तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#कुक स्नॅप रेसिपी
#तांदळाची खीर (दूध पाक)
मी प्रिती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे

तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)

#कुक स्नॅप रेसिपी
#तांदळाची खीर (दूध पाक)
मी प्रिती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
  1. 1 लीटरदूध
  2. ५० ग्रॅम बासमती तांदूळ
  3. ६० ग्रॅम साखर (आवडीनुसार कमी/ जास्त)
  4. 1 टीस्पुन वेलची पुड
  5. 1 टेबलस्पुन काजू बदामाचे काप

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या, मिक्सरमधे थोड फिरवुन घ्या (म्हणजे तांदूळ लवकर शिजतील, आणि खीर घट्ट पण होईल)

  2. 2

    आता जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यास ठेवा, गरम झाले की त्यात अर्धवट कलेले तांदूळ घाला, चांगले मऊ होईपर्यत शिजु द्या

  3. 3

    मग साखर घाला, वेलची पुड काजू बदाम चे काप घाला, किसमीस घाला

  4. 4

    गरम / गार सऱ्ह्र करा, दोन्ही छान लागते गरम गरम पुरी सोबत खाण्याचा आस्वाद घ्या

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes