नारळ अंजीर बर्फी (naral - anjir barfi recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week8 मी नेहमीच नारळ वडी तयार करताना अंजीर घालते छान लागते खुप, ह्या आठवड्यात थीम पण नारळी पौर्णिमेची होती म्हणून मी ठरवलं ह्या वड्या करूयात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीखोवलेला नारळ
  2. 1 वाटीदूध
  3. 1 वाटीसाखर
  4. 7-8अंजीर

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    नारळ खोवून घ्या..किंवा मिक्सर मध्ये काढून घेतले तरी चालेल..अंजीर 4-5 टेबलस्पून दूध घालून मिक्सरमध्ये काढून घ्या..

  2. 2

    कढईमध्ये नारळ,अंजीर, दुध व साखर (गूळ पण वापरू शकता) सर्व घालून गॅस वर ठेऊन द्या.. दूध व साखर पूर्ण आटून जाईपर्यंत मधून मधून हलवत राहा..

  3. 3

    गोळा तयार होईपर्यंत मिश्रण हलवत राहा,एका ताटात तूप लावून ते मिश्रण त्यावर पसरवून घ्या व थोडे थंड झाल्यावर वड्या पाडा..

  4. 4

    नारळ,अंजीर बर्फी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes