चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक
#week6
Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला.

चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)

#रेसिपीबुक
#week6
Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. सारणासाठी
  2. 5बटाटे उकडलेले
  3. 2 टेबलस्पूनमटार
  4. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  5. 2मिरची बारीक चिरलेली
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनपुदिना
  8. 1 टीस्पूनजिर
  9. 1 टीस्पूनधनिया कुटलेला
  10. 1 टीस्पूनतिखट
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनधणेपूड
  13. 1 टीस्पूनजिरेपूड
  14. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनपिठीसाखर
  17. चिमूटभरहिंग
  18. चवीपुरते मीठ
  19. पतीसाठीत
  20. 1 कपमैदा
  21. 2-3 टेबलस्पूनतूप
  22. 1 टीस्पूनओवा
  23. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम एका बाउल मध्ये मैदा घ्या त्यात मीठ, ओवा आणि तुपाचे मोहन घालून त्याला हाताने पूर्ण मिक्स करून घ्या मग पाण्याने मळून घ्या.

  2. 2

    आता एका कढई मध्ये तेल गरम करा त्यात जिर, हिंग आणि धानिया घाला, आता त्यात मटार आणि आल लसूण पेस्ट घाला आणि मिक्स करा.

  3. 3

    आता त्यात बटाटे कुस्करून घाला, त्यानंतर त्यात खालील सर्व जिन्नस घालून व्यवस्थित मिक्स करा

  4. 4

    आता त्यात मीठ, पुदिना आणि कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. आपला सरण तयार झाला.

  5. 5

    आता पोळपाटावर मैद्याची अंडाकृती पोळी लाटून घ्या, आणि त्याला चाकुनी लांब त्रिकोण आकारात कापून घ्या. मग त्याला गोल गुंडाळून घ्या आणि चंद्रसारखे वळवा.

  6. 6

    हे आणखी दोन वेगळ्या शेप ची प्रक्रिया आहेत.

  7. 7

    त्यानंतर त्याला गरम तेलात लालसर तळून घ्या. झाले आपले समोसे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes