मिक्स डाळीचे वडे (mix daliche wade recipe in marathi)

#फ्राईड रेसिपी
आमच्या नागपूरला प्रत्येक सणाला मुंग आणि चना डाळीचे वडे आणि पुरणपोळी ही नेवेद्याला असतेच, बाप्पाला निरोप देताना मिक्स डाळीचे वडे आणि पुरणाचे मोदक असा नैवेद्य केला. हे वडे खाण्याची मजा म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि गरम गरम फ्राईड वडे आणि गरम कडी.
मिक्स डाळीचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपी
आमच्या नागपूरला प्रत्येक सणाला मुंग आणि चना डाळीचे वडे आणि पुरणपोळी ही नेवेद्याला असतेच, बाप्पाला निरोप देताना मिक्स डाळीचे वडे आणि पुरणाचे मोदक असा नैवेद्य केला. हे वडे खाण्याची मजा म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि गरम गरम फ्राईड वडे आणि गरम कडी.
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुऊन, तीन ते चार तास भिजत घालावी. भिजल्यानंतर त्यातील पाणी निथळून घ्यावे. मिक्सरमधुन डाळीची भरड काढून घ्यावी.
- 2
डाळीच्या वाटलेल्या मिश्रणामध्ये, हळद,तिखट मीठ, ओवा, तीळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, आलं-लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कडीपत्ता जिर, धने यांची भरड आणि तांदळाचे पीठ घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे.
- 3
वड्याच्या मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये कडकडीत तेलाचं दोन चमचे मोहन घालावं. आणि मिक्स करून घ्याव. गॅस वर कढईमध्ये तेल तापायला ठेवाव. तेल तापले की वडे खमंग मंद आचेवर तळून घ्यावे.
- 4
सर्व वडे तळून झाल्यानंतर, सर्व्हिंग डिशमध्ये काढून डिश सव्ह करावी. तयार आहे आपले गरमागरम फ्राईड मिक्स डाळीचे वडे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगाड्या डाळीचे चंद्रकोर वडे (bhogadya daliche chandrakor wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week 6ही भोंगाळ्या ची डाळ अगदी मुगाच्या डाळी सारखी दिसते मात्र ही चवीला वेगळी असते. याची शेंग ही मुंग आणि मोट यांच्या शैगा सारखे असते. आणि त्याचे दाणे मुंग सारखे असतात. याला वनातली वनस्पती म्हणतात. ही डाळ माझ्या ननंद बाईंनी दिली. ही डाळ त्यांच्या शेतातली आहे. त्यांची शेती ही जंगल भागात येते. माझ्याकडे पण शेती आहे पण ही डाळ आमच्याकडे होत नाही. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे डाळ जंगल भागातच होते. तुम्ही या डाळीच नाव कधी ऐकलं पण नसेल. ही वनस्पती आपोआप उगवते. मात्र याचे वडे खूप चवदार चविष्ट होतात. पावसाळ्यात गरम गरम करायची आणखीनच मजा येते. चंद्रकोरीची थीम असल्यामुळे मी याडाळीच्या वड्यांना भोंगळ्या च्या डाळीचे चंद्रकोर वडे असे नाव देत आहे. Vrunda Shende -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5हे मिक्स डाळीचे वडे पौष्टीक आणि रुचकर आहेत हे वडे नारळाच्या चटणी बरोबर छान लागतात Madhuri Jadhav -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix dal vade recipe in marathi)
#cooksnap #meenal tayade vidhale यांची रेसिपी मी बनवत आहे. हे वेडे पावसात खायला खूप मजा येते. Vrunda Shende -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 न्याहारी म्हटली कि आपल्याला रात्रीच विचार करावा लागतो .उदयाला काय बनवायचं ? रोज काहीतरी नवीन हवं असत .म्हणूनच रात्रीलाच डाळी भिजवू घालायच्या म्हणजे सकाळचा प्रश्न सुटतो.तर बनवू या मिक्स डाळीचे वडे . सुप्रिया घुडे -
मिक्स डाळीचे वडे
#फोटोग्राफी#डाळवडे केले की घरात सर्वानाच आवडतात , आणि वडे झालेत की गरम गरम कसे संपतात ते ही कळत नाही Maya Bawane Damai -
-
मिक्स डाळी चे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 :मेगेजिन रेसिपी ५: मि नेहमी वेगवेगळ्या डाळीचे वडे बनवते. तर आता मी मिक्स डाळीचे वडे बनवून दाखवते. डाळीतून आपल्याला प्रोटीन पोषकतत्व भरपूर प्रमाणात मिळतात. Varsha S M -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
मूग आणि उडीद दाल मिक्स घेतल्यामुळे हे चवीला छान होतात.अगदी हलके रुचकर.:-) Anjita Mahajan -
"मिक्स डाळीचे वडे"मदर्स डे स्पेशल (mix daliche wade recipe in marathi)
#आई#Mothersday'तुमच्या आईचा आवडता पदार्थ ' मदर्स डे च्या निमित्ताने कुकपँड वर पोस्ट करायचा होता, खर सांगायच तर मी मनातून खूप सुखावली कारण आईसाठी काही तरी स्पेशल करायची संधी ह्या निमित्ताने का होईना पण मला मिलाली. पण दुसऱ्याच क्षणी काय करावं ह्या विचाराचं थैमान मनात सुरू झालं. कारण आतापर्यंत तरी आईच्या तोंडून अमुक पदार्थ मला खूप आवडतो हे मी कधीच ऐकलं नाही. आम्हां मुलांना खाऊ घालण्यातच मी तृप्त होतांना पाहीलं आहे तिला. थोडं वाईटही वाटले की, आपण तिची आवड जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, नव्हे तो तिने कधीही करुच दिला नाही. कारण तिच्या साठी काही करायला गेले तर राहू दे, म्हणणारी माझी आई. अर्थात या बाबतीत मी तिचं म्हणणं कधीच ऐकलं नाही. ती आली की आताही मी तिच्या साठी "मिक्स डाळीचे वडे " हमखास बनविते. तुम्हा सगळ्यांना परिचीत असणारे, सगळ्यांना करता येणारे, पण माझ्या आईसाठी मुद्दाम केलेले हे 'मिश्र डाळीचे वडे ' माझ्या आईला समर्पित करते. Seema Mate -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#shrश्रावणात अनेक सणांची धामधुम असते,प्रत्येक सणाला नैवेद्य,गोडधोड किंवा कुणाकडे कुळाचाराच काही ना काही असतंच. आणि वडा असा पदार्थ आहे की तो काहीही गोड केले की तिखट म्हणुन जोडीला असतोच.म्हणून श्रावणातल्या कुळाचाराच्या सणांना आवर्जुन केल्या जाणार्या मिक्स डाळ वड्याची रेसिपी पाहुयात.हे वडे मी पाच धान्य वापरुन केले आहेत. Supriya Thengadi -
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5पारंपारिक पद्धतीने सण करायचे झाल्यास ते डाळीच्या वड्यांशिवाय पूर्ण च होत नाही. सणाच्या दिवशी मिक्स डाळीच्या वड्याना विशेष मान आहे. Priya Lekurwale -
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
मिक्स डाळींचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 #Themeपावसाळी गंमत पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप चमचमीत खायला आवडते चहाबरोबर कांदा बटाट्याचे पकोडे, भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा ,भाजलेले मक्याचे कणीस, किंवा गरमागरम सूप या सगळ्यांची नावे काढले तरी तोंडाला पाणी येते .आपल्याला खायला पण खूप आवडते .आज मी मिक्स डाळींचे पौस्टीक वडे बनवले आहे. डाळी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन ,खनिज, फायबर आहे .जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळींमध्ये पोषकतत्व जास्त प्रमाणात असल्याने रोज एक कप डाळ खाल्ली पाहिजे. Najnin Khan -
मिश्र डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#मॅगझिन रेसिपी#week 5#cpm5मिश्र डाळीचे वडे उत्तम रेसिपी Suchita Ingole Lavhale -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
डाळ वडे (dal wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5हि विदर्भातील रेसिपी आहे. पावसाळ्यात असे गरमागरम वडे खायला मजा येते. Sumedha Joshi -
मिक्स दाळीचे वडे (mix dadiche vade recipe in marathi)
#cpm5मिक्स डाळीचे वडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि या वड्या मध्ये सर्व डाळी असल्यामुळे त्याचे पोषण मूल्य सुद्धा वाढते. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
-
मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे (mix dal aani tandalache appe recipe in marathi)
पूजा पवार यांची ची रेसिपी मी कुक स्नॅप करीत आहे त्यांनी मुंग डाळी वापरली. मी मिश्र डाळी सोबत तांदुळ पण वापरत आहे. त्यामुळे आप्पे थोडे क्रंची होतात.लोक डॉन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात मी हे आप्पे बनवतआहे.#cooksnap #Pooja Pawar. Vrunda Shende -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 मिक्स डाळीचे वडे हे टेस्टी तसेच पौष्टीक असतात कारण आपण ह्यात सर्व प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यापासुन शरीराला प्रोटीन मिळते पचनात सुधारणा होते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डाळी मध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते अशा पौष्टीक मिक्स डाळींपासुन आज मी वडे बनवले आहेत चला त्याची रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
-
दुधी वडे (dudhi wade recipe in marathi)
#रेसीपीबुक#दुधीचे वडे- आज मस्त पाऊस सुरू होता मग काही गरमा गरम पाहिजे होत मग झटपट होणारे दुधिचे वडे बनवले. Sandhya Chimurkar -
कच्च्या केळाचे वडे (kacchya kelache wade recipe in marathi)
#फ्राईड हे वडे खूपच अप्रतिम होतात. हा उपवासाचा पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण (dodkyache mix daliche varan recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे#माझ्या आवडीची रेसिपी#दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या