दुध खोबरा वडी (dudh khobra wadi recipe in marathi)

#दूध #रेसिपीबुक #week8 नारळी पोर्णिमा म्हणजे नारळ वापरुन बनवलेला पदार्थ .नारळाची वडी पण जरी वेगळ्या पद्धतीने बनवली. पनीर व दुध वापरुन बनवली
दुध खोबरा वडी (dudh khobra wadi recipe in marathi)
#दूध #रेसिपीबुक #week8 नारळी पोर्णिमा म्हणजे नारळ वापरुन बनवलेला पदार्थ .नारळाची वडी पण जरी वेगळ्या पद्धतीने बनवली. पनीर व दुध वापरुन बनवली
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात तुप गरम करुन त्यात खोबरे व साखर घालुन छान परतुन घ्यावे. खमंग भाजुन घ्यावे. साखरेचा पाक होऊन विरघळेपर्यंत परतावे.
- 2
साखरेचा पाक बनला कि त्यात पनीर कुस्करुन घालावे. मिश्रण एकजीव करुन घ्यावे.
- 3
दुध घालुन सर्व एकत्र शिजवुन घ्यावे. चांंगले एकत्र गोळा होईपर्यंत शिजवावे.
- 4
शिजवलेल्या मिश्रणात रोज सिरप घालुन एकत्र करावे. रंग नाही वापरला, हवे असल्यास रंग घालुन मिसळुन घ्यावे. वेलची पावडर घालून मिसळावे
- 5
एका ताटात तुप लावावे. सर्व मिश्रण पसरावे. वाटिने दाबुन घट्ट पसरावे. थंड झाल्यावर सुरीने वड्या पाडाव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सफरचंद खोबरा वडी (apple khobra wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8नारळी पौर्णिमेला नारळ किंवा खोबय्रा पासून विविध पदार्थ बनवले जातात. यात झटपट होणारी सुख खोबरं आणि सफरचंद वापरून ही वडी मी बनवली आहे. Jyoti Chandratre -
गाजर दुध हलवा (gajar dudh halwa recipe in marathi)
#दूध गाजर हलवा खवा वापरुन बनवतात. पण खवा नसल्याने दुध व घरीच बनवलेला दुधाचा पनीर वापरुन हा गाजर हलवा बनवला. गाजर खुप पोष्टिक असतो. मग तो खाल्ला जावा म्हणुन असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवावे लागतात Swayampak by Tanaya -
खोबर्याची वडी (khobryachi wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णिमे च्या दिवशी आणखी एकखास पदार्थ बनवला जातो तो म्हणजे खोबर्याची बर्फी. जरा वेगळेपणा म्हणुन त्यात 3 तर्हेचे बनवले . रुहब्जा, खायचे पान व नारळ. असे 3 चवीचे बनवले. Kirti Killedar -
नारळाची वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मध्ये १६ वी रेसिपीआहेश्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा ),बहीण भावाचा राखी चा दिवस,,, ☺काहीतरी गोड पदार्थ बनवायचे म्हणून,नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे नारळाची वडी. चला तर मग बघुया ..... Jyotshna Vishal Khadatkar -
खोबरा वडी (khobra wadi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसीपी #week 3 कोकोनट बर्फी किंवा खोबरा वडी Shobha Deshmukh -
काकडी चा नारळी भात (KAKADICHA NARALI BHAAT RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week8 काकडी घालुन असा हा नारळी भात गोव्यात श्रावण महिन्यात रविवारी बनवतात. दर श्रावण रविवारी सौभाग्यवती बाई सुर्य देवाची पुजा करते व सौभाग्य साठी प्रार्थना करते. Swayampak by Tanaya -
रक्षाबंधन विशेष नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 29#week 8#रक्षाबंधन_विशेष पोस्ट नं 2श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.आणि नात्यातला गोडवा वाढवण्यासाठी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो पंचपक्वानाचे जेवन बनवतो आणि रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे नारळाची वडी चला तर रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
पनीर हलवा (paneer halwa recipe in marathi)
#कूकस्नॅप सुवर्णा पोतदार यांच्या पनीर बर्फी थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे खूप छान झाली Thank you 😋👍 Rajashree Yele -
नारळ रवा बेसन वडी (naral rava besan wadi recipe in marathi)
#रेसपीबुक #week8नारळी पोणिमेला नारळाच वेगळच महत्व असत.ओल्या नारळाची चव काहि वेगळीच असते. Pragati Phatak -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
मसाला दुध नि कोजागिरी पौर्णिमा ह्याचे युगा नी युगाचे नाते आहे .शारदिय पोर्णिमा नि सुंदर वाफाळते मसाला दुध किती छान आहे ना कल्पना . Hema Wane -
नारळ वडी (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 मी नारळ वडी नेहमीच करते पण ह्या आठवड्यातील थीम पहिली व लगेच मानत आलं नारळ वडी चंद्रकोर आकारात करूया..आणि आज केली Mansi Patwari -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
रक्षाबंधनाच्या दिवशी नारळी पौर्णिमेला नारळी भात, नारळाची वडी करायची अशी प्रथा आहे तर मी आज ओल्या नारळाची वडी करायचे ठरवले 😋😋 Madhuri Watekar -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate -
सांंजोरी (शिरा पोळी) (sanjori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 घरी जर कधी शिरा बनवला व जास्त प्रमाणात राहिला तर अश्या पोळ्या बनवते. सगळे आवडिने खातात. एक वेगळ्या प्रकारची पोळी चहासोबत पण मस्त लागते. चंंद्रकोर सांंजोर्या रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
अळू वडी (नारळाच्या रसातील) (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी, त्यामुळे खूप गोड पदार्थ झाले, नारळी भात, दूध पेढे,बासुंदी मग जोडीला काहीतरी खमंग, तिखट म्हणून अळू वड्या Kalpana D.Chavan -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbr#आपण नेहमीच नारळी पोर्णिमेला नारळी भात ,नारळ वडी असे करतो .आज नैवेद्य्याला मी केलेय नारळाची खीर .बघा कशी करायची ते . Hema Wane -
नारळाचा शिरा (naralacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची रेसिपी रव्याचा शिरा अतिशय उत्कृष्ट लागणारा गरम गरम पदार्थ. Girija Ashith MP -
ओल्या नारळाची खोबरा वडी (olya naralachi khobra wadi recipe in marathi)
#rbr रक्षाबंधन निमित्ताने आज खोबरा वडी करण्याचे ठरविले. Dilip Bele -
खोबरा किस वडी (khobra khis vadi recipe in marathi)
खोबरा किसाची वडी हा उत्तम गोड पदार्थ आहे. उपवासाला पण खाऊ शकतो Suchita Ingole Lavhale -
खोबरा चिक्की (khobra chikki recipe in marathi)
#कुकस्नॅप #Bharti Sonawane यांच्या खोबरा चिक्की आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे. Rajashree Yele -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
कोजागीरी च्या निमित्ताने प्रत्येकाकडे हे स्पेशल मसाला दुध बनत असते. आम्ही ही बनवलय, आस्वाद घ्या. Pritibala Shyamkuwar Borkar -
झटपट बेसन वडी (besan wadi recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या निमित्याने अगदी झटपट होणारी एक सोपी बेसन वडी ची रेसिपी...... Supriya Thengadi -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 7# दुध Deepali dake Kulkarni -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा#मसाला दुध Ranjana Balaji mali -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीपौर्णिमा विशेष रेसिपी. नारळी पौर्णिमेला नारळाचे पदार्थ बनवले जातात. नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी बनवतात. त्यात नारळीभात हा विशेष असतो. नैवेद्यासाठी हा बनवला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने नारळीभात बनवतात. मी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा भात बनवला आहे. Shital shete -
-
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
कलाकंद बर्फी (kalakand barfi recipe in marathi)
#दूध #पनीर #कलाकंद_बर्फी ....खूप दिवसापासून कलाकंद वडी तयार करायची होती ..आणी आज अगदि फ्रेश तयार नूकतच तयार केलेल पनीर मीळाल ...मग दूध फाडून छेना बनवत बसण्या पेक्षा पटकन पनीर घेऊन झटपट कलाकंद वडी बनवली ..खूपच छान झाली प्रथमच बनवली पण मस्तच झाली सगळ्यांना प्रथमच ताजी तयार कलाकंद बर्फी खायला मीळाली त्यामुळे खूपच आवडली ... Varsha Deshpande -
नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात.. Mansi Patwari
More Recipes
टिप्पण्या