खुसखुशीत चीझ शंकरपाळी (cheese shankar pali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका परातीत मैदा घेतला. मग त्यात 2 टेबल स्पून तूप, ओवा, मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करून घेतले, मग त्यात प्रोसेस चीझ किसून घातला, आणी सर्व मिश्रण एकत्र करून त्यात साधारण गरम दूध, घालून पीठ चांगले मळून घेतले, व बाजुला ठेवले.
- 2
नंतर 15 मिनिटांनी पुन्हा पिठ चांगले मळून घेतले, व पातळ पोळी लाटून घेतली. सुरीने शंकरपाळ्या बारीक कापून घेतल्या.
- 3
मग एका कढईत थोडे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात शंकरपाळ्या खरपुस तळून घेतल्या.
- 4
चीझ किसून घातल्यामुळे शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत झाल्या.
- 5
आणी आता सर्व्ह करा गरमा गरम खुसखुशीत चीझ शंकरपाळी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
#GA4 #week10#cheezeचीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली. Deepa Gad -
चीज शंकरपाळी (cheese shankarpale recipe in marathi)
#diwali2021दिवाळीमध्ये गोड शंकरपाळी खाऊन कंटाळा आला असेल तर ही चीज वाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी शंकरपाळी नक्की बनवून बघा.चहा नाश्ता साठी परफेक्ट अशी ही चीझ शंकरपाळी आहे. Poonam Pandav -
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ ऑमलेट (cheese omellete recipe in marathi)
#GA4#week17#चीझ हा कीवर्ड घेऊन मी #चीझ_ऑमलेट केले आहे.चीझ हे आपल्याला सर्वांनाच आवडते. म्हणतात ना कानामागून आले आणि तिखट झाले, अगदी तसेच झाले आहे चीझचे. परदेशातून आलेल्या इतर अनेक पदार्थांसारखेच हेही बेटे अगदी मानाचे स्थान मिळवून बसले आहे.आपल्या अनेक लोकप्रिय देशी पाककृतींमध्ये चीझ हा ऑप्शन आपल्याला सर्व ठिकाणी मिळतो. अगदी लग्नात सुध्दा चीझची एक तरी डिश हमखास असतेच.आज मी चीझ ऑमलेटची कृती शेअर करतेय. ज्यांना ऑमलेट आवडते, पण अंड्याच्या विशिष्ट गंधामुळे खावेसे वाटत नाही, त्यांनी आवर्जून ऑमलेट चीझ घालून बनवावे. नक्कीच एन्जॉय करतील. चीझ मुळे एक सुरेख क्रीमी texture येते ऑमलेटला आणि ऑमलेट अगदी तोंडात विरघळते. Rohini Kelapure -
चीझ गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#GA4 #week10ह्या विक मधला की वर्ड वरून मी चीझ वरुन चीझ गर्लिक ब्रेड केले, हा पदार्थ कोणाला आवडत नाही असे होत नाही. लहान ते मोठे सगळे जन खातात. लॉकडाऊन मुळे तर सगळे जन हा प्रकार केला आहे. Sonali Shah -
आलू चीझ टोस्ट (aloo cheese toast recipe in marathi)
#बटरचीझ#week5बटर आणि चीझ कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वांचा लाडका विषय. आज मी आलू चीझ टोस्ट केले आहेत. खूप चविष्ट होतात. Manali Jambhulkar -
पोटॅटो चीझ सँडविच (potato cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week17 चीझ हा कीवर्ड ओळखून मी बटाटा आणि चीझ वापरूनहे सँडविच केलं आहे. Prachi Phadke Puranik -
चीझ-बाॅल (cheese ball recipe in marathi)
#SR-गरम -गरम खाण्याची इच्छा होते, तेव्हा अशी मस्त डीश करायची लहर येते.खुशखुशीत,क्रीस्पि चीझ बाॅल.. Shital Patil -
-
चीझ क्रीमीी-ओट्स बाॅल (cheese creamy oats ball recipe in marathi)
#SR- पाहताच खाण्याची इच्छा व्हावी असा पदार्थ चीझ बाॅल..... चला चला गरमागरम खाऊ या... Shital Patil -
चीझ बर्स्ट पकोडा (cheese burst pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीबाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सोबतीला चीझ बर्स्ट पकोडा पेश झाला तर किती मजा येईल ना।चीझ बर्स्ट फक्त पिझ्झाचं असू शकतो का ??ना... ना पकोडा पण होऊ शकतो ,तो कसा तर बघा। Tejal Jangjod -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
नेस्टेड चीझ बॉल्स् (nets cheese balls recipe in marathi)
#SR डायबेटीक, वयस्कर आणि डाएट कॉन्शस लोकांना चीझ बॉल्स् म्हटलं की पोटात गोळा येतोच! चीझ बॉल्स् मध्ये चीझ टाळता येत नाही, पण बाकीच्या काही गोष्टींना पर्याय शोधला आणि चवीतही तितका फरक जाणवला नाही म्हणून आजची ही खास ट्विस्टेड रेसिपी.. लो कालरी चीझ बॉल्स्! शर्वरी पवार - भोसले -
चिझी मॅक एन चीझ (cheese mac n cheese recipe in marathi)
#बटरचीजलहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना बटर आणि चीझ चे पदार्थ आवडतात. माझ्या मुलांना मॅक एन चीझ खूप आवडत. भरपूर चीझ घालून आज मी केलं आहे चीझी मॅक एन चीझ. मस्त गरम गरम खायचं. करायला अगदी सोप आणि झटपट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चीझ मसाला दोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4 #week17 'चीझ' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
गार्लीक चीझ ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#कीवर्ड गार्लिकगार्लीक चीझ ब्रेड#GA4 विक 24 Deepali Bhat-Sohani -
बेक चीझ पास्ता (baked cheese pasta recipe in marathi)
#पास्ताआपल्या माणसांची आवड पोटातून जपावी लागते, अशावेळी बाहेरच्या खाण्याची डिमांड झाली की मी ते पदार्थ घरी कसे बनवता येतील हे पाहते. आजची रेसिपी अशीच काहीशी आहे. तर मी आज तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करतेय बेक चीझ पास्ता इन व्हाईट सॉस विथ गार्लिक ब्रेड. Sushma Shendarkar -
चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
चीझ पोटॅटो पराठा
#किड्सरेसिपी काँटेस्ट पब्लीश झाली त्यादिवशी लेकाला विचारला आज घरी आहे तर काय करू तुझ्यासाठी... त्याने फर्मान सोडलं पोटॅटो- चीझ पराठा बनव. मग काय बनवला आणि फोटो काढून ठेवले. रेसिपी पोस्टायला जरा वेळ लागला...कंटाळा दुसरं काय😜 Minal Kudu -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
-
चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheeseएक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋 Monali Garud-Bhoite -
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil -
व्हाइट सॉस चीझ पास्ता (white sauce pasta recipe in marathi)
#बटरचीज ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे चीझ आणि बटर वापरले आहेत. चीझ लव्हर्स आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे Deepika Patil Parekh -
-
चीझ -बटर ग्रीन डोसा
#goldenapron3#week9#keyword dosaडोस आणि तो पण कडधान्य चा.... म्हणजेच पौष्टिक आणि सोबत चीझ आणि बटर असल्यास टेस्टी सुद्धा। खूप सोपा, क्रिस्पी, पौष्टिक आणि स्वादिष्ट म्हणजे परफेक्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट। Sarita Harpale -
चटपटीत् पनीर चीझ पॉकेट (paneer cheese packet recipe in marathi)
#GA 4 #week 6गोल्डन अप्रोन् पज़ल् मध्ये " पनीर " हा कुल्लू मी ओळखला आणि बनवले "चटपटीत् पनीर चीझ पॉकेट" Annu Solse Rodge
More Recipes
- चटपटीत श्रावण घेवडा..😋 (shrawani ghewada recipe inmarathi)
- "बटर गार्लिक नान" (butter garlic nan recipe in marathi)
- मेलतेड चीझ बिटरी पॉपकॉर्न (cheese buttery popcorn recipe in marathi)
- फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
- बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13247251
टिप्पण्या