आलू चीला / बटाटा पॅनकेक्स (aaloo cheela / potato pancake recipe in marathi)

#पॅनकेक
आपण जसे कांद्या-बेसन भजीचे पोळे करतो त्यात प्रमाणे हे बटाटे पॅनकेक बनवले.मी ही कृती गुगल सर्च मधून घेतली- Hebbar's Kitchen. पॅनकेक्स/ चीला रेसिपी ब्रेकफास्ट ला दिली जाते जे दिवसासाठी आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते, परंतु ही डिश मुलांसाठी संध्याकाळचा नाश्ता म्हणून देखील दिली जाऊ शकते. आलू चीलाचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती बनवायला जास्त वेळ लागत नाही.
आलू चीला / बटाटा पॅनकेक्स (aaloo cheela / potato pancake recipe in marathi)
#पॅनकेक
आपण जसे कांद्या-बेसन भजीचे पोळे करतो त्यात प्रमाणे हे बटाटे पॅनकेक बनवले.मी ही कृती गुगल सर्च मधून घेतली- Hebbar's Kitchen. पॅनकेक्स/ चीला रेसिपी ब्रेकफास्ट ला दिली जाते जे दिवसासाठी आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते, परंतु ही डिश मुलांसाठी संध्याकाळचा नाश्ता म्हणून देखील दिली जाऊ शकते. आलू चीलाचा सर्वात चांगला भाग म्हणजे ती बनवायला जास्त वेळ लागत नाही.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे किसून ते पांच मिनिटे पाण्यात बुडे पुरतं भिजवा. नंतर ते पाणी चालणी चा साहाय्याने काढून टाकावे. किसलेले बटाटे चांगले पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.
- 2
नंतर त्यात १ टेस्पून मैदा पीठ, २ टेस्पून बेसन,
१ बारीक चिरलेली मिरची, 1/2 टीस्पून काळीमिरी पूड, 1 टे-स्पून चिरलेली कोथिंबीर, १ चिरलेला कांदा,
चवीनुसार मीठ, १/२ टीस्पून जीरा, १/२ टिस्पून हळद,
1/4 टिस्पून गरम मसाला घालून चांगले मिश्रित करून थोडेसे जाडसर मिश्रण 2-3 मिनिटे व्यवस्थित मिसळून करावे. - 3
मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन मध्ये १ किंवा 2 टेबलस्पून तेल गरम झाले की त्यात हे मिश्रण पॅनकेक प्रमाणे पसरवा आणि भाजून घ्या. पॅनकेक्स फ्लिप करा आणि सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. उरलेल्या पॅनकेक्सला त्याच प्रकारे शिजवताना पॅनमधून काढा आणि उबदार ठेवा आणि आवश्यकतेनुसार पॅनमध्ये थोडेसे तेल घाला. टोमॅटो सॉससह बटाटे पॅनकेक्स सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न पॅनकेक (corn pancake recipe in marathi)
#पॅनकेक#कॉर्न पॅनकेकपॅनकेक्स हे घरच्या घरी असेल त्या पदार्थ मधून झटपट नाश्त्याला तयार होणारा पदार्थ आहे. आज माझा घरी मक्का होता म्हणून मी मक्याचे पॅनकेक्स बनऊन बघितले. Sandhya Chimurkar -
पोटॅटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोटॅटो कटलेट ही एक सोपी रेसिपी आहे ज्यात मऊ चिरलेली बटाटे असतात आणि कुरकुर ब्रेड क्रंब्स कोटिंग असते. पोटॅटो कटलेट रेसिपी सर्व लोक विशेषत: मुलांमध्ये आवडते. ही रेसिपी बनविणे अगदी सोपे आहे, आपल्याला आवश्यक लागतात की उकडलेले बटाटे आणि काही मसाले. Pranjal Kotkar -
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
आलू स्टफ रॅप (aaloo stuff recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5रिम झिम रिम झिम पाऊस धाराबरसू लागल्यास्वागतास वारा मातीचा सुगंध घेऊन दरवळू लागलापाऊस आला पाऊस आलासळसळ सळसळ पाने करतीसुखावले सगळे प्राणी पक्षीनदी नाले ओथंबून वाहतीबहिणी बहिणी गळा भेटतीडोंगरावरती हिरवळ पसरलीनव नवीन फुले उमललीआनंदाचे सूर उमटलेधरतीवरती स्वर्ग प्रकटलेपावसाची ही किमया न्यारी.....या कवींनी किती सुंदर कविता लिहली आहे ही कविता बोलत बोलतच मी हि रेसिपी बनवली. Mohini Kinkar -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
आलू पॅनकेक (aloo pancake recipe in marathi)
#prव्हेज लोकांना अंडी न वापरता बनवता येतात असे हे पॅनकेक. झटपट बनवता येतात. चला तर मग बटाट्याच्या सोबत बनवूयात Supriya Devkar -
बीटरूट गाजर आलू पराठा (mix veg paratha recipe in marathi)
#GA4 #week1चवदार पराठे कोणत्याही जेवणास बसतात. आपण दही किंवा रायतासह पराठे सर्व्ह करू शकता.सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चवदार पराठे बनवणे सहसा सोपे असते आणि आपल्याला स्वयंपाकघरात जास्त वेळ गडबड करण्याची गरज नसते. मुलं गाजर/बीटरूट खायला नाही बघत म्हणून मी इथे गाजर, बीटरूट आणि बटाटे एकत्र मिश्रण करून स्टफ पराठे आणि 2 पंजाबी आलू पराठे केले. घरगुती योगर्ट बनवले पराठे सोबत सर्व्ह करण्याकरिता Pranjal Kotkar -
चीज ब्रेड बाॅल (cheese bread balls recipe in marathi)
#बटरचीजही रेसिपी मी "Hebbars Kitchen " मधून घेतली.पाहतानाच करायची इच्छा झाली. लाॅकडाऊन मध्ये जी घटक उपलब्ध होते त्यानूसार समायोजित करून ही रेसिपी मी केली.खूप स्वादिष्ट झाली. Pranjal Kotkar -
पालक पनीर चीला
#goldenapron3 #13thweek#lockdown paneer,chilla ह्या की वर्ड साठी पालक पनीर चीला बनवला आहे. Preeti V. Salvi -
दही आलू गोभी फ्रायड भाजी (Dahi Aloo Gobi Fry Bhaji Recipe In Marathi)
तळलेली आलू गोभी चवीला खूप छान लागते. भाताबरोबर खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
-
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje -
-
साऊथ इंडियन पॅनकेक्स (pancake recipe in marathi)
#पॅनकेकसाऊथ इंडियन पॅनकेक्स ची खूप सोपी पद्धत आहे. आणि खायला ही मस्त.चला तर मग बनवू या साऊथ इंडियन पॅनकेक्स Sandhya Chimurkar -
भटुरे (bhature recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी 3आज छोले भटूरे करायचा बेत होता.मी प्रथमच भटुरे केलं. गुगल सर्च केल्यावर मी हे सुनिती मिश्रा रेसिपी मधून recreate केले. छोले भाजी माझ्या husband ने केली. Pranjal Kotkar -
आलू बोंडे रस्सा (aaloo bonda rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझ सासर विदर्भातील यवतमाळ. विदर्भातील पातोड्या चिंचोणी हे प्रसिद्ध पदार्थ तर आहेतच .आलू बोंडे रस्साही खूप छान झणझणीत पदार्थ आहे. Arati Wani -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
कॉर्न पकोडे |मक्याची भजी (Corn Pakode Recipe In Marathi)
#ZCRकॉर्न पकोडे ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळच्या चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला खुप छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
पंजाबी - दम आलू (Punjabi Dum Aloo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#दम आलू#छोटे बटाटे#तंदुरी बटर रोटी Sampada Shrungarpure -
आलू मसाला दम बिर्याणी (Aaloo Masala Dum Biryani recipe in marathi)
#GA4 #Week16Puzzle मध्ये *Biryani* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग आणि चमचमीत *आलू मसाला दम बिर्याणी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
आलू भुजिया / बटाटा शेव (aloo bhujiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातआलू भुजिया हा सुध्दा प्रसिध्द पदार्थ आहे. Sujata Gengaje -
ज्वारी रागी पॅनकेक (jwari ragi pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक एक सपाट केक आहे, जो पुष्कळ पातळ आणि गोल असतो, जो स्टार्च-आधारित पिठात तयार केला जातो ज्यामध्ये अंडी, दूध आणि लोणी असू शकते. लोखंडी जाळीची चौकट किंवा तळण्याच्या पॅन सारख्या पृष्ठभागावर, बहुतेकदा तेल किंवा लोणी वापरून पॅनकेक बनवले जातात. पॅनकेक हे तिखट व गोड पण असतात. वेगवेगळ्या फळांपासून पण पॅनकेक बनवता येतात.मी बनवलेल्या पॅनकेकमधे ज्वारी आणि नाचणीचं पीठ, काही भाज्या आणि चीझ वापरुन पौष्टिकपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Prachi Phadke Puranik -
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya -
पोटॅटो चीला (potato chilla recipe in marathi)
#GA4 #week22#चिलाबटाटे आवडत नसतील अशी माणसे विरळाच. लहान मुलांना बटाटे परमप्रिय. भाजी आवडती नसली की बटाट्याची भाजीच लागते, बटाटेवडा, बटाटा भजी, बटाटा परोठे एक ना दोन.. असे हे बहुगुणी बटाटे. आमच्या घरी पण सर्व बटाटा प्रेमी त्यामुळे आजचा हा पदार्थ नाश्ता म्हणून आमच्याकडे बरेच वेळा केला जातो. अगदी सोपा, पटकन् होणारा, पोटभरीचा बटाटा चिला...Pradnya Purandare
-
आलू पनीर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#ccsजागतिक शिक्षकदिना निमित्त कूकपेड ची शाळा चॅलेंज घेऊन आली होती त्यात दिलेल्या पझल मधून मी केलाय आलू पनीर पराठा Pallavi Musale -
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)
#GA4#week6दमआलू म्हणजे ज्यात दम ही आहे आणि आलू म्हणजेच बटाटाही आहे. बटाट्याच्या भाजीचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार. अतिशय लोकप्रिय काश्मिरी दम आलू . पण आपापल्या परीने काही थोडे फार फरक करून ही रेसिपी प्रत्येकजण करत असतो. काश्मिरी पदार्थ हे थोडे गोड असतात. ह्या साठी लहान बटाटे वापरले जातात. मी माझ्या पद्धतीने काश्मिरी दम आलू ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
तांदूळ बटाटा पॅनकेक (tandul batata pancake recipe in marathi)
# पॅनकेक तसे पाहिले तर पॅनकेक म्हटल्यावर , मी करेन की नाही शंका होती. सुनेने बनविलेल्या पॅनकेक ची चव घेतली होती. पण स्वतः काही पॅनकेक या नावाचा पदार्थ बनविला नव्हता . पण जेव्हा बाकीच्यांच्या रेसिपी बघितल्या , तेव्हा वाटले, हे असले प्रकार आपण दुसऱ्या नावाने बनवितो. थोडाफार फरक केला की आपणही पॅनकेक बनवू शकतो . म्हणून सोप्यात सोपा आणि पौष्टिक असा पॅनकेक बनविले. यु ट्युबवरची रेसिपी पाहून अनुकरण केले. आणि तयार झाले . Varsha Ingole Bele -
मथुरा के डुबकी वाले आलू (dubaki wale aaloo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 पोस्ट १ मथुरा उत्तरप्रदेश येथे डुबकी वाले आलू (आलू ची भाजी) खूपच प्रसिद्ध आहे , हे भाजी न्याहारी आणि जेवण्यात आवर्जून खाल्ली जाते . या सोबत बेडमी पुरी किंवा कचोरी असते. तर आज मी करणार आहे हि स्पेसिअल भाजी .. Monal Bhoyar -
मिनी पोटॅटो पॅनकेक (mini potato pancake recipe in marathi)
#GA4 #week2 माझ्या मुलांनी मागितलं, मम्मा मला भूक लागली तर बनव काहीतरी झटपट समथिंग यम्मी फॉर् माय टमी.. Rashmi Palkar Gupte -
आलू रोटी
आलू पराठा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण आलू रोटी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar
More Recipes
- चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
- हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी (kartule ani chana dal bhaji recipe in marathi)
- ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
- धोपेचे पानाची वडी (dhopeche panachi vadi recipe in marathi)
- मिक्स व्हेजिटेबल पनीर पॅटिस (mix vegetable paneer patties recipe in marathi)
टिप्पण्या (2)