मलई पुरणपोळी (malai puranpoli recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#रेसिपीबुक #week11
#नेवेद्य चातुर्मास मध्ये पुरणपोळी करायला कारणच असते. गौराई च्या नेवेद्या साठी पुरण करायला फार आंनद मिळतो. माहेरवाशीण ती तिचे कोडकौतुक करण्यासाठी मी नुसतं पुरण पोळी नाही तर मलई पोळी केली.

मलई पुरणपोळी (malai puranpoli recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
#नेवेद्य चातुर्मास मध्ये पुरणपोळी करायला कारणच असते. गौराई च्या नेवेद्या साठी पुरण करायला फार आंनद मिळतो. माहेरवाशीण ती तिचे कोडकौतुक करण्यासाठी मी नुसतं पुरण पोळी नाही तर मलई पोळी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुधाची मलई
  2. 2 कपमैदा +कणिक
  3. 1/2 टेबलस्पूनतूप
  4. मीठ
  5. 1 कपगूळ
  6. 5 टेबलस्पूनसाखर
  7. 1/2 टेबलस्पूनहळद
  8. 1/2 कपतेल
  9. 1 टेबलस्पूनवेलदोडापूड
  10. 1 कपहरबरा डाळ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथमडाळ पाण्यात भिजत ठेवली. कुकरला पाण्यासहीत, 6शिट्ट्या करून मऊ शिजवून घेतली. पाणी व डाळ गाळून घेतली.

  2. 2

    कोरडी डाळ कडई त घालून गूळ तूप घालून पुरण शिजवून घेतले. त्यात वेलदोडा पूड घालून पूर्णपात्रातून मऊ करून घेतले

  3. 3

    कणिक मलई व दूध घालून मळून घेतली त्या मीठ, हळद, तेल घालून पुन्हा तिंबलीपोळी पुरण स्टफ करून पोळी लाटली. व तूप सोडून तव्यावर

  4. 4

    दोनी बाजूनी खमंग भाजून तयार केली. कणिक पाण्यात न मलता दूध व मलयीत मळल्याने खमंग व मऊसूत पोळी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes