तिरंगा कुकीज (tiranga cookies recipe in marathi)

#तिरंगा
आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. त्याला माझा कोटी कोटी प्रणाम.
तिरंगा कुकीज (tiranga cookies recipe in marathi)
#तिरंगा
आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. त्याला माझा कोटी कोटी प्रणाम.
कुकिंग सूचना
- 1
एका पराती मध्ये मैदा बेकिंग पावडर चाळून घ्यावे. एका पातेल्यामध्ये बटर घालून फेटून घ्यावे. बटर फेटल्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करावी. त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे. आणि हळूहळू मैदा मिक्स करावा.
- 2
ह्या मिश्रणाचे तीन भाग करावे. पहिला भाग पांढरा ठेवावा. दुसऱ्या भागाचा ऑरेंज कलर चा गोळा तयार करावा. आणि तिसऱ्या भागाचा हिरव्या कलरचा गोळा तयार करून घ्यावा. ऑरेंज कलर चा गोळा झाल्यानंतर त्याची पोळी लाटून घ्यावी.
- 3
पांढरा कलर चा गोळा तयार करून, त्याची पोळी लाटून घ्यावी. नंतर हिरव्या कलरचा गोळा तयार करून त्याची पोळी लाटून घ्यावी. तिन्ही पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा रोल तयार करून घ्यावा. आणि 15 ते 20 मिनिटे करिता फ्रिजमध्ये ठेवा.
- 4
फ्रीजर मधून रोल काढून त्याचे गोल गोल सलाइस काढून घ्यावे. बेकिंग ट्रेला ग्रीस करून तिरंगी कुकीज त्यामध्ये ठेवावे. ओवन मध्ये 180 तापमानाला दहा ते पंधरा मिनिटं करिता या कुकीज बेक करायला ठेवावे.
- 5
. पंधरा मिनिटानंतर या कूकीज ओवन मधून बाहेर काढाव्यात. आणि सर्विंग डिशमध्ये काढून त्या सव्ह कराव्यात. तयार आहे आपल्या तिरंगी कुकीज.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (Vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
-
तिरंगा डोसा इडली (tiranga dosa idli recipe in marathi)
#साप्ताहिक रेसिपी#तिरंगा स्वतंत्रता दिवस चा सगळ्यांना शुभेच्छा Mamta Bhandakkar -
तिरंगा कटलेट (tiranga cutlet recipe in marathi)
#तिरंगातिरंगा कटलेट⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ Mamta Bhandakkar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
तिरंगी सिंंनामोन ब्रेड कॉइन डिलााईट (tiranga cinnamon bread coin delight recipe in marathi)
#तिरंगा Girija Ashith MP -
-
तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
#तिरंगा_साप्ताहिक_रेसिपी#तिरंगा केक_ बिना ओव्हनचाआज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला Supriya Gurav -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
तिरंगा व्हीट फ्लोवर कुकीज (tiranga wheat flavour cookies recipe in marathi)
#तिरंगा#51माझ्या कुकपॅड वर पन्नास रेसिपी आज पुर्ण होऊन तिरंगा रेसिपी एक्कावन आहे आणि आजच कुकपॅड वर विकली थीम साठी माझी रेसिपी सिलेक्ट झाली. मी खुप खूश आहे. धन्यवाद कुकपॅड टीम आणि अंकिता मॅम Jyoti Chandratre -
वनीला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #नेहा दीपक शाहने शिकवलेल्या सगळ्याच रेसिपी खूप मस्त होत्या पण ही रेसिपी करायला खूप आनंद वाटला R.s. Ashwini -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
न्यूटेला स्टफ कुकीज 🍪 (nutrella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingमी तुमची रेसिपी करायचा एक प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे नुटेला उपलब्ध नसल्यामुळे मी त्यामध्ये चॉकलेट घालून ही कुकिस बनवली आहेत .याच यापुढेही तुम्ही अशाच रेसिपी शिकवत राहा अशी एक इच्छा🙏😘 Thank you so much Neha mam 🥰Dipali Kathare
-
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
तिरंगी कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
#26#Republic Day निमित्ताने तिरंगी कप केक बनवले Kirti Killedar -
तिरंगा बर्फी विथ कंडेन्स मिल्क (tiranga barfi with condensed milk recipe in marathi)
#तिरंगा Girija Ashith MP -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
तिरंगा चपाती, समोसे, पराठा (tirangi chapati,sampse,paratha recipe in marathi)
#तिरंगामाझ्या मुलीला कलर चे चपाती खुप आवडतात म्हणून मी तीन प्रकार चे साहित्य बनवली आहे. Sapna Telkar -
व्हेनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies reipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे.त्यांनी शिकवलेल्या सर्वच रेसिपी छान होत्या. आंम्हाला चांगले शिकायला मिळाले. अजूनही तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. धन्यवाद मॅडम. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या