बिबिम्बेप (bibimbap recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#रेसिपीबुक#week13#post2#
इंटरनेशन मला वन पोट मील फार आवडतात म्हणून मी सर्वदेशांच्या वन पॉट मील शोधत असते,,असल्यास पैकी एक मला खूप आवडणारी कोरियन डिश आहे' बिबिम्बाप ' ह्या कोरियन पदार्थाचे नाव ऐकले नाही असे होणार नाही होणार नाही. हा खाद्य पदार्थ कोरिया मध्ये अतिशय लोकप्रिय आहे बिबिम्बाप चा शब्दशः अर्थ म्हणजे ‘ मिक्सड राईस बरोबर मांस अँड विविध भाज्या’ . बिबिम्बाप हे एक गरम भाताबरोबर वेगवेगळ्या भाज्या घालून खायला देतात . सोबत चिली पेपर पेस्ट, सोया सास पण सर्व्हकेल्या जात. वर कच्चे अंडे किंवा फ्राईड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 सर्विस
  1. 1 कपगाजर ज्युलियन्स
  2. 1 कपबीन स्प्राऊट्स
  3. 1 कपहिरवा कांदा बारीक चिरलेला
  4. 1 कपब्रोकोली बारीक लांब लांब शिरलेले
  5. 1 कपमशरूम्स बारीक
  6. 1 कपफ्रेंच बीन्स लांब चिरलेले
  7. 1 कपपालक
  8. 1 कपकाकडी ज्युलियन्स
  9. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  10. 1 कपब्राऊन राईस
  11. 1 टेबलस्पूनसोया सॉस
  12. 1 टेबलस्पूनतीळ
  13. 1 कपलाल शिमला मिर्च
  14. 2अंडी

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वात अधी ब्राऊन राईस दुप्पट पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्यायचा.

  2. 2

    आधी तुमच्या आवडीच्या केव्हा घरात असलेल्या तुम्ही भाज्या सगळ्या तयार करून घ्यायच्या.

  3. 3

    सर्वभाज्यांच्या एका लांबीचे लांबलांब तुकडे कापायचे आणि त्यांना सोयासॉस आणि तीळ आणि थोडं तेल घालून शॅलो फ्राय करायच्या.

  4. 4

    आता सर्वप्रथम एक मोठ्या सर्व्हिंग बाऊलमध्ये शिजवलेला ब्राउन राईस ठेवायचा.

  5. 5

    आता भात आवर्ती सर्वव भाज्या अरेंज करायच्या एका फ्रायपॅनमध्ये एक अंडा सनी साईड असं करून फ्राय करायचा.भाता वर सर्वभाज्या घालून झाल्या की सर्वात वरती हा अंडा फ्राय घालायचा आणि चिली सॉस आणि सोया सॉस बरोबर सर्व्हकरायचा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

Similar Recipes