नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
Kolhapur

#रेसिपीबुक #week8 post1 नारळी पौर्णिमा आणि नारळी भात हे ठरलेल असता पण घरी गोड जास्त खाल्ले जात नाही आणि श्रावण म्हटलं तर रोज एक सण रोज गोड. माझ्या सासुबाई झटापट नारळी भात कसा बनवता येईल ते शिकवले त्याच्या मार्गदर्शनाखाली आज मी नारळी भात बनवला. तुम्हाला ही नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
5 व्यक्ति
  1. 1/2 वाटीतांदूळ
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीओले खोबरे
  4. 2-3लवंग
  5. 3-4काजू तुकडे करून
  6. 7-8काळे मनूका
  7. 2 टीस्पूनतूप
  8. 1/4 चमचाखायचा रंग

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    साहित्य घेवू

  2. 2

    सर्व प्रथम तांदूळ धुवून त्यात थोडा खायचा रंग घालून कुकर मध्ये 3 शिट्या काढून शिजवून घेवू.

  3. 3

    एका कढईत 2 टीस्पून तूप घालून त्यात लवंगा घालून घेवू. त्याच बरोबर त्यात काजू तुकडे घालून घेवू. खमंग भाजल्यावर त्यात ओला नारळ घालू. छान परतून घेवू.

  4. 4
  5. 5

    आता त्यात थोडा खायचा रंग घालून घेवू. आता त्यात काळे मनुका घालून तयार केलेला भात घालून परतू या. आता त्यात साखर घालून एकजीव करूया.

  6. 6

    15-20 मिनिट वाफवून घेवू तयार नारळी भात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Veena Suki Bobhate
Veena Suki Bobhate @cook_21535037
रोजी
Kolhapur

टिप्पण्या

Similar Recipes