सॅलड हेल्दी (salad healthy recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
#रेसिपीबुक
#week6
चंद्रकोर आपली या वेळेची थीम आहे म्हणून मी सलाद चंद्रकोरी सारखे सजवले आणि काहीतरी हेल्दी खावे म्हणून मी हे साधे आणि सिम्पल पद्धतीने सलाद बनवले
सॅलड हेल्दी (salad healthy recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week6
चंद्रकोर आपली या वेळेची थीम आहे म्हणून मी सलाद चंद्रकोरी सारखे सजवले आणि काहीतरी हेल्दी खावे म्हणून मी हे साधे आणि सिम्पल पद्धतीने सलाद बनवले
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गाजर काकडी किसून घ्यावे
- 2
कोथिंबीर बारीक कापून घ्यावी व हिरवी मिरची क्रश करून घ्या
- 3
आता चंद्रकोरी सारखे काकडी किसलेली गाजर किसलेली कोथिंबीर आणि मिरची सजवून घ्या आणि याच्या वरून चवीपुरते मीठ टाका वरून लिंबू पिळा खायच्या वेळेस मिक्स करून घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेल्दी मिल सॅलड (healthy salad recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week7#सात्विकहे सँलड आरोग्याला अतिशय गुणकारी आणि लाभदायी आहे,हे जर तुम्ही रेगुलर एक बाउल रोज रात्री जर खाल्ले तर तुमचे वजन पण कमी होईल आणि पोटाच आरोग्य हे निश्चितच चांगलं होईल,,यामध्ये असलेले मुगडाळ याचे फायदे अनेक आहे, सौंदर्यासाठी चांगली आहे डोळ्याचे काळे वर्तुळ कमी होतात..मूग डाळ ही पचायला हलकी असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे,त्यामधील असलेले फायबर हे घटक पचनक्रिया सुरळीत करते,पोटा मधील गॅस कमी करण्यास मदत करते,सेंधव मीठ हे पाचक आहे, यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम असल्याने ते हृदयासाठी उपयुक्त आहे,काळमीठ हीसुद्धा आरोग्याला तेवढे चांगले आहे हे आपल्या पोटातला गॅस बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करते.टोमॅटोमध्ये लायकोपीन, पोटॅशियम, विटामिन सी, हे भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपल् कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहते,,गाजर मध्ये विटामिन A, पोटॅशियम याचे प्रमाण असतं, ब्लड प्युरिफायर करण्याचे काम गाजर हे करत, यामध्ये भरपूर फायबर असल्याने वजन कमी करण्यास त्याच्यापासून मदत मिळते,,बीट रूट मध्ये एंटीऑक्सीडेंट , विटामिन A, विटामिन सी, कॅल्शियम, आयरन , पोटॅशियम हे तत्व भरपूर प्रमाणामध्ये आहे, बीटरूट च्या सेवन ना मुळे डोक्यामध्ये खाज, केस गळण्याची समस्या ही कमी होते,म्हणून असे असंख्य फायदे या सँलड खाल्ल्याने होईलच,हे सँलड नियमितपणे जर खाल्ले तर तुमचे त्वचा च आरोग्य, केसांचे आरोग्य आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य उत्तमच राहील,,म्हणून याचा वापर जेवणामध्ये किंवा एक जेवण म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता,सायंकाळी नुसते हे झालेत पोट भरून जर खाल्ले तर तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील Sonal Isal Kolhe -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
पौष्टिक न्याहारी (healthy breakfast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 --मी चंद्रकोर आकारात न्याहारी तयार केली आहे.त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून तेलाशिवाय करण्याचा प़यत्न केला आहे.अतिशय हेल्दी , चविष्टआहे. Shital Patil -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
हॉट अँड सौर विजिटेबेल सूप (hot and sour vegetable soup recipe in marathi)
#सूपपावसाळा असून आमच्याकडे पाऊस फार कमी आलेला आहे आणि त्यामुळे खूप गर्मी आहे पण आज मौसम थोडा बरा वाटत आहे म्हणून आज ठरवलं की आपण सूप बनवावे आणि आपली थीम होती त्यानुसार मी आज सु प बनवले Maya Bawane Damai -
व्हेज पफ (VEG PUFFS RECIPE IN MARATHI)
एक चंद्रकोर प्रकार गोड केल्यावर मी दुसरा प्रकार तिखट करायचा ठरवला. घरी भरपूर भाज्या असल्यामुळे मी मिक्स व्हेग पफ बनवले. #week6 #रेसिपीबुक थीम : चंद्रकोर Madhura Shinde -
कॉर्न सलाद (corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी अमेरिकन कॉर्न सलाद टेस्टी अँड हेल्दी खाताना एकदम मस्त आंबट तिखट पाहताच तोंडाला पाणी येणार नक्की करून बघा तुम्ही. Jaishri hate -
स्प़ाउट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5#sprout salad-हल्ली कोरोनाचे सावट असल्याने इम्यूनिटी वाढवण्यासाठी हेल्दी खाणं गरजेचे आहे,म्हणून आज मी हेल्दी सॅलड केले आहे.हटके-झटके.., Shital Patil -
मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)
#GA4 #week12कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे Maya Bawane Damai -
डबल चॉकलेट डंपलिंग्स (DOUBLE CHOCOLATE DUMPLINGS RECIPE IN MARATHI)
ह्या आठवड्याची थीम चंद्रकोर रेसिपीज आहे. म्हणून मी फ्रॉईड डंपलिंग्स मध्ये चॉकलेट चा गोड ट्विस्ट दिला आहे. #रेसिपीबुक #week6 Madhura Shinde -
हेल्दी सलाद (Healthy Salad Recipe In Marathi)
#JPRकाही पूर्वतयारी असेल तर हे हेल्दी सलाड झटापट बनते.पौष्टिक ,चटपटीत आहे ,माझ्या फ्रिज मध्ये तिखट चटणी आणि गोड चटणी बऱ्याचदा केलेली असते पण ती नसेल तर त्या ऐवजी तुम्ही चाट मसाला ,तिखट ,आमचूर असे पदार्थ वापरू शकता. Preeti V. Salvi -
सँडविच सॅलेड (sandwich salad recipe in marathi)
काहीतरी वेगळे सॅलेड करायचे, म्हणून मी सँडविच मध्ये वापरणाऱ्या पदार्थांचा वापर करून सॅलेड बनवले आहे.Rutuja Tushar Ghodke
-
शेव (shev recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर आज मी चंद्रकोर आकाराचे शेव बनवले पहिल्यांदा काहीतरी वेगळं छान वाटले करून. Jaishri hate -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand -
करंजी(चंद्रकोर) ओल्या नारळाची (olya naralchi karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 नुकतीच दिव्याची अमावस्या येऊन गेली आमच्या कडे त्या दिवशी तळलेल्या मोदकांचा नैवेद्य असतो. आपली चंद्रकोर थीम असल्याने मी ओल्या नारळाचे सारण भरून छान चंद्रकोर केली आणि तळली.Pradnya Purandare
-
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi)
आपण नेहमी पोहे खातो पण त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.पण खुप हेल्दी मका पोहे असतात. पोह्यामध्ये कॅल्शियम असतात.त्याच्यामुळे ही रेसिपी मी करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
कलरफुल हेल्दी सुशिला (colorful healthy sushila recipe in marathi)
#cooksnap#खर तर ह्या पदार्थाच्या नांवामुळे बघितली एकदम नविन नाव माझ्यासाठी नि नावाच्या प्रेमात पडले नी केली रेसिपी .मराठवाड्यात करताय असे पुजाताई म्हणते पण कोण गेलय तिकडे सारखे सारखे मी आपली प्रथमच ऐकले नाव.#ही Pooja Kakate Vyas यांची रेसिपी केली आहे थोडा बदल आहे.अश्या सुंदर रेसिपी शेअर केल्याबद्दल पुजा खरच धन्यवाद. Hema Wane -
हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी हेल्दी आणि टेस्टी बीट रूट पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे Pritibala Shyamkuwar Borkar -
पोहा व्हेज कटलेट🌛🌜 (poha veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मासी हर्ष मानसीआज मी पोहा व्हेज कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. आपली थीम असल्यामुळे आज मी या कटलेट ला क्रेसेंट शेप देत आहे. पोहे आणि तांदळाचे पिठ घातल्यामुळे आपले हे कटलेट खूपच क्रंची आणि टेस्टी लागतात.Dipali Kathare
-
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
पर्पल कॅबेज हेल्दी सॅलड (Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi)
पर्पल कॅबेज मध्ये अतिशय गुणकारी तत्त्व असतात त्याच्यात इतर भाज्या हनी पेपर सोल टाकले किती खूप टेस्टी आणि सुंदर होते Charusheela Prabhu -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
-
चंद्रकोर समोसा (samosa recipes in marathi)
#रेसिपीबुक#week6Cookpad च्या चंद्रकोर थीम साठी खास चंद्रकोर आकाराचा समोसा ट्राय केला. Pallavi Maudekar Parate -
चांद मोमोज (momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6आज मी मोमोज बनवले आणि आठवले मॅडम मी आपल्याला चांद च्या आकाराचे बनवायला लावलेले आहेत कोणतेही पदार्थ म्हणून मी मोमोज चांद बनवायचा प्रयत्न केला पण तितका यशस्वी झालेला नाही पण टेस्ट खूप छान झालेली आहे खरंच तुम्ही खाऊन बघा Maya Bawane Damai -
वॉलनट हेल्दी भेळ (walnut healthy bhel recipe in marathi)
#walnuttwists#वॉलनटहेल्दीभेळ#भेळड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक, केक, फज इत्यादीं बरेच गोडाचे पदार्थ पदार्थांमध्ये केले जातात जेणेकरून अक्रोड आहारातून घेतला जाईलआता गोडाच्या पदार्थातून अक्रोड घेण्यापेक्षा जरा चटपटीत आणि हेल्दी पद्धतीने घेतला तर अजूनच अक्रोड खायला सोपे होईल असेच अक्रोड खायला जरा कंटाळवाणे वाटते काहीतरी चटपटीत असे तयार केले आहे की जिभेचे ही लाड पुरवेल आणि आरोग्यावरही त्याचा योग्य परिणाम होईलहेल्दी आणि ट्वीस्ट पद्धतीने रेसिपी तयार केली आहेवापरले गेलेले पदार्थही हेल्दी आहे. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं. एवढचं नव्हे तर स्मरणशक्तीसाठीही अक्रोड खाणं गुणकारी असतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही अक्रोडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. अक्रोड आहारातून कशा पद्धतीने घेता येईल ते रेसिपी तून नक्कीच पहा आणि बनुन एकदा ट्राय करा खूप चटपटीत आणि हेल्दी रेसिपी आहे Chetana Bhojak -
हेल्दी ओट्स सूप (healthy oats soup recipe in marathi)
#HLR - Healthy Recipe Challange आपण अनेक प्रकारचे सूप तयार करतो. उदाहरणार्थ -टोमॅटो , मिक्स भाज्या,पालकचे वगैरे .... परंतु येथे मी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे हेल्दी ओट्स सूप तयार केले .अत्यंत कमी वेळात व हेल्दी रेसिपी तयार झाली. यात भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन्स मिळतात .चला तर पाहुयात काय काय सामग्री लागते ते ...... Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13236716
टिप्पण्या