तिरंगा डिलाईल शॉट्स (TIRANGA DELIGHT SHOTS RECIPE IN MARATHI)

#तिरंगा
आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजची थीम तिरंगा असल्याने आज तिरंगा डिलाइट शॉट्स ट्राय केलं मस्त नवीन रेसिपी मुलांनाही खूप आवडली
तिरंगा डिलाईल शॉट्स (TIRANGA DELIGHT SHOTS RECIPE IN MARATHI)
#तिरंगा
आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजची थीम तिरंगा असल्याने आज तिरंगा डिलाइट शॉट्स ट्राय केलं मस्त नवीन रेसिपी मुलांनाही खूप आवडली
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये लवकिचा किस दूध घालून छान घट्ट शिजवायचं मिश्रण थंड झाले की त्यात साखर फिरंग मिसळलेली टाकायची
- 2
दुधाचा पनीर बनवून घ्या त्या पनीरमध्ये मिल्कमेड टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शिजवायचं नाही
- 3
गाजराचा के साथ दूध टाकून शिजवून घ्यायचा घट्ट होईस्तोवर थंड झाल्यावर त्यात आईसिंग शुगर आणि खायचा केशरी रंग टाकायचा
- 4
आता एका शॉट्स ग्लास मध्ये हिरवी लेयर दुधीची द्यायचे पांढरी पनीरची द्यायची गाजराची द्यायची आणि हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड खायला द्यायचं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा कलाकंद (tiranga kalakand recipe in marathi)
#26 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐देश विविध रंगांचा,देश विविध ढगांचा,देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. जय हिंद. Gital Haria -
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
तिरंगा फ्रायम्स (Tiranga Fryams Recipe In Marathi)
#तिरंगाकूकपॅड ने ठेवलेल्या तिरंगा ह्या थिम मुळे आपण सर्वाना आपल्या देशावर असलेलं प्रेम हे खरंच लॉकडाऊन असतानाही आपल्या घरातूनच खूप छान पद्धतीने साजरा करता आलं. मी लहान मुलांना आवडणारी अशी ट्राय कलर डिश बनवली. आधी वाटलं खूप कठीण असणार पण जेव्हा मी हे fryams बनवलेत तेव्हा वाटलं खूप सोपी रेसिपी आहे मग कशाला विकत आणतात हे फ्रायम घरीच बनवून पहा. Deveshri Bagul -
तिरंगा गुलाबजाम (tiranga gulab jamun recipe in marathi)
#तिरंगा आज आपण 74 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करत आहोत.लॉकडाऊन असल्यामुळे आपण एकत्र येऊन ध्वजारोहण करू शकत नाही म्हणूनच आज आपण आपल्या रेसिपी मधून आपला देश प्रेम दाखवत आहोत. आजच्या खास दीनासाठी मी गोडाचा बेत म्हणून तिरंगा गुलाबजाम केले आहेत. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😊 Sushma Shendarkar -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छायानिमित्ताने मी आज पहिल्यांदाच काजुकतली केली आहे तीन कलरची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा# तिरंगा रेसिपी 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन..हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो.आपल्याला हे सौभाग्य ज्या वीर हुतात्म्यांनी दिले त्यांना माझे शत: शत: नमन 🙏🙏 धन्यवाद कुकपॅड टिम..हि थीम दिल्याबद्दल, आपल्या राष्ट्रीय ध्वजा ला मानवंदना देण्यासाठी मी हा केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Shubhangee Kumbhar -
तिरंगी नारळ वडी (tiranga narad vadi recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुछ मिठा हो जाए...😋😋 Rajashri Deodhar -
तिरंगा व्हीट फ्लोवर कुकीज (tiranga wheat flavour cookies recipe in marathi)
#तिरंगा#51माझ्या कुकपॅड वर पन्नास रेसिपी आज पुर्ण होऊन तिरंगा रेसिपी एक्कावन आहे आणि आजच कुकपॅड वर विकली थीम साठी माझी रेसिपी सिलेक्ट झाली. मी खुप खूश आहे. धन्यवाद कुकपॅड टीम आणि अंकिता मॅम Jyoti Chandratre -
तिरंगा शॉट्स (tiranga shots recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलगणेशोत्सव म्हटलं की गोडधोड पदार्थ आलेच. तर काहीतरी वेगळं करावं या हेतूने हा तिरंगा शॉट्स बनविला आहे. या तिघांचं कॉम्बिनेशन इतकं छान लागतं की मी हे बरेच वेळा बनवते आणि सर्वांनाच हे आवडते. तर तुम्हीही एकदा बघाच करून... अफलातून लागतं Deepa Gad -
तिरंगा खुस्का राईस (tiranga khuska rice recipe in marathi)
#तिरंगाया विकची थीम तिरंगा आहे त्यामुळे का म्हणजे फक्त गरम मसाला घालून हा भात करतात भातात कुठल्याही भाज्या टाकत नाही पण मी घालून भात बनवला Deepali dake Kulkarni -
तिरंगा पावभाजी (tiranga pawbhaji recipe in marathi)
#तिरंगाआज 15th ऑगस्ट त्या निम्मित वेगळी रेसिपी तिरंगा ला अनुसरून.💚 🇮🇳 💚 *उत्सव तीन रंगांचा,* *आभाळी आज सजला,**नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,**ज्यांनी भारत देश घडविला…**भारत देशाला मानाचा मुजरा!* 💚 🇮🇳 💚*🇮🇳स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳* Sampada Shrungarpure -
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
रव्याचा तिरंगा खमण (rawyacha tiranga khaman recipe in marathi)
#तिरंगातिरंगा ही थीमच खूप आवडली. तिरंगा म्हंटल्यावर तो फडफडणारा ध्वज व त्याच्या बद्धलचे प्रेम येते.आपले राष्ट्रगीत ऐकताना देश भक्तीचे स्फुरण चढते व अभिमान वाटतो. सरहद वर असलेल्या वीर जवनाना मी ही डिश डेडीकेट केली. तिथे मिरचीने भारतीय जवान दाखवला आहे. व मला हे गाणे आठवले.ऐ वतन ,वतन मेरे आबाद रहे तू ,मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू ..ये वतन मेरे वतन........ Mangal Shah -
तिरंगी रोशोगुल्ला.. (tiranga rasgulla recipe in marathi)
#26 ....७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव तीन रंगांचा🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव विविध रंगरुपांचाउत्सव विविध वेशांचाउत्सव विविध भाषांचाउत्सव विविध परंपरांचाउत्सव विविध संस्कृतींचाउत्सव विविधतेचाउत्सव विविधतेतील एकतेचाउत्सव स्वतंत्र संविधानाचाउत्सव समता बंधुतेचाउत्सव शौर्याचाउत्सव बलिदानाला सलामीचाउत्सव पद्म पुरस्कारांचाउत्सव सर्वोच्च लोकशाहीचाउत्सव स्वतंत्र मायभूमीचाउत्सव देश घडविणार्या असामान्यांचाउत्सव त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचाउत्सव आहुतींच्या स्मरणांचाउत्सव त्या उपकार जाणिवांचाउत्सव भारतीय मनांचाउत्सव राष्ट्रीय गीताचाउत्सव वंदे मातरमचाउत्सव ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा...🙏🙏७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!🎉🎊 ७२ व्या प्रजासत्ताक दिनाला मी भारतीय पारंपरिक रेसिपी करुन सलामी दिली आहे..🙏आज मी तिरंगी रोशोगुल्ला करुन माझ्या मायभूमीचा माझ्याकडून यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे...🙏..वंदे मातरम् 🙏🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
तिरंगा इडली😋 (tiranga idli recipe in marathi)
#७२ गणतंत्र दिवस🇮🇳#२६ जानेवारी 🇮🇳#तीरंगा इडली🇮🇳जय हिंद जय भारत 🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 Madhuri Watekar -
तिरंगा पिझ्झा (tiranga pizza recipe in marathi)
#tri पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा... माझा तर अतिशय प्रिय.. या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मी तीन प्रकारच्या भाज्या घेऊन हा तिरंगी पिझ्झा बनविला आहे.. सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 Aparna Nilesh -
"तिरंगा पार्फे शॉट्स" (tiranga Parfe shots recipe in marathi)
#26#Repuplicday_special"तिरंगा पार्फे शॉट्स" सर्वांनीच खूप छान छान रेसिपी केल्या खास प्रजासत्ताक दिन विशेष थीम मध्ये... म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न...😊😊 Shital Siddhesh Raut -
इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week175व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छापंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहेया दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातोदेशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूयाआज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी Sapna Sawaji -
तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)
#तिरंगापोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक. Devyani Pande -
तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#tricolour#republicdayspecial आज आपला गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपली राज्य घटना लिहिली गेली. आज मी तिरंगा कप केक केलेत. kavita arekar -
तिरंगा पुलाव (tiranga pulaw recipe in marathi)
#तिरंगा४७व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने आज देण्यात आलेली आपली weekly theam मध्ये तिरंगा theam दिल्याबद्दल धन्यवाद.आपल्या सर्वांचे आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम आपण व्यक्त करत आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे तसेच आपल्या भारत देशातील विविध राज्यांतील विविध पाककृती ने संपन्न आहे.आज तिरंगा रेसिपी करताना मी natural कलर साठी मी भाज्यांचा वापर केला आहे. यात कोणत्याही प्रकारे कृत्रिम रंग वापरले नाही.तिरंगा पुलाव हे खरे म्हटले तर एक fusion रेसिपी तयार झाली आहे. एरवी रोटी चपाती बरोबर आपण पालक पनीर ची भाजी करतो. हल्ली मुलांना आवडणारे काय ड्रेस प्रकारात शेजवान फ्राईड राईस तयार करून मी इथे तिरंगी पुलाव तयार केला आहे.चला तर मग बघुया तिरंगी पुलाव ची रेसिपी Nilan Raje -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
तिरंगा चिरोटे (chirote recipe in marathi)
#तिरंगा ही रेसिपी मी पहिल्यांदाच केली खूपच छान झालीRutuja Tushar Ghodke
-
सिताफळ रबडी शॉट्स (sitafal rabdi shots recipe in marathi)
#Diwali21#सिताफळ रबडी शॉट्सया दिवसांमध्ये सिताफळ खूप छान मिळत असतात. त्याची रेसिपी करून काहीतरी नवीन करावं हा विचार होता. तुला शंभर टक्के सफल झाला सर्वांना खूप आवडला. Rohini Deshkar -
तिरंगा कुकीज (tiranga cookies recipe in marathi)
#तिरंगाआपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. त्याला माझा कोटी कोटी प्रणाम. Vrunda Shende -
तिरंगा पुलाव (tiranga pulaw recipe in marathi recipe in marathi)
#तिरंगापुलाव रेसिपी स्वातंत्र्य दिनासाठी उपलब्ध आहे कारण ती आपल्या देशाच्या रंगांशी साम्य आहे. Amrapali Yerekar -
ओल्या नारळाची तिरंगा बर्फी (olya naradachi tiranga barfi recipe in marathi)
#26 आज प्रजासत्ताक दिन. त्यामुळे गोड पदार्थ व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मी तिरंगा बर्फी बनवली. Sujata Gengaje -
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
तिरंगा फिरणी शॉट्स or तिरंगा खीर शॉट्स (phirni recipe in marathi)
#तिरंगा फिरणी म्हणजे तांदूळाची खीर . फिरणी मध्ये तांदूळ जाडसर वाटून घालतात तर खीरी मध्ये तांदूळ आख्खे न वाटता घालतात.यामध्ये मी फ्लेवर साठी केसर , पिस्ता वापरले आहेत. आणि रंग छान यावा म्हणून केसरी ,हिरवा रंग वापरला आहे. Ranjana Balaji mali
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या