गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

shamal walunj @cook_24273132
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
कोमट पाण्यात साखर मिक्स करून घ्यावी. मग त्यात ड्राय इस्ट टाकून 15 मिनिटे झाकून ठेवावे. ते मिश्रण फुगून येते मग त्यात चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ, लसुन, मैदा टाकून, थोडे तेल लावून पिठाचा गोळा तयार करून घेणे.
- 2
मिश्रण दीड ते दोन तास झाकून ठेवावे. मग त्याचे दोन ते तीन गोळे करावेत साईज प्रमाणे. गोळा लाटून त्यावर बटर कोथिंबीर चे मिश्रण लावावे.
- 3
एका बाजूला किसलेले चीज त्यावर थोडे ओरेगॅनो, चिली फ्लेक् बारीक केलेला लसूण टाकून दुसऱ्या साइड बंद करून घ्यावी. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून वन एटी डिग्री सेल्सिअस ला ट्वेंटी मिनिटे बेक करून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)
#BRKही रेसिपी मी यू ट्यूबवर पाहीली आणि करून बघितली. Neelam Ranadive -
चीज गर्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी २.. सद्या कोविड १९ मुले बाहेर जाऊन खाता येत नाही आहे. म्हणूनच मी घरीच नवीन नवीन रेसिपी करत असते. त्यातलीच एक ही रेसिपी. खूप टेस्टी आणि यम्मी😋 Sanskruti Gaonkar -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#बटरचीजगार्लिक ब्रेड बहुतेक सगळ्यांना आवडतो. आणि तो जर घरी बनवलेला असेल तर सोने पे सुहागा. ओव्हनमध्ये गार्लिक ब्रेड भाजताना बटर आणि लसणीचा दरवळ घरभर पसरतो आणि सगळे जण ओव्हन चा टायमर बंद व्हायची वाट बघत बसतात.गार्लिक ब्रेड ची कृती पावासारखीच असते. आणि दुसऱ्या वेळेला पीठ फुलायला लागत नसल्यामुळे पावापेक्षा लवकर होणारी कृती आहे. गार्लिक ब्रेड मध्ये बटर अगदी सढळ हाताने घालावं लागतं. नाहीतर ब्रेड सुका होतो. Sudha Kunkalienkar -
-
अफगाणी फतीर प्याजा (afgani fatir pyaza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल पोस्ट१अफगाणी भाषेत परोठ्याला फतीर म्हणतात. फतीर प्याजा म्हणजे कांद्याचा परोठा. त्याची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6चंद्र आणि चंदकोर यांना मराठी संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. आपण लहानपणापासूनच चांदोमामाच्या गोष्टी व गाणी ऐकत आलेलो आहोत त्यामुळे आपले लहानपणापासूनच आपल्या चंद्राशी नाते आहे आणि या चंद्रकोर थीमला अनुसरून मी आज चीज गार्लिक ब्रेड केला आहे. Rajashri Deodhar -
-
चीझ गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#GA4 #week10ह्या विक मधला की वर्ड वरून मी चीझ वरुन चीझ गर्लिक ब्रेड केले, हा पदार्थ कोणाला आवडत नाही असे होत नाही. लहान ते मोठे सगळे जन खातात. लॉकडाऊन मुळे तर सगळे जन हा प्रकार केला आहे. Sonali Shah -
-
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week13गार्लिक ब्रेड तर मला फार कठिण वाटत होते करायला फार अवघड आहे अशी कल्पना होती, पण केले तेव्हा एकदम सोपी आणि झटपट होणारी कमी वेळात होणारी रेसपि आहे. खुप मस्त झालेत. Cook Pad मुळे नवीन नवीन डिश शिकायला मिळतात आहे. चला तर रेसपि बघुयात. Janhvi Pathak Pande -
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश ह्यांची ही रेसिपी आवडली त्यात थोडा बदल करून मी बनवते आहे. धन्ययवाद प्रियांका. Sumedha Joshi -
गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
ब्रेकफास्टसाठी अतिशय हेल्दी टेस्टी असा हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#रेसिपीबुक#चीज गार्लिक ब्रेड#week8 Sapna Telkar -
चीज गार्लिक ब्रेड (Cheese Garlic Bread Recipe In Marathi)
#JPR.. झटपट होणारी, चटपटीत चवीची... Varsha Ingole Bele -
चीज गार्लिक बटर ब्रेड (cheese garlic butter bread recipe in marathi)
#बटरचीज या वीक ची थीम मस्त आली ....खुप दिवस हा ब्रेड करण्याचा प्लॅन करत होते..पण इतर रेसिपी मुळे शक्य नव्हते...पण हि थीम आली & सोने पे सुहागा...अस काहीस झाल.😀 पण ,यीस्ट & मैदा न वापरता मला हि रेसिपी करायची होती, म्हणून मी इथे गव्हाचे पीठ व बेकिंग पावडर, सोडा घालून ही रेसिपी केली. Shubhangee Kumbhar -
-
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मुलांसाठी पटकन होणारा स्नॅक...माझ्या मुलांना आणि मला फार आवडतो, हा इस्टंट गार्लिक ब्रेड... 😊 Deepti Padiyar -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, झटपट होणारा पदार्थ... इन्स्टंट गार्लिक ब्रेड Varsha Ingole Bele -
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
गार्लिक चीज ब्रेड (Garlic Cheese Bread Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या ब्रेकफास्टसाठी पटकन होणारा हेल्दी गार्लिक चीज 🍞 Charusheela Prabhu -
तुर्कीश ब्रेड (turkish bread recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी 2 ही बेसिक तुर्कीश ब्रेडची रेसिपी साधी सोपी आहे. मुख्य म्हणजे घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच बनवता येते. Varsha Ingole Bele -
स्टफ्ड गारलिक ब्रेड (stuffed garlic bread recipes in marathi)
बेकिंग मध्ये खूप शिकण्या सारखे असते . आज पासून ट्रायल सुरू केली . तर मुलांचा आवडता पदार्थ...एकदा इअस्ट कसे करायचे जमले की बाकी जास्त काही उरत नाही Aditi Mirgule -
किरीबाथ वीथ कट्टा संबोल (curry bhat with katta sambol recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल Ankita Khangar -
चिली गार्लिक ब्रेड स्टिक रेसिपी (chilli garlic bread stick recipe in marathi)
#GA4 #Week24-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील गार्लिक हा शब्द घेऊन चिली गार्लिक स्टिक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
-
सँडविच ब्रेड (bread recipe in marathi)
#goldenapron3 #week16 #ingredient- #Breadसध्या आमच्याकडे पाव,ब्रेड असे बेकरी पदार्थ अजिबात मिळत नाहीत मग मधे एक दिवस नो इस्ट ब्रेड बनवला पण आता लेकीला नेहमीचा सँडविच ब्रेड हवा होता मग काय पर्याय😊 #Bread #ब्रेड Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13641424
टिप्पण्या