चीज गार्लिक स्टफ़्फ़ड ब्रेड (cheese garlic stuffed bread recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#GA4
#week15
मधे मी Garlic हे key वर्ड वापरुन चीज गार्लिक स्टफ़्फ़ड ब्रेड बनविली आहे.

चीज गार्लिक स्टफ़्फ़ड ब्रेड (cheese garlic stuffed bread recipe in marathi)

#GA4
#week15
मधे मी Garlic हे key वर्ड वापरुन चीज गार्लिक स्टफ़्फ़ड ब्रेड बनविली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३० मिनिट
४ लोक
  1. 2 कपमैदा
  2. 1 कपपाणी
  3. मीठ चवी पुरते
  4. मिक्स्ड हर्ब्स
  5. चिल्ली फ़्लेक्स
  6. 3 टेबलस्पूनबटर
  7. 5-6पाकळी लसूण
  8. भाज्या (शिमला मिर्च, कांदा, मशरूम, ओलिव)
  9. चीज़ मिक्स
  10. 1 टेबल्स्पूनयीस्ट

कुकिंग सूचना

१ तास ३० मिनिट
  1. 1

    सर्वात आधी कोमट पाण्यात यीस्ट १० मिनिट्स भिजु घातले.

  2. 2

    एका बोल मधे मैदा, मीठ व मिक्स्ड हर्ब्स टाकुन यीस्टच्या पाण्याने कड़क मळून घ्या. हे पीठ २० मिनट झाकुन ठेवा.

  3. 3

    एका बोल मधे बटर व लसूण (बारीक चिरलेला) गरम करुन घ्या.

  4. 4

    सर्व भाज़्या चिरुन घ्या.

  5. 5

    २० मिनट्स नंतर पीठ परत बटर लावुन मळून घ्या. आता गोल बेलुन घ्या. त्यावर बटर - लसूण मिश्रण पसरवा. त्यावर भाज्या पसरवुन घ्या.

  6. 6

    आता मीठ व,चिली फ़्लेक्स व मिक्सड हेर्ब्स टाका. आता चिज टाकुन ब्रेड सील करा. त्यावर बटर, चिली फ़्लेक्स व मिक्सड हेर्ब्स टाका. चाकू ने उभे काप लावा.

  7. 7

    १० अवन प्रीहीट करा. त्यात ब्रेड १८० डिग्री वर ३० मिनिट्स ठेवा. नंतर बाहेर काढ़ून सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

Similar Recipes