कॉर्न पकोडे |मक्याची भजी (Corn Pakode Recipe In Marathi)

कॉर्न पकोडे ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळच्या चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला खुप छान लागते.
कॉर्न पकोडे |मक्याची भजी (Corn Pakode Recipe In Marathi)
कॉर्न पकोडे ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हिवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळच्या चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला खुप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात कॉर्न घ्या त्यामध्ये आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि जीरे, ओवा, लाल तिखट, हळद, तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घाला.
- 2
गरजेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.
- 3
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा.
- 4
गरम तेलात कॉर्न पकोडे चमच्याने किंवा हाताने सोडा आणि दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळा.
- 5
तुम्ही पकोडे सॉससोबत सर्व्ह करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#लोणावळा फेमस. पावसाळ्यात कधी गेला तर कॉर्न पकोडे नक्की खा.#cf Rajashree Yele -
कॉर्न पकोडे (corn pakode recipe in marathi)
#फ्राईडपाऊस आणि पकोडे हे एक अविट कॉम्बिनेशन आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर वाफाळता चहा व गरमागरम भजी खाण्याची नक्कीच इच्छा होते.कांदाभजी मी रेसिपी बुक मध्ये सादर केलीच होती पावसाळी गंमत थीम मध्ये. म्हणूनच इथे मी सादर करतेय कॉर्न पकोडे. चला तर मग पाहूया हा चटपटीत tea time snack. Archana Joshi -
कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत भारतातील मकाची एक सर्वाधिक लोकप्रिय रेसिपी आहे. कॉर्न पकोरा, कॉर्न फ्रिटर्स किंवा भुट्टा पकोडा म्हणून ओळखले जाते. हि कॉर्न रेसिपी थंडगार हिवाळ्याच्या संध्याकाळ तसेच पावसाळी सुट्टीसाठी योग्य आहे. Amrapali Yerekar -
कॉर्न वडे (corn vada recipe in marathi)
सध्या कॉर्न च भरपूर सीझन.त्यामुळे काही पण मस्त नाश्ता तयार त्यासाठी ही रेसिपी.:-)#gur Anjita Mahajan -
पानकोबीचे पकोडे (pankobiche pakode recipe in marathi)
#GA4 #week14# cabbage#Cabbage म्हणजे पानकोबी हा क्लु ओळखला आणि बनवले आहेत पानकोबी पकोडे किंवा कॅबेज पकोडे.घरी पानकोबीचे भाजी सहसा कोणी खायला बघत नाही . त्यामुळे पान कोबी चे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. आज पानकोबीचे पकोडे करत आहे rucha dachewar -
अमेरिकन क्रिस्पी कॉर्न कर्नेल रेसिपी (corn kernels recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीक्रिस्पी कॉर्न कर्नेल एक अमेरिकन रेसिपी आहे,.जी मक्याचे दाने, कांदे, सलाद, आणि मसाल्याच्या घटकांपासून तयार झालेली स्नैक्स रेसिपी आहे.ही तोंडाला पाणी आणणारी यमी स्नैक्स रेसिपीआहे.क्रिस्पी कॉर्न रेसिपी क्रिस्पी कॉर्न कर्नेल्स ही नामांकित, नावाजलेली फ्राइड स्नैक रेसिपी आहे. हे रेसिपी बार्बेक्यू नेशन रेस्टोरेंट मधे स्टार्टर म्हणून बनाविली होती पण आता आजकाल सगळ्या रेस्टोरेंट्स मधे आणि स्ट्रीट फ़ूड और फ़ास्ट फ़ूडच्या दुकानात बनाविली जाते. ह्याला बनविणे खूप सोपे आहे आणि हे रेसिपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.स्ट्रीट फ़ूड स्नैक, क्रिस्पी कॉर्न रेसिपी, कुरकुरेपना आणि चवीसाठी ओळखली जाते. Swati Pote -
काॅर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#Cooksnap #काॅर्न पकोडे.... सुप्रिया दिवेकर यांची रेसीपी जरा बदल करून बनवली खुप छान झालेत .... पावसाळ्यात मिळणारे स्वीट कॉर्न त्याच्यापासून बनवलेले हे काॅर्न पकोडे गरम गरम पावसाळ्यात खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
मका भजी (makka bhaji recipe in marathi)
#shr#week3पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मका म्हणजे स्वीट कॉर्न यायला सुरुवात होते. नंतर श्रावण सुरू झाला कि मार्केटमध्ये सगळीकडेच मका मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते.हा मका म्हणजे स्वीट कॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकीच मक्याची भजी सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेड पकोडे (Bread pakode recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीब्रेड पकोडे बनवायला सोपी आणि चवदार रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
स्विट कॉर्न भजी (no onion, no garlic) (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भजी#स्विट कॉर्न#कॉर्न#corns#sweetcorns Sampada Shrungarpure -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
फ्लॉवर पकोडे (cauliflower pakode recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी-4 फ्लाॅवरची भाजी खाऊन कंटाळा आलेला. वेगळा काही तरी पदार्थ करून पाहावा.म्हणून मी पकोडे म्हणजेच भजी करून पाहिली. सर्वांना खूप आवडली.कुरकुरीत मस्तच झालेली. Sujata Gengaje -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#cooksnap #आज ब्रेड पकोडे cooksnap करण्याचा विचार केला.चला तर मग बनवू या ब्रेड पकोडे. Dilip Bele -
पालक पकोडे/भजी (palak pakode recipe in marathi)
#GA4#week2#keyword_spinach पालकमस्त खमंग असे पालक पकोडे चहा सोबत तर मस्तच लागतात....मुल पालक खाण्यास कंटाळा करतात पण पकोडे आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
खट्टा मीठा पायिंअँपल कॉर्न पकोडा (pineapple corn pakoda recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले की मग आपली थोडी पळापळ होते डबे शोधायला लागतो, घरात काय आहे काय नाही ते पाहण्यासाठी.चहा कॉफी हे सर्व आपण सर्व्ह करतो च. पण त्यासोबत काय करावे ह्या प्रश्न बहुतेक गृहिणींना पडलेला असतो.तर मग अशातच घरात फ्रिजमध्ये एक अर्धा कापलेला पायनापल होता आणि पावसाळा सुरू असल्यामुळे मक्याची कणसे ही होती.मका देण्याचे पकोडे आपण करतोच.थोडा विचार केला आणि मग त्यामध्ये थोडे पायनापल चे तुकडे टाकले आणि मस्त भजी तयार केलं छोटे छोटे पकोडे गरमागरम तळून काढले नुसती खायलाही छान लागतात चटणी सॉस ची गरजच नाहीये. सोबत फक्त गरमागरम चहा करा.बाहेर पाऊस पडत असेल आणि घरी जर पाहुणे आले तर हा एक मस्त नाश्ता आहे त्यांना सर्व्ह करण्याचा. Jyoti Gawankar -
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
-
कोबीचे पकोडे (kobiche pakode recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज माझी कोबीचे पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
कॉर्न बॉल्स (corn balls recipe in marathi)
कॉर्न, मका एकच.मका हा भरपूर फायबर युक्त असतो.शरीराला आवश्यक असे फायबर हा घटक असतो.या डिश ची मजा सर्व जनचा घेवू शकतात. Anjita Mahajan -
कॉर्न पकोडे (Corn Pakode Recipe In Marathi)
#ASR.. आषाढ निमित्त अनेक प्रकारचे तळणे केल्या जातात.दीप अमावस्या निमित्त नेहमीच्या वड्यांच्या ऐवजी मी मक्याचे वडे केले आहेत. Varsha Ingole Bele -
-
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
अगदी आत्ता मनात आली आणि रेसिपी करायला घेतली अशी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे भजी.मी आज कांदा भजी केली आहेत.कुरकुरीत आणि कमीत कमी वेळेत.#tmr Anjali Tendulkar -
लपलेले वांगे पकोडे (laplele vaange pakode recipe in marathi)
#झटपट वांग कोणाला आवडतात तर कोणाला नाही खासकरुन लहान मुले वांग्याचे पदार्थ खाण्यास टाळतात अशाचप्रकारे न अवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी उत्तम आहे त्यांच्यासाठी आपण लपलेले वांगे पकोडे असेहि म्हणू शकतो. Mohini Kinkar -
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
कोबीचे मल्टीग्रेन पकोडे (Kobiche Multigrain Pakode Recipe In Marathi)
#BPR बेसना पासून बनवणारे पदार्थ अनेक आहेत भाजी किंवा पकोडे हा सर्व लोकप्रिय पदार्थ आहे मग त्यात आपण तर्हे तर्हेचे भजी पकोडे बनवतो आज आपण बनवणार आहोत कोबीचे मल्टीग्रेन पकोडे Supriya Devkar -
-
आलू सुजी बाईट्स
Post 3#बटाटासंध्याकाळी आपल्याला भूक लागल्यास आपण ही डिश बनवू शकता. आपण एखाद्या पार्टीत स्टार्टर म्हणून देखील ही सेवा देऊ शकता. Komal Dattani
More Recipes
टिप्पण्या (2)