पनीर कोकोनट बॉल्स (ब्राऊन शुगर कोटेड) (paneer coconut balls recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा म्हटले म्हणजे गोड पदार्थ आलेच अनेक प्रकारचे गोड पदार्थ सणांच्या दिवसात केले जातात आज मी एक सोपा आणि वेगळा गोड पदार्थ करून बघितला ब्राऊन शुगर वापरून त्याला एक वेगळाच ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. हल्लीच्या तरुण पिढीला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि माझ्या रेसिपी मध्ये मला असाच वेगळा प्रयोग करता आला.
पनीर कोकोनट बॉल्स (ब्राऊन शुगर कोटेड) (paneer coconut balls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा म्हटले म्हणजे गोड पदार्थ आलेच अनेक प्रकारचे गोड पदार्थ सणांच्या दिवसात केले जातात आज मी एक सोपा आणि वेगळा गोड पदार्थ करून बघितला ब्राऊन शुगर वापरून त्याला एक वेगळाच ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. हल्लीच्या तरुण पिढीला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि माझ्या रेसिपी मध्ये मला असाच वेगळा प्रयोग करता आला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पॅन मध्ये तूप घ्यावे आणि त्यामध्ये किसलेले पनीर घालून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे परतावे. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिश्रण दोन-तीन मिनिटे परतून घ्यावे.
- 2
मग त्यामध्ये अमूल मिठाई मेट घालून ते मिश्रण व्यवस्थित तीन ते चार मिनिट सुके होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे त्यामध्ये वेलची पावडर,केशराच्या काड्या,बदामाचे काप घालावेत. नंतर गॅस बंद करून मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यावे. हव्या त्या आकाराचे बॉल्स करून एका ताटलीत ब्राऊन शुगर घेऊन त्यामध्ये कोटिंग करून घ्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकोनट चॉको माईक्रुन्स (coconut choco coins recipe in marathi)
#रेसीपिबुक#week8नारळी पौर्णिमा म्हटलं की सगळेच नारळीभात बनवतात किंवा वड्या लाडू म्हणून राखीसाठी म्हणून काहीतरी वेगळे लहान मुलांना आवडेल असा सोपे पटकन होणारा पदार्थ करून बघितला विदाऊट ओव्नह मस्त झाला Deepali dake Kulkarni -
तिरंगी कोकोनट बर्फी (tiranga coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा स्पेशल Girija Ashith MP -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमानारळी पौर्णिमेचा नैवेद्य नारळी भाताशिवाय पूर्णच होत नाही. आज मीही नैवेद्य म्हणून गुळ घालून केलेला नारळी भात देवाला दाखवला. तशा तर नारळी भाताच्या अनेक रेसिपीज आहेत, मी केलेली रेसिपी थोडी वेगळी कारण यात मी गुळा बरोबर थोडी ब्राऊन शुगर वापरली त्यामुळे रंग आणि चव छान आली.Pradnya Purandare
-
चॉकलेट कोकोनट बॉल्स (chocolate coconut balls recipe in marathi)
#CCCनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर चॉकलेट कोकोनट बॉल्स ची रेसिपी शेअर करते. ख्रिसमस जवळ आल्यामुळे आज मी एकदम सोपी व कमी पदार्थांमध्ये बनवलेली लहान मुलांची फेवरेट रेसिपी शेअर करते तरीही रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰 तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा 🎉Dipali Kathare
-
मिल्की कोकोनट मोदक (milk coconut modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव सण हा सर्वच अगदी भक्तीभावाने साजरा करता.त्यातही नैवेद्याचे असंख्य प्रकार बाप्पासाठी केले जातात.बाप्पाच्या प्रसादात मोदक म्हटलं की ,निरनिराळे प्रकार आलेच ..नाही का?असेच एक तोंडांत टाकताच विरघळणारे कोकोनट मोदकांची रेसिपी पाहू..😊 Deepti Padiyar -
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
वॉलनटस कोकोनट बॉल्स (walnuts coconut balls recipe in marathi)
#walnuts#आज आमच्या घरी छोटा पाहुणा आला. त्याच्या आगमनाच्या आनंदात आमच्या चिमुकल्यासाठी मी वॉलनटस कोकोनटस बॉल्स ही रेसिपी केली आहे. Shama Mangale -
दिलबहार बर्फी (Coconut burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौर्णिमा विशेषनारळी पौर्णिमा एक असं सण आहे जो भाऊ बहिणीचं प्रेम,कितीही संकट आले तरी सोबत असल्याची साक्ष. भावाला गोड खाऊ घालून त्याच तोंड गोड कराव.ह्या सणाला नारळापासून बरेच गोड पदार्थ बनतात त्यातलाच हा एक दिलबहार बर्फी Deveshri Bagul -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदकAnuja P Jaybhaye
-
चाँकलेट कोकोनट बर्फी (Chocolate coconut barfi recipe in marathi)
#नारळीपोर्णिमा #रेसिपीबुक #week8 #रेसिपी15नारळीपोर्णिमा,राखीपोर्णिमा म्हणजे नारळाच्या पदार्थांची रेलचेल. नारळीभात, नारळाची वडी,नारळीपाक लाडू........😊 मी काल ही नारळ आणि व्हाइट बर्फी बनवली. मस्त चाँकलेटची चव आणि नारळाचे टेक्शर मस्त लागते😋😋 Anjali Muley Panse -
खमंग पनीर (paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post 2 नारळी पौर्णिमा थीम आहे आणि नारळापासून गोड तिखट सगळेच पदार्थ येऊ शकतात मी ओल्या नारळाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर ची रेसिपी तयार केली आहे झणझणीत मस्त अशी रेसिपी पावसाळ्यामध्ये करा आणि साजरी करा नारळी पौर्णिमा R.s. Ashwini -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.#गोड स्पर्धेत सहभागी होताना मी सुद्धा गजाननाचे स्मरण करून लागले कामाला.पण आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.मग डोके खाजवले, पदर खोचला आणि पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक ". Anuja Pandit Jaybhaye -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
भरपूर प्रोटीन्स असलेलं पनीर सकाळी नाश्त्यासाठी खाल्लं की दिवसभर आपल्याला प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटतं. पनीर भुर्जी हा असाच एक अतिशय सोपा झटपट होणारा आणि घरातल्या सर्व वयाच्या मंडळींना आवडणारा प्रकार! आज आपण बघूया. Anushri Pai -
नारळी भात (narali bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #पोस्ट1नारळी पौर्णिमा त्यात राखीपौर्णिमा चे औचित्य साधून नारळी भात हा पदार्थ आवश्य केला जातो . Arya Paradkar -
शुगर फ्री तिळ लाडू (sugar free til laddu recipe in marathi)
#लाडूसंक्रात स्पेशल शुगर फ्री तीळ लाडू Sushma pedgaonkar -
गुळ कोकोनट मालपोवा (gul coconut malpua recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलाची आणि माझी अवडती रेसीपी हा मालपोवा अगदी कमी तुपात तयार होतो आणि मैदा नवापरता गव्हाचे पीठ आणि गुळ वापरल्या मुळे पौष्टीक पण होतो Sushma pedgaonkar -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
छेना(पनीर)-संत्रा बॉल्स(बर्फी) (santra balls recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ साठी मी चौथी पाककृती सादर करत आहे ~ छेना(पनीर)-संत्रा बॉल्स(बर्फी).नागपूरची संत्री आणि तिथली संत्र्याची बर्फी तर खासच. त्याच संत्रा बर्फीचं एक वेगळं version मी सादर करत आहे. :) सुप्रिया घुडे -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#dfr कोकोनट चाॅकलेट# आपले ग्रुप वर पण चाॅकलेट मेकिंग वर्कशॉप झाले पण मला नाही अटेंड करत आले पण माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप छान छान चाॅकलेट बनवली आहेत ... Rajashree Yele -
कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपीजअतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे. Sampada Shrungarpure -
कोकोनट बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#नारळीपौर्णिमास्पेशलआज माझ्या birth day च्या निमित्याने कुकपॅड वर माझी 251 वी रेसिपी पोस्ट करताना खुपच आनंद होत आहे.या दोन्ही सेलिब्रेशन साठी गोड तर झालेच पाहीजे,म्हणुन ही खास रेसिपी..... Supriya Thengadi -
खोबरा बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
#rbr#श्रावणशेफचॅलेंज_week2लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे त्या दिवशी आपण नारळी भात किंवा इतर नारळाचे पदार्थ बनवत असतो त्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Bharti R Sonawane -
चपातीचा हलवा (chapaticha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwaगोड पदार्थ म्हंटला की हलवा आठवतोच. यावेळेला काही तरी नवीन प्रकारचा हलवा प्रथमच बनवून बघितला. आणि हलवा खूप छान झाला. नक्कीच बनवून बघा चपातीचा हलवा..Asha Ronghe
-
कोकोनट मँकरून्स(coconut macaroons recipe in marathi)
#झटपटपरवा मुलीच्या मैत्रिणी जवळपास 2 महिन्यांनी घरी आल्या आणि दंगा करून मसँत पावभाजी खाऊन झाल्यावर म्हणे काकु काही तरी गोड हवय.आता काय करावे पण मग हे झटपट होणारे मँकरून्स केले .10 मिनिटात झाले आणि मुलींनी 2 मिनिटात संपवले😍😊😋#झटपटरेसिपी Anjali Muley Panse -
रवा कोकोनट लाडू (rava coconut ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.1कूकपॅड वर हि माझी 51वी रेसिपी आहे.म्हणून गोड पदार्थ करायचा हेच ठरवले होते.आणि दिवाळी फराळाची थिम ही होतीच,म्हणून मग फराळाची सुरवात गोड रवा कोकोनट लाडू ने.... खरे तर मला घरी केलेलेच पदार्थ आवडतात,स्वच्छ,चव चांगली,चांगल्या प्रतीचे जिन्नस वापरून केलेले आणि भरपूर...चला तर मग करूया दिवाळी फराळाची पहीली रेसिपी.. Supriya Thengadi -
-
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
पनीर नारळाचे मोदक (paneer naral modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यआपण शुचिर्भूत मनाने शिजवलेले अन्न स्वतः खाण्यापूर्वी पहिला मान म्हणून देवापुढे 'नैवेद्य' ठेवतो आणि त्याचा आपल्यासाठी प्रसाद होतो.आम्हा पाचकळशी वाडवळांच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत 'नैवेद्य' हा विस्तृत विभाग आहे. गणपतीला ओला नारळ आणि गुळाच्या सारणाचे उकडीचे मोदक असोत वा माघी गणपतीला तीळकुटाचे मोदक असोत. गौरीला अळू-कोलंबीचा नेवैद्य असो वा घरजत्रेला कोंबड्याचा नैवेद्य असो. पुरणपोळी, खीर, बासुंदी पासुन पंचपक्वान्नाने सजलेल्या नैवेद्याच्या पानापर्यंत नैवेद्याची यादी फार मोठी आहे.मी या पुर्वी अनेकदा खव्याचे मोदक बनवले आहेत. पण सध्या खवा उपलब्ध नव्हता, आणि ताजे पनीर घरात आणलेले होते. मग काय थोड्या कल्पकतेने पनीर आणि नारळाच्या मोदकाची रेसिपी आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात तयार केली. सादर आहेत, पनीर-नारळाचे मोदक !!! Ashwini Vaibhav Raut -
डेसिकेटेड कोकोनट लाडू (Desicated coconut ladoo recipe in marathi)
कुकपॅड वरील पहीलीच रेसिपी आणि आज माघी गणेश जयंती म्हनून बाप्पासाठी प्रसाद ❤️🤩 Reshma Sapkal
More Recipes
टिप्पण्या