वेज मोमोज (momos recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#मोमोज #सप्टेंबर
आज मी पहिल्यांदा मोमोज बनवले . खूप छान झालेत .माझ्या मूलांना आवडले म्हणजे छानच झाले

वेज मोमोज (momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर
आज मी पहिल्यांदा मोमोज बनवले . खूप छान झालेत .माझ्या मूलांना आवडले म्हणजे छानच झाले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्विंग
  1. 200 ग्रॅम मैदा
  2. 1/2 टीस्पूनमीठ
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. भीजवायला पाणी
  5. स्टफींग साठी
  6. 150 ग्रामपत्ता कोबि
  7. 1गाजर
  8. 1शीमला मीर्ची
  9. 10-12बिन्स शेंगा
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  11. 1हीरवि मीर्ची
  12. 4लसून पाकळ्या
  13. 1/2 इंचअद्रक
  14. 1/2 टीस्पूनमीरपूड
  15. 1 टीस्पूनमीठ
  16. 1/2 टीस्पूनजीर
  17. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मैदा मधे तल,मीठ टाकून पाण्याने कणीक साधारण पोळीच्या कणके प्रमाणे भीजवून घ्यावि.10 मिनिटे तयारी होईपर्यंत झाकून ठेवावे...

  2. 2

    आता सगळ्या भाजी धूवून बारीक चीरून घेणे.लसून,अद्रक,मीर्ची छोट्या खलात कूटून घेणे...

  3. 3

    आता गँसवर पँनमधे तेल टाकणे गरम झाले की जीर टाकणे. आणी लसूण,मीर्ची,अद्रक कूटलेल टाकणे..परतणे नंतर बिन्स,शीमला मीर्ची टाकणे...

  4. 4

    नी परतून कोबि,गाजर बारीक चीरलेल टाकणे नी नंतर मीठ,मीरपूड टाकून मीक्स करणे आणी 5मींट परतून गँस बंद करणे कोथिंबीर टाकणे...

  5. 5

    आणी थंड करायला एका प्लेट मधे काढणे..आणी भीजलेली कणीक मळून त्याचे समान गोळे करून घेणे....

  6. 6

    .आणी एक गोळा घेऊन मैद्यात बूडवून पातळ पूरी प्रमाणे पोळी लाटणे.आणी मधे सारण ठेवून एका साईडने प्लेटस पाडत मोमोज बंद करणे...याच प्रमाणे सर्व करून घेणे..

  7. 7

    आता गँस एका मोठ्या भांड्यात पाणी ऊकळणे त्यावर तेल लावलेल्या रोळीत मोमोज ठेवून ती रोळी स्टिम करायला गंजावर ठेवणे...झाकण ठेवून 10 मींट वाफवून घेणे....नंतर थंड करून प्लेट मधे काढणे.

  8. 8

    आणी शेजवान साँस, टमाटे साँस..सोबत सर्व करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes