पनीर मोदक (paneer modak recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week10
#मोदक
#post 3
मैत्रीणीनों , मोदकाची..हि माझी तिसरी पोस्ट 🥰
किती उत्साह येतो ना...या सणांना काय करू & काय नको..अस होत.मोदक बाप्पा ला प्रिय 😍 & बाप्पा आम्हाला प्रिय🥰🥰 ..मग नको का त्याचे लाड पुरवायाला 🤷♀️🤷♀️
पनीर मोदक (paneer modak recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week10
#मोदक
#post 3
मैत्रीणीनों , मोदकाची..हि माझी तिसरी पोस्ट 🥰
किती उत्साह येतो ना...या सणांना काय करू & काय नको..अस होत.मोदक बाप्पा ला प्रिय 😍 & बाप्पा आम्हाला प्रिय🥰🥰 ..मग नको का त्याचे लाड पुरवायाला 🤷♀️🤷♀️
कुकिंग सूचना
- 1
पनीर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावे.
- 2
हे तिन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून घेणे.
- 3
मंद गॅसवर एकसारखे परतुन घेणं. हे मिश्रण चांगले एकजीव होऊन शिजून घट्ट होत येते.मग यात इसेन्स घालावे. थंड करायला ठेवणे.
- 4
थंड झाल्यावर चेरी,सुकामेवा घालून मोदक करून घ्यावे. हाताने हि याचे मोदक छान होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाॅकलेट -पनीर मोदक (chocolate paneer modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post 4 आज मी मोदकाची रेसिपी च पाठवत आहे😜😜 काय करू...हे सर्व मोदक खुप दिवस करायचे होते पण ..जमत नव्हते यावेळी मात्र थीम आली & चंग च केला..सर्व मोदक करायचे .👍👍 हा मोदक मात्र जरा वेगळ्या पद्धतीने केला..प्रत्येक वेळी सारण गोडच असते. यात मात्र नाही. Shubhangee Kumbhar -
फ़ेश-फ़ूट सीताफळ मोदक (fresh fruit sitafal modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आज मी फळापासून मोदक केले आहेत. हटके-झटके नाविण्यपूर्ण तुम्हाला नक्कीच आवडतील,चला करू या मोदक...... Shital Patil -
मिल्क मसाला मोदक (milk masala modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपी||बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया|||| रे चरणी ठेवितो माथा|||| बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे||आले आले गणपती बाप्पा घरी आले.मग काय आमची लगबग सुरू झाली बाप्पा च्या आवडीचा प्रसाद बनवण्यासाठी.आपण उकडीचे, तळणीचे मोदक बनवतोच पण त्याच बरोबर बाप्पा साठी काहीतरी नवीन आणि वेगळे असा प्रसाद बनवण्याचा विचार केला, म्हणून मग अशाप्रकारे मोदक करून बाप्पाच्या नैवेद्यासाठी केले. बाप्पाला आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारे असे हे मोदक. Jyoti Gawankar -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदकAnuja P Jaybhaye
-
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
तळणीचे कोकोनट मोदक (coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post -1 ...तळलेले डेसीकेटेड कोकोनट चे सारण वाापरून केलेले मोदक ....गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी हे मोदक करून नेवेद्य दाखवत असते दरवर्षी ..। Varsha Deshpande -
राईस कस्टर्ड मोदक (rice custard modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post 1 सुखकर्ता दुख:हर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची | आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पा चे आगमन झाले आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 🙏🙏🙏 Shubhangee Kumbhar -
मोदक (modak recipe in marathi)
आज चतुर्थी बाप्पा ला मोदकाचा नैवेद्य... मोदक हे अतिशय प्रिय नै व द्या बाप्पाचा. एक जरी मोदक आपण खालल तरी आपले पोट भरून जाते... Anjita Mahajan -
-
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक बाप्पासाठी नैवेद्याला काय बनवावे याचा विचार करत असताना, माझ्या मुलाच्या फर्माईशी ची आठवण झाली. त्याला आज नाश्त्याला रव्याचा शिरा खायचा होता. म्हणून बाप्पासाठी सुद्धा रव्या पासून काहीतरी बनवावे असा मनात विचार आला, म्हणूनच ची रेसिपी तयार केली रव्याचे मोदक. Sushma Shendarkar -
तळणीचे मोदक (tadniche modak recipe in marathi)
#मोदकआज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचे प्रिय मोदक तळणीचे केले. कसलेही मोदक असले तरी बाप्पाला आवडतात. मोदक महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात.तर चला पाहूया खुसखुशीत मोदक. Shama Mangale -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकpost 2 हे मोदक पारंपारिक पद्धतीने तयार केलेले आहे. पुरण भरून साजूक तुपात तळलेले मोदक आहे. पुरणाचे मोदक हे गणपती बाप्पा च्या आवडीची आहे. Vrunda Shende -
मावा मुखवास मोदक (mawa mukhwas modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकखरंतर लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद. मग काय मस्त मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच मावा मोदक घरीच बनविले त्यात मुखवास सारण भरून एक नवीन प्रकार केला मोदकाचा. अप्रतिम जमलाय... Deepa Gad -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
मिल्कमेड मोदक (milkmaid modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Surekha vedpathak -
-
शाही कॅरॅमल मावा मोदक (shahi caramel mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पा म्हटलं की सर्वात महत्वाचा मोदक , मी नेहमीच्या मोदकामध्ये काहीतरी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून बघा खरंच छान झाला तुम्हाला हि नक्की आवडेलDhanashree Suki Padte
-
मॉडर्न बाप्पाला पनिर चीजचे मोदक (paneer cheese modak recipe in m
#रेसिपीबुक #week10#मोदकMrs. Renuka Chandratre
-
मावा मोदक (mawa modak recipe in marathi)
आज बाप्पाचा आवडता मोदक.मावा मोदक. :-)# trending Anjita Mahajan -
मोदक कटोरी चाट (modak katori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा किती गोड खाणार।चला त्यांना माझं फेवरेट चाट खाऊ घालूया ।मोदक (बाप्पा's फेवरेट) +कटोरी चाट (माझी फेवरेट) =मोदक कटोरी चाट😋😋 Tejal Jangjod -
आक्रोड मोदक (Akrod Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा साठी खास नैवद्य साठी झटपट होणारे आक्रोड मोदक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
अननसाचे मोदक (ananasache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत. बाप्पांचं मोदक प्रेम असं आहे की, त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या हातात मोदक नक्की दिसतोच. यासोबतच काही फोटोंमध्ये बाप्पाचं वाहन असलेला मूषकही मोदक खाताना अनेकदा बघायला मिळतो. मी आज अननसाचे मोदक करुन बघितले. करायला सोपे आणि खायला मस्त असे हे मोदक तुम्हीपण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.#गोड स्पर्धेत सहभागी होताना मी सुद्धा गजाननाचे स्मरण करून लागले कामाला.पण आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.मग डोके खाजवले, पदर खोचला आणि पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक ". Anuja Pandit Jaybhaye -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
मोदक सप्तरंगी (modak recipe in marathi)
#रेसिपीबूक #week11सगळे मोदक करून झाले आता कोणते करावे मग काय माझ्या छोटी ने आयडिया दिली mumma आपण सगळे रंग टाकायचे का?आणि मग काय tube पेटली माझी आणि बनवले सप्तरंगी मोदक काय मंडळी रोज रोज मोदक खाऊन कंटाळा नाही ना आला, SharadaGosavi -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurखोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक. Charusheela Prabhu -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele
More Recipes
टिप्पण्या (2)