पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#रेसिपीबुक #Week11 पुरणपोळी ही 5पक्वानांपैकी 1 जसे बाप्पाला मोदक प्रिय तश्या गौराईला पुरणपोळ्या प्रिय चला बघुया कश्या करायच्या ते

पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week11 पुरणपोळी ही 5पक्वानांपैकी 1 जसे बाप्पाला मोदक प्रिय तश्या गौराईला पुरणपोळ्या प्रिय चला बघुया कश्या करायच्या ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचणाडाळ पुरणासाठी
  2. 1 कपगुळ पुरणासाठी
  3. 1 टिस्पुनजायफळ पावडर
  4. 1 टिस्पुनवेलची पावडर
  5. 1 कपपारीसाठी कणिक
  6. 1/2.टिस्पुन मिठ
  7. 4स्पुन तेल
  8. 1/2 कपतांदुळपिठी

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटं
  1. 1

    चणाडाळ शिजवुन घेणे

  2. 2

    नंतर त्यात साखर गुळ घालुन पुरण करून घेणे संपुर्ण पाणि निघुन गेल की घट्टसर करून घेणे पुरण वाटुन घेणे

  3. 3

    पुरण चांगले वाटुन झाले की त्यात वेलचीपुड व जायफळपुड घालणे

  4. 4

    नंतर परातित थोड मिठ व तेल घालून कणिक मळुन घेणे

  5. 5

    पुरणाचा गोळा घेऊन छोटी कणकेची पारी करून ऊंडा करावा

  6. 6

    हलक्या हतानी पुरणाची पोळी. लाटावी

  7. 7

    मिडीयम गँसवर छान खरपुस पोळ्या भाजाव्यात झाला तयार नैवेद्य दुधाबरोबर व तुपाबरोबर खायला द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
रोजी
Dombivali

टिप्पण्या

Similar Recipes