चपाती पिझ्झा रोल (chapati pizza roll recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week9
#फ्युजन फुड
फ्युजन म्हटलं
indo-western रेसिपी खूप सार्या डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी मुलांना आवडतो तो पिझ्झा रोल इंडियन स्टाइल बनवला मस्त झाला.
चपाती पिझ्झा रोल (chapati pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9
#फ्युजन फुड
फ्युजन म्हटलं
indo-western रेसिपी खूप सार्या डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी मुलांना आवडतो तो पिझ्झा रोल इंडियन स्टाइल बनवला मस्त झाला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कणकेत मीठ थोडीशी साखर आणि तेल टाकून पोळीला कणीक भिजवतो तशी कणीक भिजवायची.
- 2
भिजवलेल्या कणकेचे गोळे करून त्याची पोळी जशी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची दोन्ही साईड ने तव्यावर भाजून घ्यायची तेल किंवा तूप लावावे नाही.
- 3
एका पॅनमध्ये हाफ टिस्पून बटार चालून जातो त्यात पत्ता कोबी, सिमला मिरची,टाकून थोडं परतवून घ्या. आता सर्व आता एका भांड्यात काढून त्यात उकडलेले कॉर्न चवीपुरता मीठ मिक्स स्पाईसे मॉजरेला चीज एक टेबलस्पून प्रोसेस चिस टाका पिझ्झा स्टफिंग तयार.
- 4
पोळिला मेयनिज लावायचं सॉस लागायचा हिरवी चटणी लावायची त्यावर स्टफिंग टाकायचं चिस टाकायचा रोल करून हे रोल तव्यावर भाजू शकता किंवा ओव्हनमध्ये 180 वर १० मि. बेक करू शकत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
बेक मठरी पिझ्झा (mathri pizza recipes in marathi)
#रेसिपीबुकमठरी म्हटली म्हटलं की खूप सारा तूप तळण आवडते तर सगळ्यांनाच पण एवढा तळलेल्या एवढं मोहन घातलेली म्हटले म्हणून एक प्रयोग केला पिझ्झा मठरी बेक करून आणि खूप सक्सेस झाला आता सगळ्यांचा आवडता माझा पण आवडतात इझी स्नॅक्स रेसिपी मस्त बनतात बिस्किटा सारख्या. Deepali dake Kulkarni -
तंदुरी पनीर उत्तपम पिज़्ज़ा (tandoori paneer uttapam pizza recipe in marathi)
#GA4Week1 उत्तपम उत्तपम हा साउथ इंडियन ब्रेकफास्ट चा खूप प्रसिद्ध प्रकार आहे. भरपूर प्रकारानी उत्तपम करता येतात आणि म्हणूनच मी आज एक वेगळा उत्तपम ट्राय केला जेणेकरून मुलांना त्यातून व्यवस्थित भाज्या पनीर चिझ घालून केलेला उत्तपम म्हणजे एक फुल मिल साठी छान ऑप्शन आहे. Deepali dake Kulkarni -
चिकन पिझ्झा ब्रेड रोल (chicken pizza bread roll recipe in marathi)
#GA4 #week22 #pizzaपिझ्झा मिळणार म्हटलं की मुलं खुष असतात. हल्ली मुलांबरोबर मोठ्यांना पण पिझ्झा खायला आवडतो. बरेच जणं जसा जमेल तसा वेगवेगळ्या प्रकारचा पिझ्झा हल्ली घरीच बनवतात. भुक लागल्यावर पटकन बनवायला अगदी सोपा असा ब्रेड पासून बनणारा चिकन पिझ्झा ब्रेड रोल बनवला. एकदम यम्मी लागला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पिझ्झा डोसा (pizza dosa recipe in marathi)
#रेसिपी बुक#week9#post 2#fusion recipe#मुलांना आवडती डिश म्हणजे पिझ्झा म्हणून मी हे फ्यूजन करायचं ठरवलं मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून त्यांची इच्छा आणि डोसा ची अफलातुन फ्युजन डिश तुम्ही पण करा R.s. Ashwini -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
फ्युजन इंडियन पिझ्झा (fusion indian pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनआज मी एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवला आहे. इंडियन व इटालियन अश्या दोन खाद्यसंस्कृती एकत्र करुन ही रेसिपी बनवली . खूपच टेस्टी लागते .तुम्ही देखील नक्की करून पहा.... Mangal Shah -
फ्युजन ढोकळा पिझ्झा (fusion dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन पदार्थगुजराती ढोकळा आणि इटालियन पिझ्झा या दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती चा मिलाफ असलेला हा फ्युजन पिझ्झा आहे. बेस साठी रवा ढोकळा वापरला आहे.आणि मिनि पिझ्झा बनवला आहे. Shital shete -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
हेल्दी पनीर फ्राॅन्की रोल (healthy paneer frankie roll recipe in marathi)
नुकताच बालदिन झाला माझ्या मुलांना फ्राॅन्की हा प्रकार फार आवडतोमग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो ते खूप आवडीने खातात पणीर फ्रांकी रोल Supriya Devkar -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
पिझ्झा कचोरी (pizza kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजनमैत्रिणींनो आपण आज फ्युजन अशी पिझ्झा कचोरी बघुयात, करायला सोप्पी, आणि टेस्ट अप्रतिम. जी खाऊन मुलं आणि घरातील सर्व मंडळीही खुश आणि आपणही खुश. ♥️😊 Jyoti Kinkar -
इडली पिझ्झा (idli pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपी#इडली पिझ्झा#फ्युजन रेसिपीलोकमत सखी मंच नाशिक यांच्यातर्फे २०१४ साली "महाराष्ट्राची सुग्रण"ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये इडली पिझ्झा रेसिपी मुळे मला" महाराष्ट्राची सुगरण" हा किताब व मुकुट महाराष्ट्राचे लाडके शेफ विष्णुजी मनोहर यांच्या हस्तेमिळाला होता. या रेसिपीसाठी ही गोड आठवण म्हणून मैत्रिणींमध्ये शेअर करावीशी वाटली. ही माझी स्वतःची इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. त्यावेळेस लोकमत सखी मंच कडून मला पाच दिवसाची कोकण ट्रिप गिफ्ट म्हणून मिळालेले होती ज्यामध्ये सात ते आठ ठिकाणे मला पाहण्यास मिळाली तेही फ्री मध्ये. Shilpa Limbkar -
इटालियन पिझ्झा रोल (italian pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी नो इस्ट नो ओव्हनइटालियन पिझ्झा हा सगळ्यांना आपलाच वाटणारा अशा या पीझ्याचे रोल इटालियन क्यूझिन मध्ये बनवले जातात. मग ते व्हेज किंवा नाॅनव्हेज असतात.आज मी व्हेज इटालियन पिझ्झा रोल बनवले आहेत. Jyoti Chandratre -
ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो.. Mansi Patwari -
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजपिझ्झा आणि डोसा आपण नेहमी वेगळ्या पद्धतीने खातो, त्यात खूप व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये हे वेस्टर्न आणि इंडियन कल्चर एकत्र जोडले तर त्यातून काहीतरी वेगळं आणि खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते.फ्युजन रेसिपी थीम दिली तेव्हा ही रेसिपी मला सुचलेली. Jyoti Gawankar -
फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट (katori corn chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युज़न रेसिपीफ्युज़न म्हटलं की खूप साऱ्या रेसिपी डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी"फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट" ही रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 छोटी भूक आणि मस्त पावूस आणि त्यात काहीतरी छान चमचमीत खावसे वाटते आणि मुलांना ते नेहमीचे कांदा भजी वैगेरे आवडत नाही मग वेगळे काय बनवायचे तर घरी च असलेल्या साहित्यात मी ब्रेड पिझ्झा बनवला एकदम झणझणीत मस्त झालेला Maya Bawane Damai -
थालिपिठ पिझ्झा (thalipeeth pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 प्रतेक वेळी मैद्याचा पिझ्झा असतो यावेळी जरा फ्युजन करून पहाव म्हणुन थालिपिठ भाजणिचा पिझ्झा बेस करून पिझ्झा केला नि तो खुप छान झाला तुम्ही पण करून बघा Manisha Joshi -
व्हेज ब्रेड रोल (veg bread roll recipe in marathi)
#goldenapron3#week21#रोलआज मी मिक्स भाज्या वापरून झटपट होणारे ब्रेड रोल बनविले, मस्त झालेत. Deepa Gad -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
मठरी मिनी पिझ्झा (mathri mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमला फ्युजन रेसिपी बनवायला आवडते या थीम मुळे मला फार आनंद झाला .आज मी राजस्थानी व इटालियन अशा दोन खाद्य संस्कृती एकत्र आणुन ही रेसेपि बनवली आहे. चला तर मग करूयात. Jyoti Chandratre -
कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला . Manali Jambhulkar -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (2)