मालवणी चिकन(आमच्या कोकणातील स्पेशलिटी)(malwani chicken recipe in marathi)

कोकणात गेलात आणि तिथे मालवणी चिकन ची चव नाही चाखली असं म्हणू शकत नाही. तेच मालवणी चिकन सोप्या पद्धती मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे.
मालवणी चिकन(आमच्या कोकणातील स्पेशलिटी)(malwani chicken recipe in marathi)
कोकणात गेलात आणि तिथे मालवणी चिकन ची चव नाही चाखली असं म्हणू शकत नाही. तेच मालवणी चिकन सोप्या पद्धती मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
चला मैत्रिणींनो बनवूया मालवणी चिकन.सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला आले लसूण पेस्ट हळद मीठ आणि लिंबू रस लावून अर्धा तास ठेवून द्या.
- 2
एका कढईमध्ये किसलेले सुके खोबरे लावून खरपूस भाजून घ्या. ते काढून बाजूला ठेवावा व त्याच कढई मध्ये तेल टाका व उभा चिरलेला कांदा लसूण टाकून चांगले भाजून घ्या.
- 3
मिश्रण थोडे थंड झाले कि त्याची मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्या.दुसरीकडे एका कढईमध्ये परत दोन टेबलस्पून तेल टाकून त्यामध्ये दोन तमालपत्र कोणीच द्यावे व त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकून लालसर होईस्तोवर परतून घ्या त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी परतून घ्यावी.
- 4
कांदा कोथिंबीर परतून झाले की त्यामध्ये माय लिमिटेड चिकन टाकावे व पाच ते सात मिनिटे चांगले परतून घ्यावे.सात मिनिटे चिकन परतून झाले की त्यामध्ये मालवणी लाल मसाला व गरम मसाला टाकून परत दोन ते तीन मिनिटं चांगले परतून घ्यावे.मग त्यामध्ये वाटलेली वाटण टाकावे मिक्स करून घ्यावे व आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तितकेच पाणी टाकून झाकण ठेवून साराला उकळी येऊन द्यावी चिकन शिजू द्यावे.
- 5
चिकन दहा मिनिटे मध्यम आचेवर ठेवून चांगले शिजू द्यावे व नंतर साराला कडेला तेल सुटले की चिकन झाले असे समजावे गरमा-गरम चिकन वरती कोथिंबीर पेरून तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर किव्हा कोंबडी वडे बरोबर सर्व्ह करू शकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मालवणी चिकन (Malvani Chicken recipe in marathi)
#wdr खुप दिवसा पासून ईच्छा होती, कि एकदा तरी मालवणी चिकन करून पहावे. म्हणून मी Cookpad च्या मदतीने आज चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरच खूपच छान बनले आहे . म्हणून मी Cookpa चा आधाराने माझी रेसीपी पोस्ट करत आहे. म्हणजे ती सर्वांना दिसेल.Sheetal Talekar
-
मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)
#cr#काॅम्बोरेसिपीजमालवण किंवा कोकणात सूप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग 'कोंबडी वडे'चिकनच्या रश्श्यासोबत खाल्ल्याने जेवणाची शान वाढवतात...😊पाहूयात ,मालवणी कोंबडी वडे आणिमालवणी चिकन मसाला . Deepti Padiyar -
मालवणी चिकन मसाला (Malvani Chicken Masala recipe in marathi)
#KS1 (#week1 #रेसिपी१)कोकण म्हणजे, निसर्गाने भरभरुन दिलेले एक सुंदर नंदनवन.... अथांग सागर किनारा.... नारळी-पोफळीच्या बागा.... भरघोस भात शेती.... चटकदार कोकणमेवा (मासे, आंबे, कोकम, चिंचा आणि बरेच काही....)काय....!!! वाचूनच सुटलं ना तोंडाला पाणी.... मग वेळ नका घालवू वाया.... झटपट बनवा मालवणी चिकन मसाला.... 🙂🥰😋मी इथे सोप्या आणि जलद पध्दतीने मालवणी चिकन मसाला कसा बनवायचा ती रेसिपी देत आहे.*टिप: रेसिपी मधे ओला नारळ वापरला आहे जर तुमच्याकडे ओला नारळ सहज उपलब्ध नसेल तर तुम्ही यात भाजलेले सुके खोबरं ही वापरु शकता.©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
चिकन रस्सा (chicken rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर चॅलेंज#डिनर( मालवणी चिकन रस्सा) Deepali Bhat-Sohani -
मालवणी चिकन वडे (chicken vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडच्या रेसिपी मध्ये ही माजी दुसरी रेसिपी.माज्या कोकणात कोणीही पाहुणे आले कि हा बेत ठरलेला चिकन आणि वडे. म्हणूनच मी ही रेसिपी लिहिते आहे Swara Chavan -
सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
#GA4 #Week15 पझल मधील चिकन शब्द. आज घरी चिकन आणले. त्यामुळे मी नेहमी करते तसे चिकन केले. Sujata Gengaje -
चिकन मालवणी रस्सा (chicken malvani rassa recipe in marathi)
#फॅमिली परिवार,कुटूंबाच्या आवडीचा पदार्थ. कोकणातले म्हणुन कोकणातला पदार्थ. सर्व एकत्रिकरण केले तर मालवणी चिकन कसा उत्तम पर्याय ना. Swayampak by Tanaya -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतबाहेर मस्त पावसाची बरसात, मग काय आमच्या खवय्येगिरीला सुरुवात. श्रावण सुरू होणार म्हणून आजकाल गटारी अमावस्या अगोदर चिकन,मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. म्हणून मीही काल मस्त चिकनचा बेत केला. मला खरंतर चिकन म्हटलं की वडे हवेच असतात पण आत्ता या लॉकडाउनमुळे काही वस्तू मिळत नाहीत मग काय भाकरीवर भागवलं. मस्त ज्वारी तांदूळ मिक्स पिठाची भाकरी केली. चला तर मग बघू या रेसिपी.... Deepa Gad -
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
#DR2#डिनर_रेसिपीस#मालवणी_चिकन_आणि_जिरा_राईसरात्रीच्या जेवणामधे पटकन तयार होणारे मालवणी चिकन आणि त्याच्या बरोबर चटकन बनवता येईल असा जिरा मसाला राईस केला तर दोन्हीचं काॅम्बिनेशन खाताना मस्तच लागतं. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस या दोन्हीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
मालवणी चिकन/कोंबडी वडे (malvani chicken kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मालवण म्हटलं की खवय्यांना आठवतं ते तेथील मासे आणि कोंबडी वडे.यातील वडे तांदूळ व डाळी पासून बनवले जातात.कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात 'मालवणी वडे' म्हणून ओळखले जातात. मी तुम्हाला मालवणी कोंबडी आणि वड्यांची सोपी रेसिपी देते आहे. Kalpana D.Chavan -
कोकणी झणझणीत सुकां चिकन (Konkani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVRकोकणात नारळ खूप त्या मुळे जेवणात जास्त प्रमाणात ओलं खोबरे वापरले जाते. लग्नानंतर माझ्या सासरी चिकन आणि मटण बनवण्याची वेगळी च झटपट अशी पध्दत आमच्या सासरयांनी आम्हा सूनांना दाखवली.ते झणझणीत चिकन आणि सोबत गरमागरम तांदळाची भाकरी.. मस्तचती पध्दत मला आवडली आणि म्हणून ती मी सवाऀसाठी शेयर करत आहे. Saumya Lakhan -
-
गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कूकपॅड मधील ट्रेण्ड रेसिपी मधील थीम नुसार गावरान चिकन मसाला या पदार्थाची रेसिपी मराठी मध्ये शेअर करीत आहे. कोंकणा मध्ये चिकन मसाला कोंबडीवडे किंवा भाकरी सोबत सर्व्ह केला जातो.पंजाब मध्ये पराठया सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar -
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
सावजी चिकन(नागपूर खासीयत) (saoji chicken recipe in marathi)
#KS3#सावजी नाव काढले तरी लगेच नागपूर विदर्भाची आठवण येते.मी काही विदर्भातील नाही तरी सावजी चिकन करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा जमलेय का . Hema Wane -
सोप्या पद्धतीने चिकन (chicken recipe in marathi)
जी मुलं मुली बाहेरगावी हॉस्टेल किंवा रूम घेऊन राहतात, त्यांच्यासाठी खूप भांडी न वापरता सोप्या पद्धतीने बनवलेले चविष्ट चिकन! एकदा ट्राय करून तरी बघा! Radhika Gaikwad -
चिकन यम्मी सूप (chicken yummy soup recipe in marathi)
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
चिकन स्मोकी बिर्यााणी(chicken smokey biryani recipe in marathi)
#बिर्याणी आज चिकन आणले होते...नेहमी रस्सा या सुका च बनवते. मटण बिर्याणी नेहमी बनवते. आज चिकन बनवले. आणि ही रेसिपी एकदम सोपी आणि टेस्टी आहे...घरी सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
#NVR मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं . Purva Prasad Thosar -
चिकन सलामी (Chicken Salami recipe in marathi)
#GA4 #Week15Puzzle मध्ये *Chicken* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, क्रिस्पी आणि चमचमीत *चिकन सलामी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
सांगोती व लुसलुशीत वडे / चिकन वडे / वडे सांगोती (chicken vade recipe in marathi)
कोकणात मिरगाक, गटारीक, धुळवडीक बेत असता तो सांगोती वडे तेव्हा त्याची टेस्ट काय औरच असता.कोण ह्याला चिकन वडे देखील म्हणतात.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
मसाला एव्हरेस्ट चिकन (masala everest chicken recipe in marathi)
Chicken ची भाजी म्हटले की बाहेरची हॉटेल मधली भाजी मुलांना नको असते , चिकन जर पाहिजे तर माझ्याच हातचे पाहिजे असते बोले तो all time hit भाजी आहे माझ्या घरी Maya Bawane Damai -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
आम्ही मालवणी लोक कोकणात अंड्याची आमटी करताना अंडी उकडून न घेता डायरेक्ट त्यात फोडून टाकतो त्यामुळे त्या अंड्याला छानच चव येते. आमटीलाही छान वास लागतो. Deepa Gad -
"झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शुक्रवार_चिकन_रस्सा" झटपट चिकन करी " 100+ रेसिपी कधी होऊन गेल्या ते कळलं सुद्धा नाही... सगळे म्हणतात की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडा धोडाने केली पाहिजे... पण मी थोडं वेगळं करते😊😊 माझा मुलगा हा माझी प्रेरणा आहे, आणि मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या आवडत्या गोष्टी पासून करते...त्याला नॉनव्हेज खूप आवडते,कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त...😉😉 म्हणून मी जेव्हा माझे यु ट्यूब चॅनेल सुरु केले, तेव्हा पण मी माझ्या मुलाच्या आवडत्या चिकन रेसिपी ने चॅनेल ची सुरुवात केलेली...(मी चिकन खात नसले तरी...😊😊) आणि आज पण मी माझ्या या प्रवासात माझी 100+ रेसिपी म्हणून माझ्या मुलाच्या आवडत्या चिकनचीच रेसिपी करत आहे...😊😊 कूकपॅड सोबत चा प्रवास खुपचं मस्त आहे, खास आभार, भाग्यश्री ताई चे जिने मला या ग्रुप मध्ये लॉकडाऊन सुरू असताना ऍड केले, आणि ज्या मुळे कोरोना वॉरीयर असून, सतत ड्युटी असून देखील अगदी बिझी शेड्यूल्ड मधून वेळात वेळ काढून मी माझ्या कूकिंग च्या आवडीला जपतेय... ,अंकिता मॅम, वर्षा मॅम आणि भक्तीचे ही खुप आभार, कारण तुमच्या कडून मिळणार प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मक असतं... खूप छान आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात ज्या सतत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, ज्या मुळे नेहमी काही न काही नवीन करण्याची प्रेरणा मिळते...😊 Shital Siddhesh Raut -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या