दुधखीर (dudh kheer recipe in marathi)

माझी ही पहिली पोस्ट आहे. मी दुधखिर रेसिपी बनवली आहे.ही खीर सगळ्यांना आवडणारी आहे. माझं लग्न जुळल्या वर मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली आणि ती खूप छान झाली होती.आता तुम्हाला आवडली काय तर कळवा
दुधखीर (dudh kheer recipe in marathi)
माझी ही पहिली पोस्ट आहे. मी दुधखिर रेसिपी बनवली आहे.ही खीर सगळ्यांना आवडणारी आहे. माझं लग्न जुळल्या वर मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली आणि ती खूप छान झाली होती.आता तुम्हाला आवडली काय तर कळवा
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढई मध्ये तूप टाकून सेवाई छान परतून घ्या. छान ब्राऊन कलर येई पर्यंत, छान खमंग आला की कढई उतरवा.
- 2
आता नंतर एका पातेल्यात दूध टाकून उकडून घ्या. मध्ये मध्ये दुधाला ढवळत रहा.
मग दुधात साखर टाकून छान 10 मिनिट उकळून घ्या. आणि मग सेवई दुधात टाका. - 3
आता नंतर वेलची पूड काजू बदामाचे काप टाका. आणि 2 मिनिट उकळून घ्या.आणि तयार दुधखीर
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज रताळ्याची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सफरचंदाची खीर (Safarchandachi kheer recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी सफरचंदाची खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाची रताळ्याची खीर (upwasachi ratadyachi kheer recipe in marathi)
#frआज मी उपवासाची रताळ्याची खीर बनवलीखूप छान झाली आणि घरात सर्वांना आवडली Sapna Sawaji -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen#post1आज पासून श्रावण चालू झाला. श्रावण महिना म्हणजे व्रत, वैकल्य, आणि सणवार. घरोघरी गोडधोड बनत असतं. आज श्रावणाच्या पहिल्या दिवशी मी केलं आहे आपल्या ऑर्थर नीलन ताई राजेंनी दाखवलेली रेसिपी निनाव. ही रेसिपी केली ही पहिल्यांदा आणि खाल्ली ही पहिल्यांदा. एकदम अप्रतिम, खमंग, योग्य गोड. आमच्या घराच्या सर्वांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
आंबा शेवयाची खीर (amba shevyachi kheer recipe in marathi)
कूकपॅड वरील ही माझी 100 वी रेसिपी आहे...जेव्हा 99 वी रेसिपी पोस्ट केली तेव्हाच ठरवलेलं की 100 वी रेसिपी ही गोडाचीच करायची.... आज संकष्टी चतुर्थी आहे...माझी आजची ही रेसिपी माझ्या बाप्पाला नैवेद्य....आंबा शेवयाची खीर. आतापर्यंतचा कूकपॅड वरील प्रवास खूप अविस्मरणीय आहे....कूकपॅड वरील माझ्या रेसिपीज जेव्हा मी पाहते तेव्हा खूप समाधान मिळते....इथपर्यंतचा प्रवास खूप काही नवीन नवीन शिकवणारा...वेगळं काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा....कौतुक करणारा....असाच होता आणि यापुढेही तो तसाच राहील.मला या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासारख्या प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या... त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!!!!😊😊😊 Sanskruti Gaonkar -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#नवरात्री जल्लोष यात किवर्ड दूध या किवर्ड साठी मी शेवयांची खीर ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#कुक स्नॅप रेसिपी#तांदळाची खीर (दूध पाक)मी प्रिती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा खीर (sago recipe in marathi)
#फोटोग्राफी साबुदाणा म्हटल की आपल्याला उपास आठवतात, साबुदाण्याचे अनेक छान पदार्थ आहेत. साबुदाण्याची खीर हा त्यातील एक. मी आज केली होती साबुदाण्याची खीर मुलांना संध्याकाळी खायला, पौष्टिक आणि त्यांना आवडते पण खूप. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#cooksnap# Varsha Ingole Bele#आंबा शेवई खीर वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. खीर खूपच अप्रतिम झाली होती. काल हनुमान जयंती साठी मी ही आंबा खीर बनवली होती.खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
ऍपल खीर (apple kheer recipe in marathi)
मी दिपाली सुर्वे मॅडम ची सफरचंदाची खीर रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाली. Preeti V. Salvi -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
साबुदाण्याची ही खीर चविष्ट लागते आणि आपण ती उपवासाला देखील खाऊ शकतो. त्यामुळे ही रेसिपी मी आपल्या सोबत शेअर करत आहे. आशा मानोजी -
सफरचंदाची खीर (safarchandache kheer recipe in marathi)
#मेक इट फ्रुटी या चॅलेंज मध्ये भाग घेवून सेफ नेहा शहा यांच्या बरोबर एक्सलुसिव्ह कुकींग शिकण्यासाठी मी आज सफरचंदाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बारीक शेवळयाची खीर (shewalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap #sumedha Joshi यांची रेसिपी मी बनविली आणि ती खूप छान झाली पण त्यांच्यापेक्षा माझी पद्धत थोडी वेगळी आहे. Vrunda Shende -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
तांदळाची खीर ही झटपट होणारी पौष्टीक अशी सर्वांना आवडणारी खीर आहे. जेवणात खाता ना याची मजा काही औरच असते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
कणिकेची खीर (kankechi kheer recipe in marathi)
#md आई जिच्या पासून आपलं आयुष्य सुरु झालं.. तिनेच लहानाचे मोठे केले. आज त्या माऊली कडूनच मी सगळं काही शिकले तिच्या हातची मला लहानपणा पासून आवडणारी ही खीर मी आज बनविली आहे. ही खीर माझ्या घरी कणिक/तांदूळाचे पीठ आणि साखर/गूळ वापरून करतात. मी लहान असताना माझ्या आजोबांना जेवायची इच्छा नसायची तेव्हा आई ही खीर बनवाची म्हणून मी या खीरीला आजोबांची खीर असेही म्हणायचे. ही खीर खूप पोष्टीक तर आहेच तसेच ती नाष्टासाठी उत्तम पर्याय आहे. मी खीर माझ्या मुलीला बाळ असताना (काजू बदाम न वापरता/काजू बदाम पूड वापरून) करून द्यायचे ,तसेच खीर गार झाल्यावर मी माझ्या मुलीचं vitamin औषध घालून द्यायचे. Rajashri Deodhar -
शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)
#cpm6याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते. Preeti V. Salvi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3 अतिशय झटपट व तेवढीच टेस्टी तादुंळाची खीर , चला तर बघु याची रेसिपी Anita Desai -
-
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
निनावं (ninav recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Nalinraje, यांची रेसिपी मी बनविली. ती खूप छान झाली. Vrunda Shende -
गव्हाची खीर (Gavhachi Kheer Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी मी गव्हाची खीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू खीर (kaju kheer recipe in marathi)
#GA4 #Week5गोल्डन ऐपरन मधे काजू वर्ड ओळखून मी आज काजू खीर बनवली, आपण नेहमी काजू कतली, रोल करतो, म्हणून काही वेगळे करायचे ठरवले आणि काजू खीर केली. खूपच मस्त टेस्टी झाली. Janhvi Pathak Pande -
आंबा भात (amba bhat recipe in marathi)
मी ही रेसिपी भाग्यश्री लेले यांच्या कुक पॅड पेजवर बघितली होती ती मला खूप आवडली त्यांच्यासारखी रेसिपी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे भात चवीला खुप छान लागत आहे. Nilima Gosavi -
मॅगी नुडल्स खीर. (maggi noodles kheer recipe in marathi)
मध्यंतरीं दोन तीन वर्षाच्या आधी माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना जेवण बिलकुल जात नसे अशा वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा त्यांची होत असायची. एक दिवशी रात्रीला त्याची शेवयाची खीर खाण्याची इच्छा झाली. आणि त्यावेळेस माझ्याकडे शेवया नव्हत्या. आणि खीर मला खाऊ घालायची होती. पण काय करायचे सुचत नव्हते. मग घरी मॅगी नुडल्स चे पॅकेट होते. त्या मॅगी नुडल्स पासूनच मी त्यांच्यासाठी खीर बनवली आणि ती खूपच अप्रतिम झाली होती. माझ्या सासऱ्यांना म्हणजेच आनाजीला ती खीर खूप आवडली... 💃 💕 Vasudha Gudhe -
उपवासासाठी रताळ्याची खीर (ratadyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji. आज सपनाची रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी केल्यानंतर, खरेच आपण नेहमी प्रमाणे करतो त्यापेक्षा वेगळे चव वाटते.. तेव्हा थँक्यू सपना... छान झाली आहे खीर.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या