनुका, काजू तुकडे तळून घ्या. त्यात नारळ घालून थोडा परतून घ्या.
- 2
नंतर त्यात गूळ घालून मिक्स करा. गुळ विरघळला की त्यात साखर, वेलची पावडर घाला. नीट परतून ४-५ मिनिटांनी गॅस बंद करा.
- 3
मग भिजवून ठेवलेल्या पिठाची छोटी पुरी लाटून त्यात सारण भरून त्याला चंद्रकोर आकार दिला. तेल किंवा तूप यामध्ये तळून घेतली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या नारळाची करंजी (naralachi karanji recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#ओल्या नारळाची करंजी. महाराष्ट्रात मोदक जितका प्रसिद्ध आहे तितकीच प्रसिद्ध करंजी आहे. मग ती सारण भरून असू दे किंवा ओल्या नारळ वापरून केलेली असू दे.मोदक तर आपण नेहमीच खातो पण ओल्या नारळाची करंजी ही खूप छान लागते. Supriya Devkar -
चंद्रकोर निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मधली माझी ही ११ वी रेसिपी आहे ,#shravanqueen#post1#cooksnap,,,निलन राजे यांची रेसीपी cooksnap केली आहे ,ती म्हणजे चंद्रकोर निनाव , ह्या आठवड्यात चंद्रकोर रेसिपीज अशी थीम असल्यामुळे. आता सुरु होणारा श्रावण मास हा मराठ मोळा महिना आहे आणि त्यात मराठी संस्कृतचे एक विशेष प्रतिक म्हणजे आपली चंद्रकोर. म्हणून मला पण ही रेसिपी माहीती झाली, माझी ही पहिलीच वेळ बनवन्या ची आहे, Jyotshna Vishal Khadatkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
ओल्या नारळाची करंजी (olya nardachi karanji recipe in marathi)
#hrहोळी जवळ आली आहे मग काहीतरी गोड स्पेशल बनवायला हवं चला तर मग आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवू यात चला तर पाहूया ओल्या नारळाच्या करंजीची पाककृती. Shilpa Wani -
ओल्या नारळाची करंजी (olya narlachi karanji recipe in marathi)
#shrश्रावण शेफ चॅलेंज week3श्रावण महिन्यात रोज काही ना काही गोड पदार्थ असतो काय श्रावण शुक्रवारची सवाष्ण घातली म्हणून मी पुरणपोळी न करता ओल्या नारळाची करंजी केली. Deepali dake Kulkarni -
रंगीत ओल्या नारळाची करंजी (karanji recipe in marathi)
आज आहे नारळी पौर्णिमा मग त्या दिवशी नारळाचे पदार्थ करतात Supriya Gurav -
ओल्या नारळाचे उकडीचे मोदक (olya naralache ukadiche modak recipe in marathi)
#cpm7अंगारकी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ओल्या नारळाचे उकडीचे मोदक बनवले आहेत. माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
नारळ बर्फी (ओल्या नारळाची) (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्य रेसिपीउपवास असो किंवा नैवेद्य किंवा इतर वेळी मी नेहमी ओल्या नारळाची बर्फी बनवते. खूप मस्त लागते. Deveshri Bagul -
-
निनाव (ninav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर#निलन राजे#cooksnap निनाव हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली आहे .थँक्यू निलन राजे ज्यांनी आपली सुंदर रेसिपी आमच्याबरोबर शेअर केली. यावेळेस अंकिता मॅम नि चंद्रकोर खूप छान theme ठेवली .रेसिपी बनवायला खूप मजा आली. माझ्या मुलीने सुद्धा मला हेल्प केली. Najnin Khan -
रताळ्याची करंजी (ratalanchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्य #1कणगाची नेवरी ही एक गोव्याची पारंपारिक रेसिपी आहे. कणगं म्हणजे पांढरी रताळी - ही गोव्यात मिळतात. आणि नेवरी म्हणजे करंजी. मी नेहमीची रताळी वापरून ह्या करंज्या बनवते. पारंपरिक रेसिपीत रताळी शिजवून घेतात; मी तव्यावर भाजून घेते. आणि बाहेरच्या आवरणात पारंपारिक रेसिपीत गव्हाचं पीठ घालतात; मी राजगिऱ्याचं पीठ घालते. त्यामुळे ह्या करंज्या उपासाला ही चालतात. ओला नारळ आणि गुळाचं सारण भरून तव्यावर भाजलेल्या ह्या करंज्या अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. Sudha Kunkalienkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#रक्षाबंधनरक्षाबंधन निमित्त मी माझ्या घरातल्या लहानांसाठी बनवलेले ह्या ओल्या नारळाच्या करंज्या अगदी सगळ्यांच्या आवडीच्या. Jyoti Gawankar -
नारळी करंज्या (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमा रेसिपीसDhanashree Suki Padte
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
रव्याच्या करंज्या! ओल्या नारळाच्या करंज्या (ravyachya karanjya recipe in marathi)
#triकरंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. Riya Vidyadhar Gharkar -
ओल्या नारळाची करंजी (olya narlachi karanji recipe in marathi)
#mfrदिवाळी सणासाठी स्पशे ल असे .:-) Anjita Mahajan -
नमकिन करंजी (namkeen karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6ह्या करंज्या चवीला एकदम वेगळ्या असलेल्या तरी मस्त आहे. सारण थोडे साऊथ इंडियन प्रकारचे आहे. Sumedha Joshi -
ओल्या नारळाची चंद्रकोर (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर" चंद्रकोर देखणी..झाकल्या किती कटू आठवणी..कधीतरी दिसते किनार सावलीतही..ओलावलेली पापणी...चंद्र काय अन चंद्रकोर काय.. दोन्हीही रूपे सुंदरच.यावर जेवढे लिखान केले तेवढे कमीच.. अनेक कविता.. गाणे. चित्रपट यात चंद्राबदल खूप छान वर्णन केले आहे.. तसेही चंद्रकोर आणि चंद्रमा बद्दल प्रत्येकालाच एक ओढ आहे.. लगाव आहे.. प्रेम आहे.. प्रत्येक जाती धर्मात चंद्राला एक विशिष्ट स्थान आहे. सोबतच चंद्रकोर ही आपल्या मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे. चंद्राच्या रोज बदलेल्या स्थितीला चंद्राच्या कला असे म्हणतात... श्रावण महिना असल्याने, चंद्रकोरीची थीम आम्हाला मिळाली आहे. मोहून टाकणार्या चंद्रकोरीचा पाककलेशी संबंध येणार नाही म्हणजे नवलच.. त्यामुळेच आज मी *ओल्या नारळाची चंद्रकोर*बनवली आहे. खूप छान टेस्टी आणि मऊसूत झाली आहे. यामध्ये मी मिल्क पावडर नसल्याने वाटीभर क्रीम घातले.. नारळाच्या वडीमधये क्रीम घालण्याची माझी पहिलीच वेळ... पण त्यामुळे नारळाच्या चंद्रकोरीला खूप क्रीमी आणि रिच असा इफेक्ट आला आहे...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
#dfrHappy Diwali2021दिवाळी फराळ मधला सर्वात आवडीचा पदार्थ...ओल्या नारळाच्या करंज्या....सगळ्यांच्या आवडीचा ....चला तर पाहुया याची सोपी ,सुटसुटीत रेसिपी..... Supriya Thengadi -
बेक चंद्रकोर (baked karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6चंद्रकोरआज मला खूप छान वाटत मी माझी100वी रेसिपी मग ती काही खास असली पाहिजे ना म्हणूनच मी आज मी तुमच्या सर्वान बरोबर हि शेअर करते आहेया विकी थीम चंद्र सर्वांनी त्या छान छान रेसिपीज बनवले आहे म्हणून प्रश्न पडला की काय बनवायचं उद्या नागपंचमी माझ्याकडे आहे त्यामुळे प्रसादाला करंजी असते माहिती आदल्या दिवशीच करतो करंजी म्हटलं की बाबा आणि खोबऱ्याचे बनवली पण चपाती आहे तिला तीन कलर मध्ये केलं अन कलर मध्ये मी बीटचा रस आणि पालक असं दोन वापरलेला हिरवा आणि लाल कलर साठी Deepali dake Kulkarni -
रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)
मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.एकदम खुशखुशीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या करंजी (naral karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8श्रावण पौर्णिमेस म्हणजे नारळी पौर्णिमा या दिवशी आमच्या अरनाळा सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे आमचे कोळी बांधव वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत, यादिवशी संध्या काळी सागरपूजन झाले की नारळ फोडाफोडीचा खेळ खेळला जातो. यादिवशी प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थ केले जातात ,नारळी पौर्णिमेला आमच्या घरी ओल्या नारळाच्या करंजी केल्या जातात . Minu Vaze -
चंद्रकोर समोसा (samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6रेसिपीबुकची सहावी थीम म्हणजे चंद्रकोर Purva Prasad Thosar -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात. Amrapali Yerekar -
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
तिळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर नागपंचमी निमित्त मी तिळाच्या करंज्या तयार केल्या आहे. माझ्या मुलींच्या आणि यांच्या फेवरेट तशा तर माझ्या पण खूपच आवडत्या आहे. तिळाच्या करंज्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटते 😋😀 काल केल्या आज खतम मला करंज्या करायला खूप आवडते आणि खायला पण चला तर मैत्रिणींनो करंज्या ची रेसिपी सांगते मी बनवलेल्या...... Jaishri hate -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या