गोड आप्पे (sweet appe recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#रेसिपीबुक
#week11
#सात्विक नैवेद्य -गोड अप्पे
#post 1

गोड आप्पे (sweet appe recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week11
#सात्विक नैवेद्य -गोड अप्पे
#post 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 ग्लासपाणी
  2. 1+1/2 कप गुळ
  3. 1/4 कपसुके खोबरे
  4. 2 कपरवा
  5. 1/2 कपतांदळाचे पीठ
  6. 3पिकलेली केळी
  7. आवडीप्रमाणे वेलची,सुकामेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    पाणी गरम करून गुळ विरघळून घेणे.

  2. 2

    2 चमचे तुपात खोबरे चा किस भाजून घेणे.

  3. 3

    केळी मिक्सरमधून फिरवून घ्यावे. यात वेलची,सुकामेवा घालावे.

  4. 4

    इकडे गुळाचे पाणी थंड झाल्यावर त्यात रवा,तांदूळ घालून एकजीव करून घ्यावे

  5. 5

    या मिश्रणात भाजलेले खोबरे घालून हे मिश्रण 1/2 तास भिजत ठेवणे.

  6. 6

    आप्पे चा तवा गरम करत ठेवावा तुप लावून हे मिश्रण घालून झाकण लावून ठेवावे.5/6 मिनिटांत मिश्रणाची दुसरी बाजू उलटून घ्यावी व पुन्हा एकदा थोडे तुप सोडून भाजून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes