स्वीट कोकोनट राईस (Sweet Coconut Rice Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावे. पाणी निथळल्यावर एका पॅनमध्ये तूप टाकावे. त्यात लवंग, दालचिनी टाकून,तांदूळ खमंग भाजून घ्यावे.भाजल्यावर तो हलका होतो.नंतर त्याच्या दुप्पट पाणी उकळवून टाकणे. व झाकण ठेवून 10 मिनिटे ठेवणे. भात शिजत आल्यावर त्यात नारळ, साखर, गूळ, रंग,वेलची पावडर टाकून मिक्स करावे व झाकण ठेवून दणदणीत वाफ आणावी.
- 2
नंतर त्यात काजू,बदाम, किसमिस टाकावेत व गरम दुधात भिजवलेले केशर टाकावे म्हणजे त्याला केशरी पिवळा रंग येतो.
- 3
सर्वात शेवटी एक टेबल स्पून तूप सोडावे व तीन चार मिनिटाने गॅस बंद करणे....अश्या रीतीने रक्षा बंधनाच्या दिवशी स्वीट कोकोनट राईस तयार केला.....व अश्या रीतीने सुगंधयुक्त कोकोनट राईस डिश सजवून सर्व्ह केली..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्विट कोकोनट राईस (coconut rice recipe in marathi)
#तिरंगा #weekely recipe# cookpad दर आठवड्याला Mam ch changeling असत, वेगवेगळी theam देउन ,मनात आपण आज काय करायच हेच सतत विचार येत असतात , रोज इच्छा असते, नविन काही तरी शिकाव आणि रेसिपी post करावी , पण नाही शक्य होत सगळ, तरी मी छोटासा प्रयत्न केला , तिरंगा थिम निमित्ताने आज राष्ट्रीय ध्वज करुन मानवंदना दिली, जव हिन्द, भारत माता की जय 🙏🏻चला तर बघु या Anita Desai -
व्हॅलेन्टाईन राईस बुके, (स्वीट राईस) (valentine rice Bouquet recipe in marathi)
#Heart मैत्री दिना निमित्त ..ज्याची व आपली मतं जुळतात तो मित्र ,जो आपली सुखदुःखे ऐकून घेतो तो सखा, जो आपली सुखदुःख न सांगता जाणतो तो जिवलग ! मैत्री दिनाच्या शुभेच्छा Madhuri Shah -
स्वीट राइस (Sweet Rice Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट गोड मस्तसर्वांना आवडणारा.आपल्याकडे तर सण,पाहुणे,वाढदिवस,आनंदाचे शणतर या गोड शिवाय तर साजरा च होणार नाही.:-) Anjita Mahajan -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#Shravanqueenआज रक्षाबंधन.... ही रेसिपी केली खूप आवडली.... मजा आली.... Mangal Shah -
नारळीभात (naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#नारळीपौर्णिमा#वीक8लहानपणा पासूनच आवडीचा भात म्हणजे नारळीभात. खूप सुंदर होतो आणि पटकन होतो. Manali Jambhulkar -
-
शाही मँगो राईस (shahi mango rice recipe in marathi)
#amr ही रेसिपी मी माझ्या मनाने बनवली आहे .शाही यासाठी कीं , बलवर्धक आंब्याचा पल्प , बहुगुणी सुकामेवा, साजूक तुपात भाजलेला सुगंधी आंबेमोहोर तांदूळ....." मॅंगो राईस " केला व तो छान झाला .आंब्याची थीम घेऊन नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कूकपॅडचे मनापासून आभार . चला आता ही रेसिपी कशी तयार करतात , ते आपण पाहू .. Madhuri Shah -
-
साखरभात (sakharbhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #स्वतःच्या आवडत्या रेसिपीज ....साखरभात हा महाराष्ट्रिय व गोव्याच्या प्रांतात खास बनविला जातोसण व धार्मिक कार्याच्या वेळी हा पदार्थ बनवतात. माझी आई जेव्हा जेव्हा हा पदार्थ बनवायची तेव्हा दुसर्या दिवशी पण टिकवून ठेवुन खायला आवडायचंं. गोव्यातील देवळात किंवा धार्मिक कार्याला आवर्जुन बनवलेला हा पदार्थ खायला एक वेगळाच आनंद वाटतो. Swayampak by Tanaya -
-
नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात. Sudha Kunkalienkar -
नारळीभात (NARALI BHAT RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week8कोळी समाजातील नारळी पौर्णिमेला महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरुवात होते. कोळी समाजाची वस्ती समुद्र किनारी असल्यामुळे नारळ मूबलक प्रमाणात मिळतात. म्हणुनच नारळी पौर्णिमेला नारळी भाताचा नैवद्य समुद्राला अर्पण केला जातो. Kalpana D.Chavan -
-
केसरी नारळीभात (kesari narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 # नारळी पौर्णिमा स्पेशल पारंपरिक पध्दतीने पुवीँ पासुन तयार केला जात असणारा हा एक नैवेद्य नैवेद्य दाखवून कोळी बांधव येथे हा सण साजरा करण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमा हा सण शक्यतो श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्यात येणारा आहे पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने कोळी बांधव आपल्या नवका खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी नेत नाही अशा वेळी बोटीची डागडुजी करतात व नारळी पौर्णिमेस बोटींची पुजा करून समुद्रात सोन्याचे नारळ अर्पण केले जात असे नारळ अर्पण केल्यानंतर दर्या शांत होतो अशी प्रथा आहे या दिवसापासून कोळी बांधव पुन्हा एकदा मासेमारीसाठी सुरवात करतात तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा अशी या नारळीभाता मागची कहाणी आहे Nisha Pawar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#post3#रेसिपीबुक#week8अमृतफळ ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली. आणि टेस्ट ही पहिल्यांदा केली. आपल्या ऑर्थर अंजली भाईक यांच्या मुळे ही छान रेसिपी आज मला शिकायला मिळाली. पाकातील अमृतफळ फारच छान झाली होती. नारळी पौर्णिमेच्या निमित्त एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीजअतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
केशर युक्त नारळीभात (kesar naral bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमारेसिपीज्बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याचा हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे."राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळापासून बनणाऱ्या वेगवेगळे पदार्थ नारळाच्या वड्या, नारळीभात असे विविध पदार्थ केले जातात. आज असाच CKP पारंपरिक पद्धतीने तयार केलेला नारळी भात कमी वेळात पटकन कसा करता येईल ते आपण पाहूया. Nilan Raje -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbrमाझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍 Charusheela Prabhu -
-
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#post1नारळीपोर्णिमेला खासकरून नारळाचे पदार्थ घरोघरी केल्या जातात . त्यातही नारळीभात बाजी मारून जातो .. जसे दिवाळी दस-याला श्रीखंड बासुंदी, होळीला पुरणपोळी, गणेश पूजन मोदक तसेच नारळीपोर्णिमेला नारळीभात हे समीकरण ठरलेलेच आहे, मी लहानपणापासून हेच बघत आलीय , तर बघा माझ्या पद्धतीचा नारळीभात .. Bhaik Anjali -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेच्या सणाला प्रामुख्याने नारळी भात हा पदार्थ केला जातो. या दिवशी नारळा पासून बनणारे खोबर्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या, खोबरं घालून लाडू इत्यादी विविध प्रकार बनवतात. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पण आवडता सण आहे. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन कोळी लोकं मासेमारी सुरु करण्यासाठी समुद्रात होड्या सोडतात, आणि गोडधोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवतात. मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकदम वेगळ्याच प्रकारचा अगदी झटपट होणारा असा नारळी भात बनवला होता. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
स्वीटबीट राईस (sweet beet rice recipe in marathi)
बीटरूट चा पदार्थाला रंग छान येतो व बीटरूट चा वापर करून, कसा हीं पदार्थ केला तरी त्यातील पोषण मूल्य कमी होत नाहीत. खुप आरोग्यदायी असते बीटरूट shruti Patankar -
-
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbr #आज रक्षाबंधन... नारळी पौर्णिमा... त्यामुळे अर्थातच ओल्या नारळाचा वापर करून पदार्थ बनविणे आले. त्यातही हेमा ताईंनी सांगितल्याप्रमाणे बनवायचा होता. म्हणून आज त्यांच्या रेसिपी प्रमाणे केलाय भात... अप्रतिम चवीचा झालाय नारळी भात... खूप खूप धन्यवाद... Varsha Ingole Bele -
-
-
कोकोनट गुलकंद संगम बर्फी (coconut gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2 नारळी पौर्णिमा मग नारळाच्या पाककृती करायच्याच .. नाही का .. ही बर्फी मी माझ्या लेकी कडुन शिकले आहे. तोंडात टाकताच लगेच विरघळणारी ही बर्फी ..नारळ आणि गुलकंदाचा मधुर संगम ..एखाद्या सराईत हलवायाला सुद्धा हार मानावी लागेल ..ईतकी छान होते .. Bhaik Anjali -
केशर भात (keshar bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 पोस्ट -2 #नारळीपोर्णीमा स्पेशल ....नारळी पोर्णिमेला नारळी भात असतोच तसाच केशर भात पण असतो ...यात खूपसा फरक नसतो ..नारळाचा कीस असला नसला तरी चालतो ...फक्त दूधात केशर टाकून...नूसता दूधात शीजवून केलेला...अप्रतिम लागतो ...पण मी आज पाणीत शीजवून दूधात केशर मीक्स करून बनवला ...अगदी नावाला कींचीत फूड कलर टाकला ...आणी साजूक तूपातला कमी गोड असा केशर भात केला ..... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13364568
टिप्पण्या