आप्पे (appe recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीत बनवली जाणारी रेसिपी म्हणजे आप्पे.
आप्पे (appe recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीत बनवली जाणारी रेसिपी म्हणजे आप्पे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम डाळ आणि तादूंळ धूवून सहा तास भिजत ठेवावे नंतर उपसून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या आणि सोबत पोहे ही भिजवून बारिक करून घ्या आणि रात्रभर झाकण ठेवून ठेवावे सकाळी फूललेले पिठ हलवून एकसारखे करून घ्यावे आता यात बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो कोथिंबीर घालून घ्या आणि.
- 2
मीठ चवीनुसार घालावे लाल तिखट घालून सगळे हलवून घ्यावे. आप्पे पात्र गरम झाल्यावर तेलाचा हात फिरवून हे मिश्रण ओतावे व झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे ठेवावे नंतर पलटवावे.
- 3
छान खरपूस भाजून घ्यावे. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे. सोबत मटकीची आमटी, कांदा टोमॅटोची चटणी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चाॅकलेट अप्पे (chocolate appe recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी.मुलांना गोड पदार्थ फार आवडतात. आप्पे नेहमी तिखट खातोच पण हे आप्पे ही अप्रतिम होतात मुलांना चाॅकलेट साॅस सोबत खायला मजा येते. चला तर मग बनवूयात चाॅकलेट अप्पे. Supriya Devkar -
तादंळाचे आप्पे (tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे रेसिपीतादंळाचे आणि उडीद डाळ यांच्या पिठाचे आप्पे आणि सोबत मटकी मोडाचा झणझणीत रस्सा सोबत कच्चा बारिक चिरलेला कांदा खूप मस्त लागतो. ओल्या खोबर्याची चटणी दही घालुन घ्यावी सोबत म्हणजे ब्रम्हानंदी टाळी. Supriya Devkar -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#bfr#रेसिपीज चॅलेंजमिक्स डाळीचे आप्पे😋रोज रोज ब्रेकफास्ट साठी काय करायचे प्रश्नच पडतो मग आज मी पोष्टीक मिश्र डाळी एकत्र मिक्स व्हेज दोन्ही मिळुन हेल्दी ब्रेकफास्ट साठी बेत केला😋😋 Madhuri Watekar -
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
#trending माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ... Pooja Katake Vyas -
-
-
-
इदी आप्पे (Eddi Appe Recipe In Marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week4#Cooksnap#South_Indian_recipe#इदी_आप्पे..😋😋 आप्पेपात्रात शिजवलेले आप्पे हा प्रकार इडली फॅमिली मधलाच ..इडल्या आपण वाफवून घेतो तर आप्पे हे थोड्याशा तेलावर शिजवले जातात ..अतिशय खमंग खरपूस आप्पे हा माझा वीक पॉईंट..आज मी माझी मैत्रीण @SupriyAmol Supriya Vartak Mohite हिची इदी आप्पे ही रेसिपी Cooksnap केली आहे..सुप्रिया ..खूपच खमंग झालेत आप्पे..👌👍😍मी मुगाच्या डाळीऐवजी चणाडाळ घेतलीये..घरी सगळ्यांना खूप आवडले..मी तर येता जाता चरतीये नुसती..😂😂..jokes apart..😂Thank you so much dear for this yummilicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
आप्पे आणि चटणी (appe ani chutney recipe in marathi)
#bfrदिलखुष करणाऱ्या साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मधली ही आणखी एक आवडती डीश "आप्पे"😋😋!! इडली,डोसा,उत्तप्पा,मेदूवडा,अप्पम् आणि आप्पे दररोज खायला मिळाले तरी कंटाळा येणार नाही इतके हे सगळे पदार्थ माझ्याकडे प्रिय आहेत.आदल्या दिवशीच उद्याच्या ब्रेकफास्ट साठी करायचे ठरवल्यास व्यवस्थित फरमेंट करुन अगदी छान जाळीदार,हलके आणि मस्त टेस्टी आप्पे होतात.मला इन्स्टंट काही करणे फारसे नाही आवडत...मग ती चव आणि spongynessयेत नाही.ते अगदी भज्याप्रमाणे लागते.त्यात भरपूर सोडा/इनो घालावा लागतो.तेही नाही आवडत...त्यामुळे असे नैसर्गिकरित्या आंबवलेले पीठ करुनच हे पदार्थ करणे आवडते.बघा,तुम्हीही असे आप्पे करुन.... Sushama Y. Kulkarni -
मिश्र डाळींचे आप्पे (mishra daliche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पूर्ण श्रावण महिना गोड खाऊन खूप कंटाळा आला होता व ह्या आठवड्यातील थीम पण अशीच होती आप्पे करण्याची त्यामुळे खूप छान वाटलं व करायला पण मज्जा आली.. Mansi Patwari -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
सलाद मिक्स आप्पे (salad mix appe recipe in marathi)
# ब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंज#bfrसलाद मिक्स आप्पेहा ब्रेकफास्ट फास्ट चा आवडता प्रकार ढोकळ्याला लागणारे सारण घेऊन आवडी नुसार सलादात वापरणारे पत्ताकोबी,गाजर, कांदा कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकून बनवलेली रेसीपी रूचकर प्रकार Suchita Ingole Lavhale -
-
इदी आप्पे (Eddi Appe Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #Week11#पुरणपोळीआणिआप्पेरेसिपीज् #पोस्ट२दाक्षिणात्य Cuisine मधे *Staple Food* अशी ओळख घेऊन... आज घरोघरी विविध स्टाइल तसेच घटक वापरून,...तिखट-गोड चवीचे..."वन प्लेट मिल" आणि "न्याहारी" म्हणून शिजवले जातात.... *आप्पे*!!दक्षिण भारतीय पाक परंपरेत... पाणीयारम, पाड्डू, इदी आप्पे, फडे आप्पे, गुलिआप्पे, गुलिट्टू, येरीयाप्पम, गुंडपोंगळू, पोंगनाळू... इत्यादि बहुनामांनी प्रसिद्ध असलेल्या आप्पे चे महत्वपूर्ण स्थान संक्रांति, पोंगल, ओनम, दिपावली... अशा सणांतही आहे.इदी आप्पे... खुपच सोप्पी आणि खऱ्या अर्थाने, सर्वसामान्यांची रेसिपी आहे... असे आप्पे, खोलगट कढई किंवा आप्पे पात्रात वाफवून करतात.... यामधे इडली-डोसा बॅटर, ओला नारळ आणि हिरव्या मिरच्या यांचा वापर केला जातो... तसेच कोस्टल कर्नाटक, बंगलोर आणि निलगिरी जंगल विस्तारांत अशाप्रकारे बनवलेले आप्पे सकाळी चहा सोबत किंवा जेवणात फिश करी व चिकन/मटण रस्सा सोबत खाण्याचा रिवाज आहे. ©Supriya Vartak-Mohite 😊👍🏽 Supriya Vartak Mohite -
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
आप्पे म्हणले कि सर्वांनाच आवडतात. मला कधीही साऊथ डिश बनवायला आवडतात आणि जमतात पण छान त्यातलाच एक प्रयत्न. चला मग बघूया रेसिपी. दिपाली महामुनी -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#गुरवार- साबूदाणा आप्पे Sumedha Joshi -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
मिश्र डाळीचे व्हेज अप्पे (mishradal veg appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा दक्षिणेकडचा पदार्थ असला तरी आता सर्व ठिकाणी हा पदार्थ केला जातो. एक तर हा पदार्थ खूप कमी तेलामध्ये होतो आणि मुलांना तर तो खूपच आवडतो. यामध्ये मी आपे से बेटर रात्रभर परमिट करण्यासाठी ठेवले असल्यामुळे यामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज लागत नाही. त्यामुळेच हे आप्पे खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनतात. यामध्ये मी व्हेजिटेबल घालूनही आप्पे बनवलेले आहे त्याच्यामुळे ते अजूनच पौष्टिक होतात मिश्र डाळीचे पौष्टिक असे हेवी जपे तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh -
-
-
मुगाचे आप्पे (moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Varsha Pandit -
-
पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजअतिशय पौष्टिक, आणि यातून भरपूर प्रथिने मिळतात, त्यात मिश्र डाळी आहेत.सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात.आपल्या आहारात डाळी असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.ह्रदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.मेथी दाणे :-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. Sampada Shrungarpure -
आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मला आजही आठवतं लहानपणी माझ्या आई दर रविवारी काहीना काही नवीन पदार्थ बनवायची. तेव्हा तिने बनवलेली आप्पे ही रेसिपी आमची सगळ्यांची फेव्हरेट झाली. तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
उत्तपम् (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम्ब्रेकफास्टमधील माझी सातवी रेसिपी मी आज पाठवत आहे.साऊथ इंडियन डिशेसमध्ये उत्तपम् हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.महाराष्ट्रातही लोकप्रिय आहेच. पचनास हलका, दमदार आहे. मी आज केलेले उत्तपम् खूप छान हलके व जाळीदार झाले. तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील. Namita Patil -
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
रव्याचे आप्पे (Ravyache Appe Recipe In Marathi)
नाश्त्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे.चवदार पौष्टिकआणि पोटभरीचा.इडली, डोसा, आप्पे हेतसेतर दक्षिण भारतीयांची खासियत आहे.पण आताहे अनेक घरांमध्ये बनवले जातात. आशा मानोजी -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15350038
टिप्पण्या