मेक्सिकन व्हेज केसडिलास (पावभाजी तडका) (Mexican veg quesadillas recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
केसडिलास ही एक मेक्सिकन डिश आहे. तिला मी थोडासा माझा ट्विस्ट देऊन पावभाजी फ्लेवर मध्ये बनवली आहे.
मेक्सिकन व्हेज केसडिलास (पावभाजी तडका) (Mexican veg quesadillas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9
केसडिलास ही एक मेक्सिकन डिश आहे. तिला मी थोडासा माझा ट्विस्ट देऊन पावभाजी फ्लेवर मध्ये बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण बनवून घेऊया टॉर्टिला किंवा त्या बाहेरूनही आणू शकतो. सर्व प्रथम मैदा, मक्याचे पीठ व मीठ एकत्र व्यवस्थित करून घ्या. त्यामध्ये कोमट पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पंधरा मिनिटं तसंच ठेवून द्यायचा आहे.
- 2
पंधरा मिनिटानंतर जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर तिला भाजून घ्यायचं आहे. चपाती लाटण्या आधी एक्सेस मैदा काढून टाकायचा आहे. प्रकारे आपला टॉर्टिला तयार होईल.
- 3
आपण स्टॉपिंग तयार करूया. त्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये तेल घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसुन टाका. त्यानंतर लगेचच त्यामध्ये कांदा टाकावा. कांदा दोन मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये सर्व भाज्या टाकाव्या व दोन मिनिटं मोठ्या आचेवर त्या चांगल्या परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये पनीर टाका.नंतर पिझ्झा मिक्स टाकावे व पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यावे. पनीर टाकल्यानंतर आपल्याला जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवली तर पनीर चुई होतं.
- 4
आता आपल्याला टॉर्टिलावर चीज फ्लेवरच मेयॉनीज लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती पनीरचा स्टॉपिंग ठेवायचा आहे. आणि एक साईडला फोल्ड करायचा आहे त्यानंतर एका तव्यावरती बटर घेऊन ही फोल्ड केलेली चपाती खरपूस भाजून घ्यायची आहे.आणि त्यानंतर त्याला कट करायचं आहे अशा प्रकारे आपलं तयार होईल पावभाजी तडका वाला मेक्सिकन केसडिलास....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी या थीम मध्ये आपल्या इंडियन भेळेला मेक्सिकन टच दिला आहे. भेळ हा चाट मधील सर्वांचा आवडता पदार्थ असतो तो मेक्सिकन सालसा आणि बीन्स मिक्स करून थोडा ट्विस्ट केला तर अप्रतिम लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मेक्सिकन भेळ विथ इंडियन ट्विस्ट (mexican bhel with indian twist recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन ही थीम मला खूप आवडली. मी या रेसिपीमध्ये मेक्सिकन भेळ ला इंडियन ट्विस्ट दिलेला आहे.खूप मस्त टेस्टी लागते. मी केलेली ही भेळ हेल्दी पण तेवढीच आहे. एक प्रकारे आपण या भेळला हेल्दी ब्रेकफास्ट पण म्हणू शकतो. या भेळमध्ये तुम्ही गाजर आणि शिमला मिरची चा पण वापर करू शकता. चला तर मग बघुया "मेक्सिकन भेळ विथ इंडीयन ट्विस्ट" Shweta Amle -
व्हेज सिझलर विथ इंडियन तंदुरी फ्लेवर (veg sizzler recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9रेस्टॉरंटमध्ये आपण सिझलर खूप प्रकारचे खातो पण मी त्या सिझलरला इंडियन स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे. Purva Prasad Thosar -
मेक्सिकन टाकोज (mexican tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मेक्सिकन टाकोज टेस्टी .लाजवाब लागतात मी यात राजम्याच्या ऐवजी चवळी ( black eyed beans) वापरले.बनवताना खूपच मजा वाटली .अशी कुरकुरीत डिलिशियस डिश तयार .. Mangal Shah -
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
इंडो मेक्सिकन शेवपुरी (Indo Mexican Sev puri recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजनशेवपुरी आपल्या सर्वांनाच खूप प्रिय आहे.आज मी या शेवपुरीला एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मला स्वतःला मेक्सिकन फूड खूप आवडते आणि म्हणूनच आजची शेवपुरी ही इंडो मेक्सिकन शेवपुरी आहे. ज्यामध्ये बीन्स, सालसा आणि चीज सॉस याचा वापर करुन एक अप्रतिम चवीची शेवपुरी तयार केली आहे.Pradnya Purandare
-
मेक्सिकन नाचोज (Mexican Nachos recipe in marathi)
#GA4 #week21Keyword किडनी बीन्स व मेक्सिकन दोन्हींचे कॉम्बिनेशन करून ही डिश बनवली आहे Kalpana D.Chavan -
मेक्सिकन मिसळ (Mexican misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9महाराष्ट्रात प्रत्येक राज्याची मिसळ प्रसिध्द,पुणेरी ,कोल्हापुरी,नाशिकची मिसळ.प्रत्येकाची आपापली खासियत. मी फ्युजन केले आहे,मराठी मिसळ आणि मेक्सिकन फ्लेवरच. Kalpana D.Chavan -
मेक्सिकन टाको (mexican tacos recipe in marathi)
# रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीTaco ही एक ट्रॅडिशनल मेक्सिकन डिश आहे...तिथे ही विविध फिलिंग ने भरून बनवली जाते, चिकन, सीफुड, बीन्स, व्हेजिटेबल आणि चीझ.सोबतसालसा आणि क्रीम, टोमॅटो सॉस ..ही एक मेक्सिकन स्ट्रीट फूड आहे. Shilpa Gamre Joshi -
मेक्सिकन व्हेजिटेरियन एन्चिलादास (mexican veg enchiladas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 व्हेज एन्चिलाडास हा एक मेक्सिकन पदार्थ आहे. त्यामध्ये टॉर्टिला, सॉस व मधले सारण जे राजमा चे असते. भरपूर चीज असल्याने व भाज्यांचा वापर असल्यामुळे एक वेळेचा पूर्ण आहार असतो Kirti Killedar -
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
चीज पावभाजी उत्तप्पा (cheese pav bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post1#फ्युजन रेसिपीज फ्युजन रेसिपी रेसिपी मध्ये मी चीज पावभाजी आणि उत्तप्पा याचे कॉम्बिनेशन केला आहे Bharti R Sonawane -
वेज गोबी मंचुरियन कटलेट (veg gobi manchurian cutlets recipe in marathi)
#SR मंचुरियन ही लहान मुलांना आवडणारी एक चायनीज डिश ...... आज मी तिला कटलेट चे रुप देऊन मंचुरियन कटलेट बनविले. हे कटलेट करताना मी मैद्याचा वापर केलेला नाही... भाज्या मिक्स करून त्यांना चायनीज फ्लेवर देऊन मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार केलेले आहेत.... Aparna Nilesh -
मेक्सिकन (नाचोस) सेव पुरी (mexican nachos sev puri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -२ मेक्सिकन (नाचोस) सेव पुरीसेव पुरी माझी अत्यंत आवडीची, बारच्या प्रकारे मी सेव पुरी करत असते त्यात एक प्रयोग नाचोस सोबत पण केले. नाचोस हे मक्याचे चिप्स असतात . तर फ्युजन मेक्सिकन सेव पुरी नक्की करा .. Monal Bhoyar -
मेक्सिकन राईस नाचोज विथ साल्सा डीप (mexican rice nachos with salsa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी. मेक्सिकन राईस नाचोज एक मेक्सिकन स्नॅक्स चा प्रकार आहे. कुरकुरीत नाचोज संध्याकाळी चहा सोबत किंवा मुलांना मधल्या वेळी द्यायला खूप छान प्रकार आहे. शिवाय साल्सा डीप सोबत याची मजा आणखी वाढते. करायला एकदम सोपे आणि कुरकुरीत मसालेदार नाचोज खूप दिवस टिकतात. Shital shete -
पावभाजी मसाला पास्ता (pavbhaji masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9# फ्युजन पास्ता हा तसा परदेशी पदार्थ पण इथे मी इंडियन मसाले वापरून ही नविन रेसिपी बनवली आहे चला तर कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स7. रविवार- पावभाजीआज मी जैन पावभाजी बनवली आहे. न्यू स्टाइल जास्त भाज्या यूज करून ही भाजी बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
-
पिझ्झा पफ (pizza puff recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्रकोरीचा ठसा आठवण करून देतो, शिवरायांची. त्यांचं ते भव्य कपाळ, त्यावर कुंकवाचा ठसा आणि अष्टगंधाची रेख....चंद्रकोर म्हणजेच मराठीची शान, रूबाब, सौंदर्य.......!!!!पारंपारिक पोषाख चंद्रकोरीशिवाय अपुर्णच!!!...मॅकडोनल्ड स्टाईल पिझ्झा पफ.... वरून क्रिस्पी आणि आतून नरम स्टफींग!!!पफ मी मैद्याच्या पीठाएवजी गव्हाच्या पिठाचा बनविला आहे.शिवाय हा डिप फ्राय करून बनविला जातो, कमी तेलासाठी मी एअर फ्रायर मध्ये बनविला आहे. त्यामुळे अर्थातच हा हेल्दी आहे...! Priyanka Sudesh -
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
मेक्सिकन राईस (mexican recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे माझा जीवश्च ,कंठश्च आहार. म्हणूनच बाहेर कुठेही फिरायला गेले की सगळ्यात जास्त मि ह्या आहाराला मिस करते. पण त्याच धाटणीचा एखादा पदार्थ पुढ्यात आला की मग आनंदाला पारावार उरत नाही. असाच हा "मेक्सिकन राईस".अगदी रोज आपण वापरत असलेल्या साहित्या पासून बनवलेला. म्हणूनच तो मला कधी बाहेरचा वाटलाच नाही. मेक्सिकोमधील वेराक्रुज मधून आलेल्या ह्या राईसला "स्पॅनिश राईस" म्हणून सुद्धा ओळखले जाते. पारंपारिक पद्धतीने तयार होणाऱ्या ह्या राईसमध्ये गार्लिक, टोमॅटो, व्हाइट राईस हे मुख्य घटक आढळतात. तसेच राजमा आणि फिश घालून सुद्धा आपण त्याला नाविन्य स्वरूपात तयार करू शकतो. मी त्यात थोडे स्वीट कॉर्न घालून त्याच्या लज्जतीत भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला बरं का... Seema Mate -
पोटॅच्यो मेक्सिकन स्टार्टर (potatchos mexican starter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 Potacho ही मेक्सिकन स्टार्टर रेसिपी आहे. चवीला अतिशय सुंदर तसेच हेल्दी आणि पौष्टिक पण आहे Shilpa Limbkar -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#ChooseTocook#Pavbhaji#पावभाजीमाझी आवडती डिश पावभाजी.पावभाजी तयार करायला मी नेहमीच तयार असते आनंदाने तयारही करते. कोजागिरीचा ठरलेला माझा लहानपणाचा मेनू पावभाजी मसाला दूध आई खूप आवडीने करते मस्त गच्चीवर आमची अंगात पंगत व्हायची आमच्याबरोबर मम्मी गरबा ही ही करते.खुप आठवतात मला माझ्या त्या कोजागिरीचे दिवस😇पावभाजी मला केव्हाही कधीही खायला आवडते पावभाजी एक अशी डिश आहे जी भरपूर लोकांमध्ये तयार करायला खूप सोपी पडते लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश असल्यामुळे बिन संकोच आपण ही डिश तयार करू शकतो. मी ही घरात पंधरा-वीस मेंमबर्सच्या जेवणासाठी पावभाजी तयार केली ही डिश सगळ्यांना आवडते घरची पावभाजी म्हटली म्हणजे भरपूर खायला मिळते आणि घरचे शिजवलेले अन्न आपण वाटूनही खाता येते आपल्या शेजारी मैत्रिणींनाही आपण देऊ शकतो त्यामुळे पावभाजी ही अशी डिश आहे जी तयार करायला आवडते आणि आपलं फूड आपण शेअरिंग करून खाल्ल्यावर अजून आनंद होतो. घरची पावभाजी खाऊन सगळे आनंदित चेहरे पाहून अजून आपल्याला आनंद मिळतो.घरी तयार केलेले पावभाजी आपल्याला दोनदा तरी खाता येते म्हणून भरपूर तयार झाली तरी पावभाजीचे टेन्शन येत नाही. पूर्ण भारतात प्रसिद्ध अशी ही 'पावभाजी'बघूया रेसिपी Chetana Bhojak -
व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)
#bfr -व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋 Riya Vidyadhar Gharkar -
-
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar -
बेक्ड व्हेज विथ नूडल्स सरप्राईज (BAKED NOODLES RECIPE IN MARATHI)
#WBDबेक्ड व्हेज हा खुपच क्रिमि आणि हेल्दी डायट मानला जातो.या डीश मध्ये भरपूर कलरफुल भाज्या दूध आणि चीज असतो.चला बनवूया ही टेस्टी डिश. Ankita Khangar
More Recipes
- गाजर हलवा रबडी शॉट्स (gajar halwa rabdi shots recipe in marathi)
- रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
- वडा सांबार शाॅट्स (wada sambhar shots recipe in marathi)
- मुग बीन स्प्राऊट्स (mung beans sprouts recipe in marathi)_
- टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi)
टिप्पण्या