मोड आलेल्या मुगाचे चटपटीत मोमोज (momos recipe in marathi)

sandhya joshi @cook_23984848
मोड आलेल्या मुगाचे चटपटीत मोमोज (momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कूकरमध्ये 1 शिट्टी करून मोड आलेले मूग वाफवून घेतले
- 2
एका बाऊलमध्ये ज्वारी चे आणि तांदूळ पीठ एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याने पीठ भिजवून ठेवले
आता सारणासाठी एका बाऊलमध्ये वाफवून घेतलेले मूग घेऊन त्यात तिखट, मीठ, चाट मसाला, आणि शेवटी लिंबू पिळून सारण तयार केले - 3
आता पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करून त्यात वरील सारण भरून आपल्या आवडीप्रमाणे आकार देऊन,परत वाफवून घेतले. टोमॅटो सॉस किव्हा चटणीबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज हा प्रकार मी दुसऱ्यांदा बनवला आहे. पण स्प्राऊट चे मोमोज मी पहिल्यांदाच बनवले आहेRutuja Tushar Ghodke
-
-
-
-
-
-
-
-
-
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
-
-
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
-
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
-
-
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर बाहेरच्या चमचमीत खाण्याची इतकी सवय झालेली, पण तोच पदार्थ, मोमोज घरी बनवायचा पहिलाच प्रयोग सक्सेसफुल झाला, घरच्यानाही खूप आवडला. Sushma Shendarkar -
वेज व्हीट, राइस फ्लोअर स्टीम मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपावसाळी वातावरणात गरमागरम मोमोज खायला मिळाले तर मानसूनचा आनंद डबल होतो. मोमोज खायला लहान मोठे सर्वाना आवडते पण रोज बाहेरचे मोमोज खाल्याने आणि मैद्याचे मोमोज खाल्याने आरोग्यावर परिणाम होतो. तेव्हा तुम्ही घरीच गव्हाच्या पीठाचे testy आणि सोबतच healthy मोमोज बनवू शकतो.मोमो तिब्बत आणि नेपालचे एक लोकप्रिय खाद्य आहे.तिथले रहिवाशी मोठ्या आवडीने भोजनात किंवा नाश्त्यात खातात. मोमोज म्हणजे कणकेचा गोळा किंवा मैद्याच्या गोळ्याच्या आत आपली मनपसन्द खाद्यसमुग्री भरून वाफेवर केली जाते. मोमोज भारताच्या उत्तर पूर्व राज्यात , मेघालय, नागालैंड, मणिपुर राज्यात खूप लोकप्रिय आहे.मोमोज बनवताना तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचे आवडत्या मोदकाची नक्कीच आठवण येईल. फक्त आतल सारण आपण मोदकासाठी गोड बनवितो आणि मोमोस भाज्यांचे तिखट बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम उकडीच्या मोदकासारखी असते. चला तर आज आपण व्हीट, राइस फ्लोअर स्टीम मोमोज बनवूयात. Swati Pote -
-
-
-
-
मोड आलेल्या मुगाचे चटपटीत सँलेड (Sprouted moong salad recipe in marathi)
#MLR Diet ,weight loss साठी मोड आलेल्या मुगाचे चटपटीत सँलेड हा लंच साठी उत्तम पर्याय आहे. Bhagyashree Lele -
चिकन फ्राईड मोमोज विथ देसी तडका (chicken fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर Purva Prasad Thosar -
-
प्राउन्स मोमोज (prawn momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर कोलंबी चे देशी पद्दतीने भाजी बनवून त्याचे सारण करून मोमो बनवले Kirti Killedar -
नाचणीचे हेल्थी मोमोज 3 प्रकारे (nachniche momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरहे मोमोज मी मैदा न वापरता नाचणी पीठ वापरून हेल्थी मोमोज बनवले आहेत त्यामुळे हे मोमोज खूप टेस्टी अणि खूप हेल्थी आहेत मैदा पचायला खूप जड असतो म्हणुन नाचणी पीठ आणि गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवले आहेत करून बघा. Anuja A Muley -
-
मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर चाॅकोलेट हनी मोमोजमोमोज तर करायचे ठरवले पण काही तरी हटके करावे हा विचार मनात आला आणि ह्या रेसिपी चा जन्म झाला.बघा मंडळी कसे वाटतात मोमोज! Pragati Hakim (English)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13478001
टिप्पण्या