चीज स्टफ पराठा (cheese stuffed paratha recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#mfr
पराठा हा सर्व जणांना आवडणार.
टिफीन ल नात्याला हा मस्त प्रकार.

चीज स्टफ पराठा (cheese stuffed paratha recipe in marathi)

#mfr
पराठा हा सर्व जणांना आवडणार.
टिफीन ल नात्याला हा मस्त प्रकार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२,३ जण
  1. 1/2 वाटीउकडलेले मका दाना
  2. 2बारीक चिरलेला गाजर
  3. 1बारीक चिरून सिमला मिरची
  4. 1/2 वाटीबारीक चिरलेली पत्ता कोबी
  5. 1 चमचामिक्स हर्ब
  6. 1 चमचाकाळे मिरे पावडर
  7. चवी नुसारमीठ
  8. 1 चमचातूप
  9. 2 वाटीगव्हाचे पीठ
  10. 1 चमचातेल
  11. 1बटर क्यूब
  12. ५० ग्रॅम चीज

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    सर्व भाज्या बारीक चिरून घ्यावा.मका उकडून घ्या.मसाला टाकून मिक्स करा.

  2. 2

    २ वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात तूप मीठ घालून पाण्याने पिठ भिजवा.गोळा जास्त घट्ट नको.बोट जाईल इतपत घट्ट ठेवा.आत्ता छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटा.

  3. 3

    पोळीवर चमचा च्या सहायाने भाजीचे मिश्रण पसरवा त्या वर चीज किसून टाका.

  4. 4

    पोळी ची दोन्ही कडा एकमेकांना दाबून घ्या. दुसरी पण कडा दाबून ज्ञा.हाताने पराठा प्रेस करा.

  5. 5

    तवा गरम करून त्यावर बटर टाकून पराठा टाकावा.

  6. 6

    दोन्ही बाजूंनी पराठा शेकावा.छान पराठा सर्व करावा मस्त चवदार पराठा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes