इटालियन पिझ्झा रोल (italian pizza roll recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
नो इस्ट नो ओव्हन
इटालियन पिझ्झा हा सगळ्यांना आपलाच वाटणारा अशा या पीझ्याचे रोल इटालियन क्यूझिन मध्ये बनवले जातात. मग ते व्हेज किंवा नाॅनव्हेज असतात.आज मी व्हेज इटालियन पिझ्झा रोल बनवले आहेत.
इटालियन पिझ्झा रोल (italian pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
नो इस्ट नो ओव्हन
इटालियन पिझ्झा हा सगळ्यांना आपलाच वाटणारा अशा या पीझ्याचे रोल इटालियन क्यूझिन मध्ये बनवले जातात. मग ते व्हेज किंवा नाॅनव्हेज असतात.आज मी व्हेज इटालियन पिझ्झा रोल बनवले आहेत.
कुकिंग सूचना
- 1
भाज्या चिरून घ्या. मैद्यात मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,दही घाला.
- 2
सैलसर गोळा भिजवून घ्यावा. कढईत बटर घालून गरम करा.गोळा दहा मिनिट ठेवून द्या.
- 3
आधी लसुण परतून घ्या त्यात गाजर,बिन्स,पत्ता कोबी,कांदा,सिमला घालून तिस सेंकद परतून घ्या.चीली फ्लेक्स,हर्ब्स,मीठ घालून परतून घेतले मग गार करा.
- 4
पिझ्झा साॅस घालून एकत्र करून घ्या. गोळ्याला मैदा डस्ट करून मळून घ्या. त्याचे सारखे भाग करा. पारी लाटून घ्या.
- 5
कढईत मीठ घाला त्यावर एक इंच उंच प्लेट ठेवा. कढईवर झाकण ठेवून दहा मिनिट प्री हीट करा. पारी वर सारण घाला सारणावर चीज किसून घाला.
- 6
दोघ बाजू आतल्या बाजुने फोल्ड करा. आता रणाची बाजू फोल्ड करून रोल करून घ्या.
- 7
रोल चाळीस -पंचेचाळीस मिनिट बेक करा.बेकिंग प्लेटला बटर व मैद्याने डस्ट करून घ्या. मगच रोल बेक करा कढई वर झाकण ठेवून.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मठरी मिनी पिझ्झा (mathri mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमला फ्युजन रेसिपी बनवायला आवडते या थीम मुळे मला फार आनंद झाला .आज मी राजस्थानी व इटालियन अशा दोन खाद्य संस्कृती एकत्र आणुन ही रेसेपि बनवली आहे. चला तर मग करूयात. Jyoti Chandratre -
इटालियन पिझ्झा (italian pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी युरोप टूर करताना इटली चे दर्शन होते.आणि इटली आली म्हणजे तेथील स्पेशल फूड म्हणजे पिझ्झा आलाच पिझ्झा हा इटालियन पदार्थ आहे. जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. पिझ्झाचा बेस, त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. हे प्रकार अर्थात त्या त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झा आवडीनिवडींवरून आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत. तर असा ह्या पिझ्झा ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
-
तवा पिझ्झा (tava pizza recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची मागच्या आठवड्यातील रेसिपी मला काही पर्सनल रिझन मुळे मला बघता नाही आली .मग मी नो ओव्हन बेकिंग थीम नुसार नो इस्ट व्हिट पिझ्झा बनवला बघा कसा झालाय.कुकरचा वापर न करता तव्यावर पिझ्झा बनवला. Jyoti Chandratre -
पिझ्झा ब्रेड रोल (pizza bread roll recipe in marathi)
#bfrवीकएंड स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून पिझ्झा ब्रेड रोल बनवले आहेत. पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल आणि पिझ्झा बेस बनवण्याचा किंवा पिझ्झा बेक करायचा कंटाळा आला असेल तर हे झटपट बनणारे पिझ्झा ब्रेड रोल नक्की बनवुन बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#Cooksnap#पिझ्झाआज मी नीलम राजे ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून बनवली आहे . यात ब्राउन ब्रेड वापरलाय.बघूयात तर रेसिपी. Jyoti Chandratre -
पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
#PRN#PIZZAPARATHAपिझ्झा पराठा नावाने एकदम तोंडाला पाणी सुटेल अगदी हेल्दी अशी ही रेसिपी पिझ्झा बेस मध्ये मैद्याचा वापर करून पिझ्झा तयार केला जातो मग हा आपला इंडियन वर्जन का नाही तयार करायचा मग आपला इंडियन्सला रोटी ही गव्हाचीच चालते मग गव्हाच्या रोटी मध्येच आणि आलू पराठ्याचे स्टफिंग चा वापर करून डबल लोडेड असा पिझ्झा पराठा तयार केला. खूपच टेस्टी लहान मुले आवडीने खातील टिफिनलाही परफेक्ट असा हा पराठा कोणाच्याही समोर ठेवला तरी नाही म्हणणार नाही सॉफ्ट खायला आपल्या आवडीनिवडीनुसार आपण याला अजून तयार करू शकतो.यात अजून वेगवेगळ्या भाज्या बारीक चॉप करून स्टॉप करून हा पराठा तयार करू शकतोतर बघूया रेसिपी पिझ्झा पराठा. Chetana Bhojak -
मिल्लेट्स व्हेजी पिझ्झा (millet pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा यांनी नो ओव्हन नो ईस्ट पिझ्झा दाखवला खूप छान रेसिपी होती पण थोड रिक्रिएशन करून मिलेट्स व्हेजी पिझ्झा बनवला खूप दिवसांची इच्छा होती की मिल्लेट्स पिझ्झा बनवून बघायचा आणि आज संधी मिळाली म्हणून म्हटलं की चला थोडं काहीतरी पोष्टिक मुलांना खायला बनवला खूप छान झाला. Deepali dake Kulkarni -
पिझ्झा पफ (pizza puff recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोरीचा ठसा आठवण करून देतो, शिवरायांची. त्यांचं ते भव्य कपाळ, त्यावर कुंकवाचा ठसा आणि अष्टगंधाची रेख....चंद्रकोर म्हणजेच मराठीची शान, रूबाब, सौंदर्य.......!!!!पारंपारिक पोषाख चंद्रकोरीशिवाय अपुर्णच!!!...मॅकडोनल्ड स्टाईल पिझ्झा पफ.... वरून क्रिस्पी आणि आतून नरम स्टफींग!!!पफ मी मैद्याच्या पीठाएवजी गव्हाच्या पिठाचा बनविला आहे.शिवाय हा डिप फ्राय करून बनविला जातो, कमी तेलासाठी मी एअर फ्रायर मध्ये बनविला आहे. त्यामुळे अर्थातच हा हेल्दी आहे...! Priyanka Sudesh -
हेल्दी चीली व्हेज चीझ पिझ्झा (chilli veg pizza recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#Nehashahaनेहा शाहा मॅडम यांनी शिकवलेला गव्हाचा पिझ्झा आणि तो पण नो ओव्हन बेकिंग ..अतिशय सुंदर हा पिझ्झा झालेला आहे...कधी विचार केला नव्हता की गव्हाच्या पिठापासून विदाऊट इस्ट इतका चांगला पिझ्झा बेस् होऊ शकतो,,,आणि खूप क्रंची आणि टेस्टी हा पिझ्झा होतो...आणि कधी वाटले नव्हते गव्हाच्या पिठाचा बेस इतका छान होईल..मैदा खान हे आरोग्याला चांगलं नाही त्यामुळे नेहमी पिझ्झा खाणे पण आरोग्याला चांगले नव्हते..पण आता आपण नेहमी पिझ्झा खाऊ शकतो शकतो,,खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम, अंकिता मॅडम, आणि पूर्ण कूक पॅड टीम,,🙏😍तुमच्यामुळे हे शक्य झाले... Sonal Isal Kolhe -
"होम मेड पिझ्झा" (homemade pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_pizza पिझ्झा बेस घरीच बनवले होते आणि पिझ्झा साॅस ही घरीच बनवला होता.. मग काय पटापट बनवुन गरमागरम पिझ्झा नातवंडांना सर्व्ह केला.. नातवंडं खुश आणि मी डबल खुश.. लता धानापुने -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
चिझी डोसा पिझ्झा (cheese dosa pizza recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Pizzaपिझ्झा ह्या किवर्ड मधून काहीतरी वेगळं ,सादर करावं म्हणून हा पिझ्झा डोसा ट्राय केला खूप छान झाला..😊😋😋 Deepti Padiyar -
महाराष्ट्रीयन स्टाईल फ्युजन चिजी भाकरीझा (bhakri pizza recipe in marathi)
#फ्युजनरेसिपीज#week9 post no2#रेसिपीबुक#तिरंगापिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे.यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो.पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत 'झ' चा उच्चार 'त्झ' किंवा 'ट्झ' असा होत असल्याने पिझ्झा या शब्दाचा अचूक उच्चार 'पित्झा' किंवा 'पिट्झा'असा आहे.इतिहास :पिझ्झाचा पहिला उल्लेख दक्षिण इटलीच्या गाएता शहरात दहाव्या शतकात सुमारे ९९७ सालच्या आसपास आढळतो.तर आधुनिक पिझ्झाचा वापर सर्वप्रथम इटलीच्या नेपल्स शहरात केला गेला. या मूळच्या पिझ्झात कालांतराने अनेक बदल होत गेले.मैद्याची पोळीच्या जाडी नुसार ठरलेले प्रकार, वर घातल्या जाणाऱ्या भाज्या/चीज/मांसाहारी पदार्थांचे प्रकार यावरून पिझ्झा या पदार्थाची विविध स्वरूपात विभागणी केली जाते. पिझ्झात वापरल्या जाणाऱ्या मैद्याच्या पोळी/चपातीला पिझ्झा बेस असे म्हणतात आणि भाज्या/मांसाचे तुकडे यांना टॉपिंग्ज असे म्हटले जाते.पिझ्झा हा इटालियन पदार्थ असला तरी कालांतराने जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो अधिकाधिक लोकप्रिय होत गेला.पिझ्झाचा बेस,त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात.हे प्रकार अर्थात त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झाच्या आवडीनिवडींवरून आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत.तर असा हा सर्वांना आवडणारा पिझ्झा आपण आपल्या खाद्यसंस्कृती नुसार बनवावा मग आपली खाद्यसंस्कृती जगात एक नंबर भाकरी आणि ठेचा तर शान आहे आपली याच भाकरी चा आज मी फ्युजन भाकरीझा किंवा भाकरी पिझ्झा केला Vaishali Khairnar -
नो यीस्ट पिझ्झा (no yeast pizza recipe in marathi)
#noovenbaking ---रेसिपी 1 आजपर्यंत पिझ्झा बेस विकत आणून मग घरी बाकीची तयारी करत असु.पण यावेळी नेहा मॅम नी छान रेसिपी दिली..बेस घरच्या घरी तयार & हेल्दी.👍👍 गव्हाचा पिझ्झा बेस खुपच छान झाला आहे..मुलांना खुप आवडले. Shubhangee Kumbhar -
चिकन पिझ्झा ब्रेड रोल (chicken pizza bread roll recipe in marathi)
#GA4 #week22 #pizzaपिझ्झा मिळणार म्हटलं की मुलं खुष असतात. हल्ली मुलांबरोबर मोठ्यांना पण पिझ्झा खायला आवडतो. बरेच जणं जसा जमेल तसा वेगवेगळ्या प्रकारचा पिझ्झा हल्ली घरीच बनवतात. भुक लागल्यावर पटकन बनवायला अगदी सोपा असा ब्रेड पासून बनणारा चिकन पिझ्झा ब्रेड रोल बनवला. एकदम यम्मी लागला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
इटालियन राईस (italian rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13हि रेसिपि इटालियन मध्ये प्रसिद्ध आहे हा राईस पौष्टिक पण आहे नि करायला खुप सोपा आहे चला बघुया कसा करायचा Manisha Joshi -
इंड़ोइटालियन बची दाबेली (dabeli recipe in marathi)
#बटरचीजबची म्हणजे बटर चीज भरपुर घातलेलीदाबेली .हा प्रकार मी दोन खाद्य संस्कृती एकत्र करून केला आहे. यात इटालियन स्टफिंग मध्ये भरपूर चिज आणि पावात स्टफ परत त्यात चीज स्लाईस वापरले आहेत बघूया कशी झालिय ही दाबेली. Jyoti Chandratre -
चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)
#GA4 #week22#pizzaचीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
नो यीस्ट चाइनीस व्हेज चीज पिझ्झा(No yeast Chinese Veg Cheese Pizza Recipe In Marathi)
#noovenbaking पिझ्झा म्हंटलं कि पिझ्झा बेस आणण्यापासून तयारी चालू व्हायची. परत तो मैदा किती खाणार हा प्रश्न.chef. नेहा ह्यांनी दाखवलेली "whole wheat no yeast pizza" रेसिपी खूप आवडली.झटपट होणारा , मैदा नसल्याने पौष्टिक आणि जिभेचे चोचले ही पुरवेल असा हा नो यीस्ट गव्हाचा पिझ्झा. Samarpita Patwardhan -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
व्हेज पिझ्झा (Veg Pizza Recipe In Marathi)
पिझ्झा हा शब्द तोंडाला पाणी आणतो ना!लहान आणि तरुण वयोगटाच्या मुलांना तर पिझ्झा म्हणजे अगदी मनापासून आवडणारी रेसिपी आहे.खरंतर बाहेर हॉटेलात अतिशय महाग मिळणारा हा पिझ्झा आपण सहजरीत्या घरी मुलांना करून देऊ शकतो. अगदी त्यासाठी ओव्हनच हवं असेही काही गरज नाहीये (ओव्हनमध्ये चांगलाच होतो) पण साध्या पॅनमध्ये सुद्धा पिझ्झा अतिशय सुंदर होतो. आणि त्यात विशेष असं काही जास्त लागत नसल्यामुळे कोणीही घरी करू शकतो आणि ताजा ताजा गरम गरम आपल्या मुलांना सर्व करू शकतो. Anushri Pai -
चिकन पॅन पिझ्झा (Chicken Pan Pizza recipe in marathi))
ब्रन्च किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स साठी काहीतरी नवीन आणि चटकदार पोटभरी....हा पिझ्झा चिकन वगळून पण करु शकता (शाकाहारी दोस्तांसाठी) Supriya Vartak Mohite -
पिझ्झा साॅस (Pizza Sauce Recipe in Marathi)
#GA4 #Week22 #Keyword_Sauceपिझ्झा म्हणल की मी तर अगदी लहान मुलांसारखी excited असते. पण परफेक्ट पिझ्झा तेव्हाच तयार होतो जेव्हा पिझ्झा साॅस परफेक्ट असेल. अस म्हणतात की 1889 मधे राफेल इस्पोसितो ह्या पिझ्झा मेकर ने क्वीन मार्गारिटा यांच्या सन्मानार्थ मार्गारिटा पिझ्झा तयार केला ज्यात इटलीच्या फ्लॅगचे तीनही रंग वापरले होते.लाल टोमॅटो,चीज चा पिवळा आणि बेझील लीव्हजचा हिरवा. तर असा हा इटालियन पिझ्झा साॅस कसा करतात ते बघुया😊 Anjali Muley Panse -
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
तंदुरी पनीर पिझ्झा
#myfirstrecipe#pizza#lockdown#special dishपिझ्झा हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडात पाणी येतं.मीही त्यातलीच एक!आपण विचार करतो की पिझ्झा घरीच बनवता आला असता तर किती मज्जा येईल नाही का? पिझ्झा खायची खूप इच्छा झाली, म्हणून पहील्यांदाच ट्राय केला आणि खूप छान झाला. मी हा पिझ्झा इस्ट किंवा बेकिंग पावडर न वापरता बनविला आहे,त्या जागी मी घरी उपलब्ध असलेले इनो वापरले आहे.चला तर मग आपण आज पिझ्झा बनविण्याची रेसेपी बघुयात... Priyanka Sudesh -
पिझ्झा विथ व्हाईट & रेड सॉस विदाऊट ओवन (no oven pizza recipe in marathi)
#noovenbakingया रेसिपी मध्ये आपण विदाऊट ओवन पिझ्झा कसे बनवायचा ते बघणार आहोत त्यासोबतच आपण व्हाईट आणि रेड सॉस देखील करणार आहोत. Amit Chaudhari -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील रोल शब्द. आज मी नाष्टयाला व्हेज स्प्रिंग रोल केले होते. खूप छान लागत होते. स्प्रिंग रोल शीट ही घरीच बनवलेले आहेत. त्याची रेसिपी मी वेगळी पोस्ट केली आहे. Sujata Gengaje -
व्हेज रोटी पिझ्झा (veg roti pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week९#फ्युजनरेसिपीखरंतर अशा प्रकारची रेसिपी मी प्रथमच करतेय आज संध्याकाळी मुलांना काहीतरी स्नॅक्स हवं होतं. मग मी आज लंचला केलेल्या रोटीस घेऊन मी त्याचा पिझ्झा बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे.पण हा व्हेज रोटी पिझ्झा मुलांना खूपच आवडला म्हणून ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते.Dipali Kathare
-
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar
More Recipes
टिप्पण्या