तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #Week7 पोस्ट -1 #सात्विक ....आज मी श्रावणातला पहिला श्रावण सोमवार म्हणून गोड चांदळाची खीर बनवली .....

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week7 पोस्ट -1 #सात्विक ....आज मी श्रावणातला पहिला श्रावण सोमवार म्हणून गोड चांदळाची खीर बनवली .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रामवासाचे तांदूळ
  2. 1 लीटरदूध
  3. 200 ग्रामसाखर
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. सूके मेवे थोडे..काजू,बदाम,पिस्ता,मनूका,गूलाब पाकळ्या.वरून पण टाकायला....

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धूवून 10 मींट भीजवून ठेवणे...

  2. 2

    नंतर गँसवर कढईत तूप गरम करून त्यात धूतलेले तांदूळ घालणे आणी 2-3 मींट मीट भाजणे...

  3. 3

    नंतर एका ताटात काढून थंड करणे आणी मीक्सरच्या पाँटमधे रवाळ बारीक करून घेणे.....

  4. 4

    आता तांदूळ भाजलेल्या कढईतच तांदळाचा रवा टाकणे आणी अर्ध दूध टाकणे आणी लो ते मीडीयम आचेवर सतत हलवत रवा शीजवून घेणे...

  5. 5

    नंतर त्यात साखर आणी ऊरलेले दूध टाकून10 मींट हलवत राहाणे....खालून लागू देवू नये नंतर वेलचीपूड,सूके मेवे टाकणे मीक्स करणे आणी गँस बंद करणे...

  6. 6

    तांदळाची खीर थंड कींवा गरम दोन्ही प्रकारात छान लागते....एका बाऊल मधे काढून वरून सूके मेवे,गूलाब पाकळ्या टाकून सजवणे आणी सर्व करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes