बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 12
# बाकरवडी
कुकिंग सूचना
- 1
मैदा, पीठ, मीठ, तूप, ओवा आणि थोडं पाणी टाकून गोळा म्हणून 20 मिनिटांसाठी झाकून ठेवावा. त्यानंतर बाकीचे सर्व साहित्य घेऊन ते हाताने चांगले एकत्र करावे तीळ, खसखस, खोबरे थोडसं मंद आचेवर भाजून घ्यावे. नंतर शेव किंवा पापडीची पावडर करावी. असे सर्व साहित्य सर्व मसाले घालून मीठ घालून एकत्र करून घ्या.
- 2
वरील पिठाची पोळी लाटून त्यावर थोडी चिंचेची चिंचगुळाची चटणी लावून त्यावर तयार मसाला पसरवून घ्यावा. त्याचा दाबून दाबून रोल करावा व त्या रोलचे एक समान भाग करावे.
- 3
नंतर तयार वड्या तेलावर डीप फ्राय करून घ्यावेत. तयार आहे कुरकुरीत अशी बाकरवडी....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
बाकरवडी (दावध स्पेशल) (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12#बाकरवडी नाव काढले की मला गुजरात ट्रीप ची आठवण आलीच पाहिजे आम्ही जेव्हा दावध ला गेलो होतो तेव्हा तिथे नाष्टा साठी खमंग जिलेबी व भाकरवडी असे दिले होते आज ही चव ओठांवर येते तशी बरेच दा करून पाहिली पण तशी थोडी वेगळी आहे पण 70% दावध प्रमाणे च जमली आहे टेस्ट खुपच सुंदर झाली आहे आणि क्रिस्पी देखील Nisha Pawar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे. Najnin Khan -
-
-
-
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा संत ज्ञानदेव,संत तुकाराम,समर्थ रामदास स्वामी,शिवाजीमहाराज,अटकेपार झेंडे रोवणारे पेशवे,लता दिदी,सचिन तेंडुलकर, कुसुमाग्रज,विंदा,पुल. वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे वरदान पण लाभलंय महाराष्ट्राला..मिसळ पाव,बटाटेवडा,झुणका भाकरी,पुरणपोळी,उकडीचे मोदक आणि *खमंग बाकरवडी हो हो..जरी बाकरवडीचे रोप गुजरात मधलं असलं तरी महाराष्ट्रातील चितळे बंधूंनी या रोपाचा वेलु गगनावरी नेलाय...पार साता समुद्रापार देखील या बाकरवडीचा आस्वाद मोठ्या चवीचवीने घेतला जातोय.खरंच अशी ही *चव* किती महत्त्वाची आहे ना...जिभेवर पण आणि आपल्या जीवनात सुद्धा...आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा चव असेल तरच आपली आयुष्यरुपी खाद्ययात्रा नीरस ,बेचव न राहता सदैव खमंग चवदार होईल या बाकरवड्यांसारखी...आणि हे फक्त आपल्या स्वतःच्या सकारात्मक विचारांमुळेच शक्य होईल..पटतंय ना माझं मत तुम्हांला. तर अशी ही मनामनांवर अधिराज्य गाजवणारी बाकरवडी पुण्यात पाऊल टाकताच बाकरवडीचा वानोळा घेऊन जाणे हा शिरस्ताच. Soo आपण पण ही खमंग बाकरवडीची खाद्यसंस्कृती *टिकवून* ठेवण्यासाठी आधी ही रेसिपी करुया.. Bhagyashree Lele -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
-
-
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीआज मी बाकरवडी पहिल्यांदाच ट्राय केली आहे.चवीला छान झालीच ,बनवायला पण खूप मज्जा आली Bharti R Sonawane -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी ही चटपटीत तर आहे पण सर्वांची आवडती आहे. Sandhya Chimurkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आवडणार नाही अशी व्यक्ती निराळीच. माझ्या मुलीला बाकरवडी इतकी प्रिय आहे की. चितळ्यांच्या बाकरवडी साठी तिने अनेकदा पुणे गाठले आहे. किंवा पुणे पालथे घातले आहे. Shilpa Limbkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी काही पदार्थ ना, चोरून खाण्यात जो आनंद मिळतो तो असा सरसकट ,एखादा पदार्थ समोर असतांना खाण्यात अजिबात येत नाही. पुर्वी नाही का आपण ,आईने बनविलेला लाडू, चकल्या अगदी तिच्या नकळत फस्त करायचो अगदी तसंच. फक्त आता त्या पदार्थांची जागा आत्ताच्या फास्टफूड पदार्थाने घेतली इतकंच. हल्लीच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी बदलल्या म्हणूनच तर पाणी पुरी, दही पुरी, पिझ्झा, बर्गर असे एक ना अनेक प्रकार, त्यातल्या त्यात गुजरात वरून आलेली ही बाकरवडी हे सगळेच पदार्थ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. बाकरवडी ही जरी गुजरात वरून आलेली असली तरी तिच्या अप्रतिम चवीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली..आणि "ती"केवळ पोहोचलीच नाही तर, अगदी बच्चेकंपनी पासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रूचली आणि पचली सुद्धा. म्हणून तर अती खाऊ नको म्हटलं की, चोरून खाण्यातही ह्यांना आनंद वाटु लागलाय. काय मग बाकरवडी चोरताय ना! सॉरी ,सॉरी सॉरी आपलं खाताय ना! खायलाच पाहिजे आणि त्यासाठी बाकरवडी घरी बनवायलाच पाहिजे. चला तर मग.. Seema Mate -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आणि कचोरी सर्वांचा आवडता टी टाइम पदार्थ. म्हणजे चहा आणि बाकरवडी आणि काय पाहिजे. तिखट, गोड, आंबट खुशखुशीत बाकरवडी 2-3 अशाच जातात पोटात. सासुबाईनां दिवाळी म्हटलेले करू पण तेव्हा आम्ही मसाला वाडी करून पाहिली होती आता चान्स मिळाला तर मी करून पाहिली. मस्त झाली सासुबाईनी तर शाब्बासकी दिली मस्त वाटल. बघू कृती. Veena Suki Bobhate -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी नेहमी खायचं काम केलं पण हि थिम खूप छान आहे . कुकपड मुळे पहिल्यान्दा बनवायचा योग्य आला छान झाली आहे नक्की करून बघाDhanashree Suki Padte
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13534057
टिप्पण्या