कढी पास्ता (Pasta in kadhi recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week9
Fusion 2
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पाणी, दही,मीठ आणि बेसन एकत्र घोळून घ्या।
- 2
तेल गरम करून त्यात मिरची आणि लसूण चिरून घाला।व लसूण आणि मिरची खमंग झाली की त्यात घोळून ठेवलेलं मिश्रण घाला
- 3
आता फोडणी घातलेल्या कढी मध्ये पास्ता मेकर चा मसाला घाला।आणि याला एक उकळी फुटल्यावर त्यात पास्ता ॲड करा।
- 4
यावर झाकण ठेवून पास्ता व कढी शिजेपर्यंत त्याला मंद गॅसवर उकळू द्या।पास्ता शिजल्यावर गॅस बंद करा।
- 5
आणि यावर मोहरी आणि लाल मिरचीचा तडका द्या।वरुन कोथिंबीर घालून गार्निश करा। हमारी Pasta in कढी रेडी आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढी वडा (kadhi vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ 2 कढी वडा आईच्या हातचा खूप आवडतो. आईकडे गेले की आई अगदी आवर्जून करते. shamal walunj -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr#एकदम सोपी नी साधी नेहमीच आवडती रेसिपी. मी कढी एकदम साधी करते बघा कशी ते. Hema Wane -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
पकोडा कढी (pakoda kadhi recipe in marathi)
#उत्तर#उत्तर प्रदेशकढी आपल्या भारतात किती प्रकारे करतात बघा. ही उत्तर प्रदेशात करतात नि त्यात भजी (पकोडे)घालतात .छान होते जरूर करून पहा. Hema Wane -
खोबऱ्याच्या वाटणातला पास्ता (khobryachya watanatla pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन थीम जेव्हा सांगितली तेव्हा विचार अनेक आले. मुलीला पास्ता खायचा होता. मग विचार केला ह्या पास्ता मध्ये काही फ्युजन करू शकतो ज्यामुळे चांगले पौष्टिक पण खाल्ले जाईल आणि वेगळी चव देखील येईल Swayampak by Tanaya -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#KS3#week3#विदर्भ थीम#रेसिपी 2#नागपुर स्पेशल Shubhangee Kumbhar -
व्हेज कोल्हापुरी पास्ता (veg kolhapuri pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपीव्हेज कोल्हापुरी पास्ता इथे मी पास्ता ला महाराष्ट्रीयन मसाले वापरून फ्युजन रेसिपी बनविली आहे, निरनिराळ्या भाज्या, मसाले वापरून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे तर पाहुयात व्हेज कोल्हापुरी पास्ता. Shilpa Wani -
कढी ढोकळा (kadhi dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9 #post 1#फ्युजन म्हणजे दोन खाद्यसंस्कृती चा मिलाफ त्यामुळे मी राजस्थान आणि गुजरातचा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा एकाच पदार्थांमध्ये समावेश केला असून त्यामुळे खूप छान चव आली व नवीन प्रकार समोर आला आहे अप्रतिम चवीचा हा ढोकळा आहे Nisha Pawar -
कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढी ही आमच्याकडे लहानांपासून मोठ्यांना सर्वांची प्रिय आहे. आमच्या साहेबांना रोज ही कढी दिली तरी ते नाही म्हणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे दह्याची कढी जास्तीत जास्त होत असते. रोजच्या जेवणात कढीचा फुर्रका अहाहा! क्या बात ... आणि तेही घरी विरजण लावलेल्या दह्याची. मस्तच ना...😋 Shweta Amle -
कढी चावल (Kadhi Chawal recipe in marathi)
#cr कढी चावल हि उत्तर भारतीयांची आवडती पाककृती आहे. दही भात आणि त्यासोबत पकोडे म्हणजेच भज्या याचं कॉम्बिनेशन अफलातून लागत. प्रत्येक घरात याची थोडी हटके रेसिपि चाखायला मिळते. शक्यतो आंबट दही वापरलं जातं, पण आम्ही सर्दीवाली माणसं, मग कधी दह्याचे पदार्थ खायची इच्छा झाली कि आम्ही गोडसर दही वापरतो. तर या "कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट" साठी मी बनवतेय "कढी चावल" #cr :) सुप्रिया घुडे -
-
-
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी#कढीवैदर्भीय स्टाईल महाराष्ट्रीयन कढी ची रेसिपी. Ankita Khangar -
पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुकमाझी दुसरी आवडती डिश।आहा। पास्ता म्हणजे जीव की प्राणनक्की करा Aditi Mirgule -
मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9इटालियन आणि इंडियन फ्युजन स्टाईल डिश ही मसाला पास्ता रेसिपी खूप सोपी आणि चवीला खूप छान आहे सर्वांनाच छोटी छोटी भूक घालवण्यासाठी आणि फटक्यात बनणारी डिश आहे. Deveshri Bagul -
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
-
खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)
#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात. Vaishali Dipak Patil -
कढी चावल (kadhi chawal recipe in marathi)
#cr #Combination recipes #कढी_चावलCombination..जेवणा खाण्याचं सांगतो एक -Combination असतं,कशाहीबरोबर संगतीला घेऊन -काही खायचं नसतं.चुकलं चारचौघात सांगा किती -वाईट दिसतं,जेवणा खाण्याचं सांगतो एक -Combination असतं,तिखट तिखट मिसळीसंगती हवा -बेकरी पाव,गोडुस स्लाईस ब्रेड बिडला, जराही -इथे ना वाव.मिसळ-कांदा-लिंबू, नाकातून पाणी -वहातं नुसतंजेवणा खाण्याचं सांगतो एक -Combination असतं,थालीपीठ भाजणीचं, ताजं लोणी त्यावर,असेल कातळी खोबऱ्यांची मग कसा -घालावा जिभेला आवर.पंचपकवान्नही यापुढे अगदी -मिळमिळीत भासतं,जेवणा खाण्याचं सांगतो एक -Combination असतं,भाकरी ज्वारीची टम्म, येऊन ताटात -पडते,लसणाची चटणी भुकेला, सणसणून -चाळवते.झणझणीत झुणका साथीला शरीर -होतं सुस्त,जेवणा खाण्याचं सांगतो एक -Combination असतं,आमरसाचा टोप, रसभरली वाटी -ताटात,डब्यात चवड पोळ्यांची, सटासट -पोटी उतरतात.या दोघांच्या जोडीला मात्र कुणीच -लागत नसतं,जेवणा खाण्याचं सांगतो एक Combination असतं,WA वरुन साभार..कढी चावल या अजरामर combo मध्ये मी खमंग कढी गोळे चावलकेल Bhagyashree Lele -
-
कढी वडा पाव (kadhi vada pav recipe in marathi)
#cooksnap शामल वाळुंज यांची ही रेसिपी केली आहे. बटाटा वडे वरचेवर होतच असतात पण कढी वडा पाव पहिल्यांदाच केला Reshma Sachin Durgude -
व्हीट पास्ता (होममेड) (wheat pasta recipe in marathi)
#पास्तामी गव्हाचे पिठ वापरुन घरीच पास्ता बनवला आहे.व पास्ता सौस साठी पंण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे Bharti R Sonawane -
पट्टी पास्ता (patti pasta recipe in marathi)
#पास्ता दर संडे ला खाण्यासाठी वेगळे काहीतरी करायचे म्हणजे अवघड च. पन मी केलेला पट्टी पास्ता हा तर घरात सगळ्यांचा आवडता. मीही रेसिपी स्वतः इनोव्हेट केली आहे मैदा न वापरता कणकेतून मी घरी च पास्ता पट्टी केल्यात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi -
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
"तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#TR "तडकेवाली कढी-पकोडा " कधी तरी काही रेस्टॉरंट स्टाईल खायची इच्छा होत असेल, पण बाहेर जायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपल्या किचन मध्ये करणे मस्ट आहे बरं का....!! Shital Siddhesh Raut -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13441505
टिप्पण्या