बदामाचा शिरा (badamacha sheera recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भिजवलेल्या बदलांच्या सहली काढून थोडे दूध घालून ते मिक्सरमध्ये छान बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या
- 2
एका कढईमध्ये तूप घालून त्यात रवा आधी छान भाजून घ्या त्यानंतर त्यात पाणी आणि दूध घाला ते छान मिक्स झाल्यावर साखर घाला व छान दहा मिनिट परतून घ्या
- 3
बदामाचा शिरा तयार आहे गरम गरम शिर्याचा आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#weekend recipe#गुरुपौर्णिमा विशेष❄❄❄❄❄❄❄*गुरुपौर्णिमेचे महत्व..**आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होयनवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू. अशा अनेक व्यक्तीमत्वां मधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.*गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..**गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll🙏🙏 Sapna Sawaji -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा नेवैद्य विशेषगुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी सांगितले आहे. भारतीय संस्कृती मध्ये गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी गुरूच प्रयत्न करतात.चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. आजचा गुरू पौर्णिमेचा नेवैद्य श्री स्वामी चरणी अर्पण Smita Kiran Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
आज मार्गशी्ष चा पहिला गुरुवार .त्यासाठी देवीला नेवेद्य केला आहे . Adv Kirti Sonavane -
स्वादिष्ट लज्जतदार शिरा (Sheera Recipe In Marathi)
येथे स्वादिष्ट, पौष्टिक, लज्जतदार शिरा बनविला. हा शिरा सत्यनारायणाच्या प्रसादासाठी देखील देता येतो... खूपच यम्मी👌👌 लागतो .... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते... Mangal Shah -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
रुपाली अत्रे देशपान्डे यांची रेसिपी Cooksnap केली आहे. माझ्या बाबांना शिरा खूपच आवडतो आज त्याच्यास खास दिवसासाठी मग हि रेसिपी केली. Thank you for the recipe. Bhakti Chavan -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnape#Nilan Raje यांची रेसिपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
#cookpadturns3 *खसखस बदाम शिरा *
#cookpadturns3* खसखस बदाम शिरा * आपला cookpad आता 3 वर्षा चा होत आहे .मग काही स्पेशल करायचं आहेच , विचार केला .मग काय "मौका भी है फुरसत भी है" च्या तालावर पौष्टिक आणि थंडी स्पेशल खसखस बदाम चा शिरा बनवायचं ठरवलं त्यावर आपल्या cookpad चा logo म्हणजे *शेफ हॅट *चांदी च्या वर्ख नी बनवली .आता काय वाढदिवस जोरदार साजरा करायची तयारी पूर्ण झाली .चला तर मग पार्टी सुरू करू या 😍👍 Jayshree Bhawalkar -
दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ... Anitangiri -
-
शिरा (Sheera Recipe In Marathi)
#GSR#शिरागणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी शिरा बनवला. जे असेल त्यातच आनंद मानणाराबाप्पा पण खुश साधं सोपं....🙏 Vandana Shelar -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
-
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
#झटपटसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे. Deveshri Bagul -
-
-
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
ड्रायफ्रूट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruits#ड्रायफ्रूट_शिराकुकपॅडच्या चौथ्या वाढदिवसाबद्दल दुसरा गोड पदार्थ म्हणून ड्रायफ्रूट शिरा बनवला.रव्याचा शिरा हा गोड पदार्थात प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आहे. प्रसादामधे पण शिर्याला महत्त्वाचे स्थान आहे. प्रसादा साठी शिरा बनवताना रवा, तूप आणि साखर सम प्रमाणात घ्यावे. करायला जरी सोपा वाटत असला तरी रवा भाजताना स्लो गॅसवर सतत ढवळत राहावे लागते, नाही तर रवा पटकन करपतो. छान खरपूस भाजून केलेल्या शिर्याची चव अप्रतिम लागते. Ujwala Rangnekar -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी रुपाली आत्रे -देशपांडे ताई यांची रेसिपी cooksnap केली आहे .धन्यवाद ताई Pooja Katake Vyas -
-
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13282105
टिप्पण्या