रशियन सलाड (salad recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.

रशियन सलाड (salad recipe in marathi)

#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच ते दहा मिनि
दोन-तीन
  1. 1काकडी
  2. 1टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 1 टिस्पून काळीमिरी पुड
  5. चवीनुसार मीठ
  6. 1 टेबलस्पूनमेयॉनीज

कुकिंग सूचना

पाच ते दहा मिनि
  1. 1

    प्रथम काकडी साल काढून बारीक चौकोनी चिरून घ्यावी. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. कांदा उभा चिरून घ्यावा.

  2. 2

    एका बाऊलमध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो आणि कांदा घालून घ्या. त्यानंतर त्यात काळीमिरी पूड घालावे. चवीनुसार मीठ घालावे.

  3. 3

    आता त्यात मेयॉनीज घालावे. चांगले हलवून घ्यावे. सलाड सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes