इंडोनेशियन फ्राईड राइस (indonesian fried rice recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी 1

इंडोनेशियन फ्राईड राइस (indonesian fried rice recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमकोबी
  2. 2सिमला मिरची
  3. 1गाजर
  4. 7-8लसूण
  5. 200 ग्रॅमतांदूळ
  6. 1 टेबलस्पूनलालतिखट
  7. 3 टेबलस्पूनफ्राईड राइस मसाला
  8. 2 टीस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम कोबी, सिमला मिरची, लसूण आणि गाजर बारीक चिरून घेतले.

  2. 2

    तांदूळ पाण्यात 5-7 मिनिटे उकळून घेतले. तांदूळ 75 % शिजेल असा हवा.

  3. 3

    आता एका पातेल्यात तेल घालून त्यात लसूण, कोबी, गाजर, सिमला मिरची परतून घेतले.

  4. 4

    आता त्या मध्ये फ्राइड राइस मसाला आणि लालतिखट घालून पुन्हा परतून घेतले.

  5. 5

    आता शिजवलेला भात घालून परतून घेतले व 10 मिनिट साठी वाफळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes