पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)

#गोड
नमस्कार सखींनो 🙏
कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.
आपले बाप्पा तर लंबोदर.
मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.
म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.
पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)
#गोड
नमस्कार सखींनो 🙏
कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.
आपले बाप्पा तर लंबोदर.
मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.
म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.
पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून त्यातील पनीरचे लहान लहान आकारात तुकडे कापून ते मिक्सर मध्ये १ मिनीटांसाठी फिरवून घ्यावे. त्याची छान पेस्ट तयार होते.
- 2
आता गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवून पॅन मध्ये पनीर ची केलेली पेस्ट घालावी १-२ मिनीटे ते चांगले मिक्स केल्या नंतर त्यात १ वाटी तुटीफुटी, १ वाटी अमूल मिल्कमेड, ४-५ थेंब गुलाबी रंग, ४-५ थेंब रोझ इसेन्स घालून ७-८ मिनीटे बारीक आचेवर छान परतत रहावे.
- 3
७-८ मिनीटां नंतर पनीर पॅन सोडू लागले की लगेच गॅस बंद करून (मिश्रण ओलसर असतानाच गॅस बंद करावा. नाही तर थंड झाल्यावर ते जास्त घट्ट होऊन मोदकांना निट आकार देता नाही येत.) पनीर चे मिश्रण कोमट थंड करून घ्यावे.
- 4
मिश्रण कोमट थंड होईल पर्यंत एका बाउल मध्ये गुलकंद, बदाम पावडर, काजु पावडर, डेसिकेटेड कोकोनट (प्रमाण वर दिले आहे) छान एकत्र करून त्याचे छोटे छोटे लांबट गोळे करून घ्यावेत.
- 5
आता मोदकाच्या साच्याला तुपाचा हात फिरवून साचा बंद करून त्यात पनीर चे मिश्रण भरावे. त्या मिश्रणाच्या मधोमध गुलकंदाचे सारण भरून मोदकाचे तोंड पनीरच्या मिश्रणाने बंद करून घ्यावे. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावेत आणि डिश मध्ये ठेवून बाप्पांना सर्व्ह करावे. आणि आपण सुद्धा खावे.
- 6
धन्यवाद 🙏
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.#गोड स्पर्धेत सहभागी होताना मी सुद्धा गजाननाचे स्मरण करून लागले कामाला.पण आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.मग डोके खाजवले, पदर खोचला आणि पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक ". Anuja Pandit Jaybhaye -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi)
#GA4 Week14गोल्डन ॲप्रन 4 मधील लाडू हा किवर्ड शोधून मी ही रेसिपी बनविली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खायला आपणा सर्वांनाच आवडतात. मी गुलकंदाचा वापर करुन लाडू बनविले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीदेखील त्याचे फायदे होतात. गुलकंदाच्या सेवनाने शरीर थंड रहाते आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो . सध्या थंडीचे दिवस असले तरी एखादेवेळी हे लाडू नक्कीच बनवू शकतो. चला तर मग बघूया सहज - सोपे गुलकंद लाडू कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi -
रोझ कोकोनट लाडू (rose coconut laddu recipe in marathi)
#9 _रात्रींचा_जल्लोष #nrr #नारळ#दिवस_दुसरा #रोझ_कोकोनट_लाडू#नवरात्रौत्सवातील_नवदुर्गा🙏🌹🙏 शारदीय नवरात्रौत्सवाच्या तुम्हां सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा💐🌹🙏 आई जगदंबेचे दैवीकृपाआशिर्वाद आपल्या सर्वांवर नित्य असोत ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🌹🙏 शारदीय नवरात्र... दिवस दुसरा.देवी ब्रह्मचारिणीला पूजण्याचा..🙏🌹🙏 2....ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते. ब्रह्मचारिणी ही ब्रह्मपद प्राप्त करून देणारी आहे. ही मोक्षदायिनी आहे , हिच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य , संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. अशी उपासकांची श्रद्धा आहे.हिने शुभ्रवस्त्र परिधान केले असून ही द्विभुजा आहे. 🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
विड्याच्या पानाचे मोदक (vidyachya panache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10 आमच्याकडे विड्याची पान खुप होती काहीतरी कराव म्हणुन मोदक करावे अस ठरवल बाप्पाच्या प्रसादाला पण होतिल म्हणुन केले नि खुप छान झाले Manisha Joshi -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
गुलकंद रबडी मुस (gulkand rabdi mousse recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9डेझर्ट माझा अत्यंत आवडीचा प्रकार त्यामुळे जेव्हा फ्युजन थीम दिली तेंव्हाच ठरवले की एक डेझर्ट करायचे. फ्रेश क्रीम आणि रबडी यांचे फ्युजन करून एक रीच डेझर्ट केले आहे. माझा आवडता गुलकंद फ्लेवर वापरून रबडीची चव अजूनच स्वर्गीय झाली आहे.Pradnya Purandare
-
उकडीचे गुलकंद मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती आले की मोदक घरोघरी होतातच, त्यात उकडीचे मोदक म्हणजे सर्वांचे लाडके. त्याला थोडा बदल करून मी गुलकंद फ्लेवर चे केले आहेत. नक्की करून बघा खूप छान लागतात. Manali Jambhulkar -
पनीर मोदक (paneer modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक #post 3 मैत्रीणीनों , मोदकाची..हि माझी तिसरी पोस्ट 🥰 किती उत्साह येतो ना...या सणांना काय करू & काय नको..अस होत.मोदक बाप्पा ला प्रिय 😍 & बाप्पा आम्हाला प्रिय🥰🥰 ..मग नको का त्याचे लाड पुरवायाला 🤷♀️🤷♀️ Shubhangee Kumbhar -
उपवासाचे उकडीचे मोदक (upvasache ukadiche modak recipe in marathi)
#मोदकमहाराष्ट्राच लाडकं दैवत गणपती बाप्पा. कोणत्याही शुभ कार्याला बाप्पा च्या पूजेने सुरुवात होते. घरो घरी बाप्पाची आराधना होत असते. आणि त्याचा आवडता मोदक बनवला जातो. उकडीचे, तळणीचे, माव्याचे, खोबऱ्याचे असे नाना प्रकारचे मोदक बनवतात. आज अंगारक चतुर्थी मी उपवासाचे उकडीचे मोदक केले पाहुया कसे केलेत ते. Shama Mangale -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
गुलकंद श्रीखंड (Gulkand shrikhand recipe in marathi)
# व्हॅलेंटाईन_ स्पेशल_ कुकस्नॅप_ चॅलेंज# व्हॅलेंटाईन# गुलकंद_ श्रीखंड रेशीम बंध..❤️कधी तू भासे निश्चल अथांग सागरमी तर बेभान झेपावणारी सरिता निरंतर....कधी तू विलसे तेजोमय रवि क्षितिजावरतीप्रेमवेडी वसुंधरा मी अविरत चाले तुझ्या मागुती....कधी तू निशेचा शीतल चंद्र चित्त चोरी अन् मी चांदणी तुझ्याच साठी लुकलुकणारी....कधी तू होशी विशाल निळी आभाळनक्षीपंख पसरुन त्यात विहरणारी मी मग्न पक्षी....कधी तू वसंती बहरणारा मोगरा सुगंधितभ्रमर मी होई धुंद गंधीत त्या दरवळात....कधी तू शांत दिवा तेवत देसी ज्ञानप्रकाश जगालामी तर त्याकडे झेपावणारा पतंग तयार आत्मसमर्पणाला...रेशीमबंध आपुले हे युगायुगाचे अन् अतूट ही बंधनेआवडे मज त्यात नव्याने गुरफटणे आनंदाने सुखाने...©® भाग्यश्री लेले Happy Valentine's Day you all💐🌹 आज मी Valentine स्पेशल कुकस्नँप चँलेज करता पिंक किंवा रेड कलर रेसिपीसाठी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 हिची गुलाबी गुलकंद श्रीखंड ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केलीये..अंजली , अतिशय चवदार असं गुलकंद श्रीखंड अफलातून झालंय..😋😋 या सुंदर गुलाबी रेसिपीदमुळे आजचा Valentine चा माहौल अधिकच गुलाबी झालाय..😍❤️..Thank you so much dear for this wonderful recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
गुलकंद मोदक (gulkand modak recipe in marathi)
खोबर कीस,गुलकंद,दूध यांच्या मिश्रणातूनजबरदस्त चवीचा मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
फ़ेश-फ़ूट सीताफळ मोदक (fresh fruit sitafal modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आज मी फळापासून मोदक केले आहेत. हटके-झटके नाविण्यपूर्ण तुम्हाला नक्कीच आवडतील,चला करू या मोदक...... Shital Patil -
तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12#W12#तिळाचेमोदकगणपतीच्या भक्तांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे गणपतीचा जन्मदिवस. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेश जयंती गणेशभक्त उत्साहाने साजरी करतात.गणपतीला तिळाचे लाडू अथवा तिळाचे मोदक या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो.यालाच तीळकुंद मोदक असेही म्हणतात. Deepti Padiyar -
ओरीओ बिस्कीटांचे मोदक (Oreo Biscuit Modak Recipe In Marathi)
बाप्पा घरी आले की घरात मस्त धामधूम सुरू असते. सगळ वातावरण कसं चैतन्याने भरलेलं असत. आणि रोज गोड-धोड प्रसादाला वेगवेगळे मोदक तयार केले जातात. बाप्पा म्हणजे लहान मुलांचे आवडते दैवत🙏😊. तेव्हा मी लहान मुलांना व बाप्पांना देखील आवडतील,असे ओरिओ बिस्कीट पासून मोदक केलेले आहेत. खूप सोपी गॅसचा वापर न करता केलेले हे मोदक अगदी झटपट तयार होतात. आणि हो फोटोमध्ये जो बाप्पांचा फोटो आहे ना, तो म्हणजे आमच्या नागपूरचे प्रसिद्ध तिर्थस्थळ सीताबर्डी येथील "टेकडी चा गणपती" आहे. चला तर मग बघुयात ओरिओ बिस्कीटांचे मोदक 😊 आता ओरिओ बिस्किटांचे मोदक विकत सुद्धा मिळत आहेत ते सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आणि नक्की त्याची टेस्ट बाप्पांना द्या, तुम्ही सुद्धा घ्या आणि इतरांना नक्की सांगा.🙏🏻🥰 Shweta Amle -
गुलकंदी बर्फी (gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फीपोस्ट 2एक अळूवडी ची खमंग रेसिपी झाली की नंबर आला गोडाचा . म्हणजे वडी पण गोड बर्फी. मी ठरवले की साखर न घालता गुलकंद व गोड बिट वापरून गुळाची गोडी आणत केली गुलकंदी बर्फी. यात साखर घातली नसल्याने डायबेटीस ची मंडळी पण ही थोडी खाऊ शकतो. गूळ, बीट ड्रायफ्रूट, गुलकंद घालून केलेली बर्फी डाएट कॉन्शस देखील ही गोड डिश खाऊ शकतात. Shubhangi Ghalsasi -
पनीर कोकोनट बॉल्स (ब्राऊन शुगर कोटेड) (paneer coconut balls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा म्हटले म्हणजे गोड पदार्थ आलेच अनेक प्रकारचे गोड पदार्थ सणांच्या दिवसात केले जातात आज मी एक सोपा आणि वेगळा गोड पदार्थ करून बघितला ब्राऊन शुगर वापरून त्याला एक वेगळाच ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. हल्लीच्या तरुण पिढीला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि माझ्या रेसिपी मध्ये मला असाच वेगळा प्रयोग करता आला.Pradnya Purandare
-
-
-
रवा मलाई मोदक (rava malai modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी करायला मला तर खूप आवडते. आज मी रव्याचे मोदक मलाई आणि कंडेन्स मिल्क घालून केले. कंडेन्स मिल्क मी घरीच बनविले. १/२ लिटर दुध आटवून त्यात १/२ कप साखर, चिमूटभर सोडा घालून थोडं दाट होईपर्यंत शिजवायचं. थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. हे झालं कंडेन्स मिल्क तयार. पण मोदक अप्रतिम झालेत. हे मोदक जास्त शिजवायचे नाहीत. या मिश्रणाचे एकूण १२ मोदक होतात. Deepa Gad -
खवा-रवा मोदक (Khava-Rava Modak Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकरेसिपीज् #पोस्ट२गणपति बाप्पा.... आज जागतिक स्तरावर पूजनीय असला तरी या आराधनेची पाळं-मुळं सापडतात.... सुमारे ५ व्या शतकात... जेव्हा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्म यांचा प्रभाव,... व्यापारी व धर्म-संस्कृति संबंधांनी...भारतीय उपखंडाशिवाय इतर पूर्व आशियायी देशांपर्यंत पोहचविला.... आणि देव गजानन परदेशातही परमपूज्य झाले....😊🙏जगभरात अनेक धर्मसंप्रदाय समुदायांमधे, गणपति बाप्पा जसे,.... विविध प्रकारांनी प्रसिद्ध.... नृत्य गणेश (नेपाळ), महारक्त गणेश (तिबेट), कांगिटेन (जपान).... तसेच बाप्पाच्या आवडीच्या मोदक प्रकारांचेही.... लहानपणी, *मोदक* म्हणजे एक तर "उकडीचे" नाहीतर रेडीमेड "मिठाईचे" इतकेच माहित...(मुल्ला की दौड़ मस्जिद तक....त्यातला प्रकार 😝)लग्नानंतर समजले कि,... वेगवेगळे सारण भरुन *तळलेले मोदक* हाही मोदक प्रकार असतो 😄....गेली अनेक वर्षे, असे मोदक आयते मटकवले ... पण यावर्षी *गणुबाप्पा* ने..., "तळलेले मोदक... तुझे तुलाच बनवायचे आहेत... रेडीमेड मिळणार नाहीत".... असा दृष्टांत दिल्यावर... लगेच आमच्या "फ्राय मोदक" स्पेशलिस्ट... *अलका काकी* (माझ्या काकी सासुमा) यांना कॉल लावला.... रेसिपीची बित्तम (detail) माहिती, विविध सारणांचे प्रकार, making steps नीट समजून घेतले.... आणि बाप्पाच्या नामस्मरणात... स्थापनेच्या दिवशी, केला.... "खवा-रवा मोदक" चा *श्री गणेशा* 👍🏽🥰🙏😍(©Supriya Vartak-Mohite)(Special Thanks to Alka Kaki.... 🥰) Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या