ज्वारीचे मसाला तिरंगी घावणे (jwariche masala ghawane recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
#तिरंगा
झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा 🇮🇳🇮🇳
तिरंगावर प्रेम दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न.
ज्वारीचे मसाला तिरंगी घावणे (jwariche masala ghawane recipe in marathi)
#तिरंगा
झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा 🇮🇳🇮🇳
तिरंगावर प्रेम दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पिठाचे तीन भाग करून घेतले. एका भागात गाजर किस आलं लसूण पेस्ट, मीठ, मिर्ची, कांदा चिरून, पाणी घालून बेटर बनवले. दुसऱ्या भागात आलं लसूण पेस्ट, कांदा चिरून, मीठ, पाणी घातले. तिसऱ्या भागात कोथिंबीर, मिर्ची आलंलसूण, मीठ, कांदा पाणी घालून ह्याचंही बेटर तयार केले.
- 2
तवा गरम झाला की, त्यावर तेल घालून पहिल्यांदा कोथिंबीरचे बेटर, नंतर पांढरे, आणि शेवटी गाजराचे बेटर घावण्या प्रमाणे घालून घ्या आणि दोन्ही बाजूने शेकून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
₹GR2#गावरान रेसिपी चॅलेंज# ज्वारीचे धपाटेधपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो. Deepali dake Kulkarni -
-
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
तिरंगी सँण्डविज (tirangi sandwich recipe in marathi)
#तिरंगातेचतेच सँँण्डविज करायला नको म्हणुन तिरंगी सँण्डविज तुमच्या साठी आणलय खास नि हेल्दिपण आहे Manisha Joshi -
तिरंगा ढोकळा (tiranga dhokla recipe in marathi)
#weeklyrecipetheme#तिरंगा#तिरंगा रेसिपीज 🇮🇳#तिरंगा_ढोकळा🇮🇳 सर्वप्रथम तुम्हां सगळ्यांना ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या तिरंगी 🇮🇳 शुभेच्छा 💐💐 झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्र्व तिरंगा प्यारा...🇮🇳🇮🇳 *वरी केशरी मधे पांढरा खालती हिरवा रंग हे अशोकचक्रा शोभतसे निळसर रंग*🇮🇳🇮🇳केशरी रंग- त्याग, शौर्य यांचे प्रतिकपांढरा रंग- शांती चे प्रतिकनिळा रंग-२४ बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांच ते प्रतिक आहे. या द्वारे दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतातहिरवा रंग- समृद्धीचे प्रतिक आहे...🇮🇳🇮🇳 खरंतर प्रत्येक देशाचा झेंडा हा त्या त्या देशाची संस्कृती,आचार,विचारधारा यांचे प्रतिनिधित्व करत असतो..म्हणूनच झेंड्याचं प्राणापलिकडे रक्षण करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे.. तिरंगा अपनी आन बान और शान है...🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद🙏🇮🇳🙏 याच थीम ला अनुसरून मी तिरंगी केशरी,पांढरा,हिरवा रंगांचा आणि त्या रंगाला अनुसरुन अशा स्वादाचा तिरंगा ढोकळा केलाय..चला तर मग रेसिपीला सुरुवात करु या. Bhagyashree Lele -
नैसर्गिक रंगाची तिरंगी बर्फी (tirangi barfi recipe in marathi)
#तिरंगा जेव्हा कधी तिरंगा म्हटलं कि डोळ्यासमोर ३ रंग येतात ते आपलया देशाचे ... अभिमानाचे केशरी सफेद आणि हिरवा. असे हे तीन रंग साजरे केले तिरंगी बर्फी बनवून..ज्यामध्ये मध , गूळ वापरला आहे Swayampak by Tanaya -
तिरंगी मुठीया (tirangi muthiya recipe in marathi)
#2626 जानेवारी प्रजासत्ताक दिन व या दिवशी देशाप्रती खूप सार प्रेम व्यक्त करण्याचं नवचैतन्य उतेजीत होत.आज न्याचरल रंग वापरून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय केशरी साठी गाजर व हिरव्या साठी कोथंबीर व व पांढरा दुधी.दिसत आहे छान व चव ही अप्रतिम झालीय मेहनतीचं छान चीज झालं की थकवा दूर होतो Charusheela Prabhu -
-
क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
#मकरमकर स्पेशल थीमसाठी काहीतरी वेगळं सादर करावं ,म्हणून हा छोटासा प्रयत्न...😊 Deepti Padiyar -
-
"तिरंगा पार्फे शॉट्स" (tiranga Parfe shots recipe in marathi)
#26#Repuplicday_special"तिरंगा पार्फे शॉट्स" सर्वांनीच खूप छान छान रेसिपी केल्या खास प्रजासत्ताक दिन विशेष थीम मध्ये... म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न...😊😊 Shital Siddhesh Raut -
ज्वारीचे घावणे (jowariche ghavne recipe in marathi)
#GA4 #week१६ या विकच्या चँलेंज़ मधून मी Jowarहा क्लू घेऊन आज़ ज्वारीचे घावणे खेले आहेत. Nanda Shelke Bodekar -
-
गार्लिक मसाला लच्छा पराठा (Garlic Masala Paratha Lachha Recipe In Marathi)
#PRN पराठयाचे तर आपण अनेक प्रकार बनवतो. पण थोडा वेगळा पराठयाचा प्रकार बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
ज्वारीचे नूडल्स (jowariche noddles recipe in marathi)
ज्वारीचे नूडल्स अतिशय पौष्टीक असे आहेत.त्यातून विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले आवडीने खातात.#mppदीपाली भणगे
-
तिरंगी अप्पम 😋 (Try colour Appam Recipe In Marathi)
#तिरंगा रेसिपी नं 39विजयी विश्व तिरंगा प्यारा 🇮🇳 झंडा उंचा रहे हमारा 🇮🇳 🇮🇳आज स्वातंत्र दिन आणि कुकपॅड ची थीम म्हणुन खुपच छान सेलिब्रेशन करता आल. यां थीम मुळे वाटल नाही की आजचा दिवस घरीच साजरा केला खुपच छान वाटल धन्यवाद कुकपॅड आणि टिम....चला तर मग थीम ची पहिली रेसिपी पाहुया तिरंगी अप्पम 😋 Vaishali Khairnar -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
तिरंगा पनीर (tiranga paneer recipe in marathi)
#तिरंगातिरंगा या थीमला अनुसरून मी पनीर आणि कलरफूल ढोबळी मिरचीचा वापर करून रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. Rajashri Deodhar -
-
तिरंगी रोशोगुल्ला.. (tiranga rasgulla recipe in marathi)
#26 ....७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव तीन रंगांचा🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव विविध रंगरुपांचाउत्सव विविध वेशांचाउत्सव विविध भाषांचाउत्सव विविध परंपरांचाउत्सव विविध संस्कृतींचाउत्सव विविधतेचाउत्सव विविधतेतील एकतेचाउत्सव स्वतंत्र संविधानाचाउत्सव समता बंधुतेचाउत्सव शौर्याचाउत्सव बलिदानाला सलामीचाउत्सव पद्म पुरस्कारांचाउत्सव सर्वोच्च लोकशाहीचाउत्सव स्वतंत्र मायभूमीचाउत्सव देश घडविणार्या असामान्यांचाउत्सव त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचाउत्सव आहुतींच्या स्मरणांचाउत्सव त्या उपकार जाणिवांचाउत्सव भारतीय मनांचाउत्सव राष्ट्रीय गीताचाउत्सव वंदे मातरमचाउत्सव ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा...🙏🙏७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!🎉🎊 ७२ व्या प्रजासत्ताक दिनाला मी भारतीय पारंपरिक रेसिपी करुन सलामी दिली आहे..🙏आज मी तिरंगी रोशोगुल्ला करुन माझ्या मायभूमीचा माझ्याकडून यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे...🙏..वंदे मातरम् 🙏🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌹🙏 Bhagyashree Lele -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न..... Saumya Lakhan -
ज्वारीचे पौष्टिक थालिपीठ (jowariche paushtik thalipeeth recipe in marathi)
#GA4 #WEEK16 #KeywordJowar थंडी आली की आपल्याला चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात. पण हे पदार्थ जीभेसाठी जरी चविष्ट असले तरी आपल्या पोटासाठी मात्र घातक ठरतात. म्हणूनच काहीसे डाएट सांभाळत गरमागरम व खमंग थालिपीठचा आस्वाद घेणे म्हणजे पर्वणीच! यासाठी घेऊन आले आहे, ज्वारीच्या पिठाचे खमंग चविष्ट व पौष्टिक थालिपीठ. बनवण्यास अत्यंत सोपे, कमी वेळात तयार होणारे व घरातील सर्वांना खावेसे वाटणारे ज्वारीचे थालिपीठ. सुहिता धनंजय -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. दिप्ती पडियार यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा लसूण मसाला थोडा घातला आहे. टोमॅटो असल्याने दह्याचे प्रमाण मी घेतले आहे. Sujata Gengaje -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
रव्याचा तिरंगा खमण (rawyacha tiranga khaman recipe in marathi)
#तिरंगातिरंगा ही थीमच खूप आवडली. तिरंगा म्हंटल्यावर तो फडफडणारा ध्वज व त्याच्या बद्धलचे प्रेम येते.आपले राष्ट्रगीत ऐकताना देश भक्तीचे स्फुरण चढते व अभिमान वाटतो. सरहद वर असलेल्या वीर जवनाना मी ही डिश डेडीकेट केली. तिथे मिरचीने भारतीय जवान दाखवला आहे. व मला हे गाणे आठवले.ऐ वतन ,वतन मेरे आबाद रहे तू ,मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू ..ये वतन मेरे वतन........ Mangal Shah -
-
तिरंगी पुलाव.. (tirangi pulaw recipe in marathi)
#तिरंगा......... तिरंगा 22 जुलै 1947 रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी अंगिकारला गेला. 24 मार्च इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याला आपला निर्णय जाहीर केला. स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसच्या ध्वज हाच स्वतंत्र भारताचा ध्ऊ म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे, घटना समितीने 22 जुलैला या ठरावाला मंजुरी दिली. तेव्हापासून तिरंगा झेंडा मोठ्या मानाने, अभिमानाने फडकविण्यात येतो.मैत्रिणींनो आपल्यालाही आपल्या तिरंगा विषयी प्रेम, आदर, अभिमान आहेच. आणि त्याच्याबद्दल असलेले राष्ट्रप्रेम आपल्याला आपल्या पाककृती मधून सिद्ध करण्याचे भाग्य कुकपॅड टिमने आपल्या दिले. त्याबद्दल कुकपॅड टिमचे मनोमन आभार.मी देखील माझ्या पाक कौशल्यातून तिरंग्या बद्दलचे माझे प्रेम. आदर. अभिमान तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मी तयार केलेला आहे.. *तिरंगा पुलाव*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मिश्र पिठाचे तिरंगी आप्पे (MISHRA PITHACHE APPE RECIPE IN MARATHI)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या 🇮🇳आज या विशेष दिनानिमित्त मी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या पीठां पासून हे तिरंगी आप्पे बनविण्याचा प्रयत्न केला आहे. यात मी कुठल्याही फूड कलर चा वापर न करता.. भाज्यांपासून हे कलर बनवून त्यामध्ये घातले. चवीला छान आणि दिसायलाही मस्त असे हे आप्पे तयार झाले.... Aparna Nilesh -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13455755
टिप्पण्या