मेक्सिकन नाचोस (mexican nachos recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#रेसिपीबुक #week13#मेक्सिकन नाचोस

मेक्सिकन नाचोस (mexican nachos recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13#मेक्सिकन नाचोस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ सर्विंग
  1. 150 ग्रॅमतांदूळ पिठी
  2. 1 टिस्पुनमिठ
  3. 1 टिस्पुनतिखट
  4. 1/2 टिस्पुनहळद
  5. आवश्तकतेनुसार तळण्यासाठी तेल
  6. चाट मसाल्यासाठी लागणारे साहित्य
  7. 1/2 टिस्पुनकाळ मिठ,
  8. 1/2 टिस्पुनतिखट
  9. 1/2 टिस्पुनआमचुर पावडर
  10. 1/2 टिस्पुनचाट मसाला
  11. 1/2 टिस्पुनपिठी साखर

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम ज्या वाटीने तादंळाच पिठ घ्याल त्यांच वाटीने पिठ घ्या(१ वाटी पाणी—१ वाटी पिठी) पाणी गरम करा, त्यातच चवीनुसार मिठ व हळद घाला. पाणी उकडल्यावर लगेचच पिठ घाला व हलवुन गॅस बंद करा

  2. 2

    थोड गार झाल्यावर पिठ मळुन घ्या.

  3. 3

    आता पोलपाटावर बटर पेपर टाकुन त्यावर वरिल मिश्रण टाकुन परत बटर पेपर टाका व पातळ लाटुन घ्या व फोक / चाकुच्या साह्ययाने टोचे पाडुन घ्या, व त्रीकोणी आकारात कट करा.

  4. 4

    गरम तेलात खरपुस तळुन घ्या, व गरम असतानांच चाट मसाला भुरभुरा.

  5. 5

    अशाप्रकारे सर्व नाचोस तैयार करा, व चहासोबत खाण्याचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes