कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तिन्ही डाळी दोन तास भिजत ठेवावे.
- 2
दही, बेसन पाणी मिक्स करून घ्यावे.
- 3
डाळी पुर्ण निथळून घ्यावेत. या सर्व डाळी, लसुण, दोन मिरची, आल, कोथिंबीर, जीरे, मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
- 4
आल,धणे,लसुण,हिरवी मिरची, जीरे ठेचुन घेणे. कढईत तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे,वेलची, ठेचा,कोथिंबीर,हळद,धणेपुड,परतुन घेणे.
- 5
फोडणी छान परतुन त्यात तयार बेसन - दही चे मिश्रण ओतावे.डाळी च्या वाटपाचे गोळे तयार करून घेणे.
- 6
कढीला उकळी आली की डाळीचे गोळे अलगद कढीत सोडावे.लगेच कढीला हलवु नये. 2 /3 मिनिटे कढी गोळे उकळी द्यावी. नंतर गॅस मंद करंन अर्धे झाकण ठेवून कढी शिजवून घ्यावी.कढी तयार झाली की पुन्हा एकदा लालमिरची ची फोडणी दिली तरी चालेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कढिगोळे (kadhi gole recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल कढीगोळेे माझी आवडती रेसिपी आहे. Deepali dake Kulkarni -
-
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
-
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
कढीगोळे (कांदा लसूण रहीत) (kadhi gole recipe in marathi)
#shr#week3#श्रावण स्पेशल रेसिपी चॅलेंजश्रावण महीन्यात देवीच्या कुळाचाराला महत्वाचा पदार्थ म्हणजे कढीगोळे आमच्या कडे आवर्जून केले जातात तेव्हा त्याची चव फारच सुरेख होते. Jyoti Chandratre -
कढी गोळे(KADHI GOLE recipe in marathi)
#GR #KEYWORDशहरात राहिलं की गावरान चवीचा स्वयंपाक अधूनमधून चाखायला मजा वाटते.आपल्या गावाकडचे म्हणून गावरान.त्याला शहरीकरणाचा स्पर्श नसतो.म्हणजे चुलीवर भाजलेले,शिजवलेले,पाट्यावर वाटलेले,जात्यावर दळलेले,उखळात कांडलेले,निखारा किंवा फुफाट्यावर भाजलेले असे अनेकविध पदार्थ गावाकडेच होतात.शहरातील मिक्सर,गँस याला कितीही म्हणले तरी ती सात्विक चव येत नाही...पण पोटासाठीच शहरात आलेल्या तमाम चाकरमान्यांना ही गावरान चव आकर्षित करतेच आणि विसरावे म्हणलं तरी विसरताही येत नाही.चुलीवरची भाकरी,निखाऱ्यावर भाजलेले वांगे,उखळात कांडलेले पोहे,फुफाट्यावर भाजलेले मक्याचे कणिस......या सगळ्याची लज्जतच न्यारी!!तत्क्षणी मेव्हण्यांना घेऊन दवाखान्यातून थेट माझ्याकडे खास या कढीसाठी आले.मस्त आस्वाद घेतला.तो त्यांचा आनंदी व तृप्त चेहरा मी जेव्हा जेव्हा ही कढी करते तेव्हा हमखास आठवतो.आम्हीही ही त्यांची आठवण दरवेळी काढतोच!!नंतर ३-४महिन्यांनी बाबा गेले...पण ही स्मृती ठेवून.असो.पातोड्यांची आमटी,मासवडी,डुबुकवडे,भरली वांगी,भरित,गोळाभात,कढी गोळे,पिठलं,ठेचा,खरडा,हुरडा,ताकातल्या डिंगऱ्या,डांगर,ओल्या हरभऱ्याच्या पानांची हाटून भाजी असे कित्येक खास गावरान चवीचे पदार्थ हद्दपार होऊ न देता प्रत्येक स्वयंपाक घरात कधीतरी व्हावे हो ना? Sushama Y. Kulkarni -
खान्देशी फुनके कढी (phunke kadhi recipe in marathi)
#ks4 खान्देश फुनके कढी हा पदार्थ खान्देशातील जळगावचा फेमस आहे. ही रेसिपी थोडी वेगळी आणि टेस्टी आहे. मी माझ्या भाचीकडे जळगावला तिच्या घराच्या वास्तूशांती साठी गेले होते तेव्हा तिथे फुनके कढी खाल्ली हॊती. तर पाहू कशी बनवतात. Shama Mangale -
कढीगोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4#week7#Buttermilkगोल्डन एप्रन मधील किवर्ड Buttermilk हा शब्द घेऊन केलेली आजची ही माझी रेसिपी..विदर्भ मराठवाडा इथे बनविले जाणारे कढीगोळे...आणि तसेही कढी गोळे माझ्या खूप आवडीचे... गरम गरम भाता सोबत, पोळी सोबत, भाकरी सोबत खूप अप्रतिम लागतात. बऱ्याच वेळा कढीगोळे करताना फक्त चण्याची डाळ वापरली जाते. त्यामुळे गोळे पचायला जड जातात. पण त्यासोबत तुरीची डाळीचा देखील वापर केला तर, आपले गोळे पोकळ आणि पचायला हलके होतात. आणि चवीला पण छान लागतात..चला तर मग करायचे *कढीगोळे*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#रेसिपी बुक उडदाच्या डाळीचे गोळे घालून केलेली कडी मला खूप आवडते गोळे पण खूप नरम होतात R.s. Ashwini -
पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची कोफ्ता करी (कढी गोळे) (kadhigole recipe in marathi)
कढी गोळे ही महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक ,पारंपरिक फेमस डिश आहे. पण आधुनिक भाषेत कढी गोळ्यांना कोफ्ता करी म्हणता येईल. नेहमीच्या जेवणातील वरण भात भजीचा कंटाळा आला की, घरोघरच्या गृहिणींना हमखास आठवण येते ती कढी गोळ्याची. कढी गोळे ही चविष्ट डिश महाराष्ट्रात विदर्भ, खान्देश , मराठवाड़ा आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. विदर्भात हरभरा डाळ, तूर किंवा मुंग डाळ किंचित जाडसर वाटून घेऊन, त्यात हळद-मीठ-मिरची, जिरे, लसुन, कोथिंबीर टाकून त्याचे गोळे करुन ते वाफवून किंवा तळून घेतात आणि मग कढीला उकळी आल्यावर त्यात सोडतात. कढी आत मुरत असल्यामुळे या कढी-गोळे कढी-पकोडे ची चव एकदम खतरा असते. मी आज विदर्भातील पौष्टिक मुंग डाळ आणि तूर डाळीची स्वादिष्ट ,चविष्ट कोफ्ता करी( कढी गोळे) बनविण्याची पद्धत सांगणार आहे. Swati Pote -
-
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR विदर्भ मराठवाडा भागातील विशेष खमंग व चविष्ट असा प्रकार म्हणजे कढीगोळे हे भाकरी पोळी भाता सोबतही खाता येतो बऱ्याच वेळी गोळे हे फक्त चनाडाळी पासुन बनवले जातात पण ते पचनाला जड जातात म्हणुन चनाडाळ व तुरीच्या डाळीपासुन बनवलेले गोळे चविष्ट होतात चलातर ही कढी गोळ्याची रेसिपी मि कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढीही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍 Vandana Shelar -
सावजी अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#KS3 - 2सावजी ताजा काळा मसाला वापरुन केलेली विदर्भ स्पेशल अंडा मसाला... Manisha Shete - Vispute -
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा... Varsha Ingole Bele -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#KS4#कढी गोळेखानदेश मध्ये कढी गोळे म्हणजे स्पेशल डिश समजतात.खास लोकांची फर माईश असते आम्ही येतो कढी गोळे चां च बेत करा.अतिशय स्वादिष्ट अशी ही खानदेशी डिश आमच्या कडे पण सर्वांना आवडते. Rohini Deshkar -
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
कनोरचे गोळे (kanoreche gole recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीकनोर अर्थात तूर डाळी चे*कण*... तुरीच्या डाळीच्या कणापासून हे गोळे बनवले जातात.... विदर्भातील प्रखर उन्ह आणि पाण्याची चणचण यामुळे उन्हाळ्यात पूर्वी पालेभाज्या फारशा मिळत नसतं. त्यामुळे डाळी आणि कडधान्याचा उपयोग बऱ्यापैकी होत असे. आताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. आजकाल पाल्या भाज्या या बाराही महिने बऱ्यापैकी उपलब्ध असतात, अपवाद काही रानभाज्या सोडल्या तर... यामुळेच हे कनोरपासून केले जाणारे गोळे आता मागे पडत चालले आहे... आधी घरोघरी हा पदार्थ हमखास व्हायचा. कारण विदर्भात तुरीचे पीक हे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने, प्रत्येकाकडे तुरीच्या चूरी म्हणजेच तूरीचे कण हे राहायचेच.. आणि मग त्यापासून कितीतरी पदार्थ केले जायचे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *कनोर चे गोळे*....ही रेसिपी करताना माझ्याकडे तूरीच्या चूरी उपलब्ध नव्हत्या. मग मी त्याऐवजी घरीच केलेली तुरीच्या डाळीचा वापर केला. तूमच्या कडे जर कनोर असेल तर तूम्ही नक्की त्याचा वापर करा...चला तरकरायचे मग...*कनोरचे गोळे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
नागपुरी गोळे भात (gole bhaat recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे ~ नागपुरी गोळे भात. सुप्रिया घुडे -
गोळाभात कढी (gola bhat kadhi recipe in marathi)
#cr#गोळाभातकढी#काॅम्बोकाॅन्टेस्टगोळा भात ही विदर्भाची खासीयत...पारंपारिक पदार्थाची रेसिपी खास विदर्भीय शैलीत..गोळाभात आणि कढी हे समीकरणच आनंद देऊन जाणारे आहे.. तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भीय स्पेशल *गोळाभात कढी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
मिक्स डाळींचा डोसा (Mixed Dalicha Dosa Recipe In Marathi)
#डोसा #सर्व डाळी मिक्स असल्यामुळे हा डोसा खूपच पौष्टिक असतो. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15069096
टिप्पण्या