बेक्ड मोमोज (baked momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वर नमूद केलेले सर्व साहित्य खाली दर्शविले आहे.
- 2
एका प्लेट मध्ये काॅर्न घ्या, त्या सोबत दोन्ही चीज किसून घ्या. वरून मीठ, चिली फ्लेक्स व ओरेगॅनो घाला व एकजीव करा.
- 3
दूसरीकडे राजगिरा पिठामध्ये उकडलेले बटाटे किसून घ्या, यांत थोडे मीठ व १/२ टी स्पून तेल घालून पीठाचा गोळा करून घ्या. आवश्यक असल्यास पाणी वापरा. ग्रील करण्यासाठी एका प्लेट ला तेलाचा हात फिरवून घ्या.
- 4
पीठाचे लहान गोळे करून घ्या, त्याची पारी करून त्यात काॅर्न व चीज चे स्टफींग भरून घ्या. पारी हलक्या हाताने बंद करा. कारण राजगिरा पीठ असल्याने पारी नाजूक असणार आहे.
- 5
अशाप्रकारे सर्व मोमोज तयार करा, वरून तेलाचा ब्रश फिरवा आणि १० मिनिटे ग्रील करून घ्या.
- 6
थोडे थंड झाले की साॅस सोबत सर्व्ह करा. तळायचे असल्यास वरीच्या तांदळात घोळवून घ्या क्रीस्पी होतील पण उकडवून घेऊ नका.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपिझ्झा आणि मोमोज हे आज काल कोणाला आवडत नाही असे नाही.. पण त्याला थोडा आकर्षक आणि पौषटिक बनवायचे म्हणून हे प्रयोग. Radhika Joshi -
-
व्हेज नूडल्स मोमोज (vegnoodles momos recipe in marathi)
#सप्टेंबर #मोमोजही रेसिपी आज प्रथमच करत आहे. नाव माहित होते पण कधी टेस्ट केली नाही.बाहेरचे मोमोज कधी आवडले नाहीच. पण मी आज केलेले मोमोज 10 मिनिट मध्ये फस्त झाले. Rupali Atre - deshpande -
-
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
रोज मोमोज (rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरव्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता. हर प्लाटर हीस शटर -
-
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar -
पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी मोमोज जास्त केलेले नाहीत ही रेसिपी मला माझ्या ताईनी दिलेली आहे त्याप्रमाणे मी केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
चॉकलेट ड्रायफ्रूट मोमोज (chocolate dry fruit momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर हा प्रकार मी पहिल्यांदाच करून बघितला.छान झाला.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे नेपाळ, सिक्कीम आणि तिबेटमध्ये एक प्रकारचे लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. Yadnya Desai -
चीझी व्हेज मोमोज (cheese veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर व्हेज मोमोज अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या पध्दतीने बनविला आहे . Arati Wani -
-
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआजचे मोमोज मी आपली आवडीची मेथीची भाजी घालून केलेत. खूप छान चवीला झालेत. Jyoti Kinkar -
-
मेयो चीज बेक मसाला अंडा (mayo cheese baked masala anda recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच अंडे उकडून त्यात मीठ मसाला घालून ते खातो.... एक हेल्धी आणि झटपट होणारी ही रेसिपी सर्वांनाच आवडते. म्हणून मी आज या मसाला अंड्यामध्ये मेयोनिज आणि चीज यांचं स्टफिंग घालून त्याला बेक केले... ही रेसिपी बेक न करता अशीच पण एखाद्या पिकनिक किंवा ट्रेकिंग च्या वेळी खाऊ शकता.. झटपट अशी ही रेसिपी आपण सकाळी आपल्या घरच्यांना बनवून नाश्त्याला सर्व्ह करा... Aparna Nilesh -
-
-
कोलंबीचे कलरफुल मोमोज (kolambi momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज कधी केले नवते आणि कधी वाटले पण नवते कि कधी मोमोज बनवावे लागतील पण कुकपॅड मुळे ही संधी मिळाली वाटले नवते मोमोज बनवता येतील पण प्रयत्न केला कि सगळेच जमते आणि मोमोज पण जमले छान झाले मोमोज कोलंबी चे मोमोज म्हणजे सगळयांना आवडणारेच Tina Vartak -
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
भूतानी मोमोज (bhutani momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोजच्या थीममुळे काहितरी वेगळं बनवण्याची संधी मिळाली. मी भूतानी मोमोज ट्राय केले. त्याची रेसिपी मी शेअर करते. स्मिता जाधव -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#पूर्व#व्हेजमोमोज#मोमोजमोमोज हा पदार्थ मूळ नेपाळ, तिबेटियन, साउथ एशिया, पूर्व एशिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे. पूर्व भारतात सर्वात आधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ फेमस बनला ,तिथला हा फेमस स्ट्रीटफूड झाला हळूहळू या पदार्थाने पूर्ण भारतात आपली जागा घेतली आता भारताच्या प्रत्येक स्ट्रीट वर हा पदार्थ आपल्याला अवेलेबल दिसेल. अल्लुमिनियम च्या भांड्यात वाफुन वेगवेगळ्या स्टफिंग करून मोमोज तयार केले जाते. सॉस आणि सुप बरोबर सर्व केले जाते. तरुण पिढीत सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहे. वेज, नॉनव्हेज खाणारे सगळे मोमोज खाउन खूष होतात. याला डम्पलिंगस असेही म्हणतातवाफवून, तळलेले वेगवेगळ्या आकाराचे बनलेले आपल्याला बघायला मिळतात. आता स्ट्रीट वरुन डायरेक्ट आपल्या किचन मध्येही हे मोमोज आले आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हे बनवावेच लागतात आपल्या आवडत्या भाज्यांपासून स्टफिंग बनवू शकतो बर्याच प्रकारच्या भाज्या युज करू शकतो मी ही आवडत्या भाच्या यूज करून व्हेज मोमोज बनवले आहे. Chetana Bhojak -
More Recipes
टिप्पण्या