ज्वारीचे नूडल्स (jowariche noddles recipe in marathi)

दीपाली भणगे
दीपाली भणगे @Deepali_bhange1984

ज्वारीचे नूडल्स अतिशय पौष्टीक असे आहेत.त्यातून विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले आवडीने खातात.
#mpp

ज्वारीचे नूडल्स (jowariche noddles recipe in marathi)

ज्वारीचे नूडल्स अतिशय पौष्टीक असे आहेत.त्यातून विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले आवडीने खातात.
#mpp

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 min
4 माणसांसाठी
  1. 2 वाट्याज्वारीचे पीठ
  2. 1 वाटीपाणी
  3. मीठ
  4. तेल
  5. 1सिमला मिरची
  6. कोबी
  7. 1गाजर
  8. 1कांदापात
  9. कोथिंबीर मिरची
  10. 1 सोयासॉस
  11. 1कांदा
  12. 2-5 लसूण
  13. आलं
  14. 1 टीस्पूनचिली सॉस
  15. 1 टीस्पूनमॅगी मसाला
  16. 1 टीस्पूनटोमॅटो सॉस

कुकिंग सूचना

40 min
  1. 1

    ज्वारीचे पीठ आणि गरम पाणी,मीठ एकत्र करून मळून घ्या.पीठ जास्त घट्ट नको.चकली करायच्या सोऱ्याला तेल लावून घ्या.पिठाचे गोळे करून ते सोऱ्यात टाका.इडली पत्राला तेल लावून घ्यावे आणि त्यात गोल गोल असे नूडल्स सोऱ्यातून टाकून घ्यावे.इडली पात्र गॅस वर ठेवून 12 ते 15 मिन वाफवून घ्या.जास्त वाफवले तर नूडल्स कोरडे होऊ शकतात त्यामुळे मध्ये मध्ये check करत जावे.वाफवलेल्या नूडल्स एका ताटात मोकळ्या करून घ्या.

  2. 2

    वर सांगिल्याप्रमाणे सर्व भाज्या उभ्या उभ्या पातळ कापून घ्या.कढई मध्ये तेल टाकून आधी लसूण,मिरची, आळा टाकावे.त्यांनतर कांदा टाकून हलका परतून घ्या.आता उरलेल्या सर्व भाज्या टाका.चवीप्रमाणे मीठ टाकावे.भाज्या शिजत आल्या की त्यात maggy मसाला,सोयासॉस आणि चीली सॉस,टोमॅटो सॉस टाकावा.भाज्या जास्त शिजवू नका.त्या थोड्या crnchya लागल्या पाहिजे.

  3. 3

    तयार झालेल्या भाज्या मध्ये शिजवले नूडल्स टाका.नुडल्स आणि भाज्या नीट एकत्र करून घ्या आणि आपले tasty, गरम गरम नूडल्स खाण्यासाठी तयार!!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
दीपाली भणगे
रोजी

Similar Recipes