हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
भाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत.
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर
भाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत.
कुकिंग सूचना
- 1
आता बटाटे सोलून घ्या, नंतर स्मॅश करा. गाजर किसून घ्या, कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरून घ्या. ब्रेड चुरा करून घ्या.
- 2
आता मिक्सिंग बाऊल मधे बटाटे, गाजर, सिमला मिरची, कांदा, ब्रेड चुरा, आले-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबीर ठेचा, लाल तिखट, आमचूर पावडर, हिंग, धणे जिरे पावडर, हळद, मीठ, घालून सगळे मिश्रण एकजीव करावे.
- 3
आता तयार मिश्रणाचे चपटे गोळे करून घ्या. व एका डिश मधे रवा पसरवा व तयार गोळे त्यात घोळवून घ्यावे. अश्या पद्धतीने सगळे तयार करा.
- 4
आता पॅन मधे तेल टाकून त्यावर ते गोळे एका बाजूने भाजुन घ्यावे ती बाजू सोनेरी झाल्यावर, म वरची बाजू उलतावी व दुसरी बाजू पण खरपूस, खमंग भाजून घ्यावे.
- 5
तयार कटलेट टोमॅटो केचअप किंवा पुदिना चटणी किंवा चिंच खजूर चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
-
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
पोहा कटलेट - मिक्स व्हेज (poha cutlets mix veg recipe in marathi)
#cpm4#पोहा कटलेट Sampada Shrungarpure -
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
मीक्स वेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरमीक्स वेज कटलेट हे अतीशय हेल्दि प्रकार आहे ...ज्या भाज्या मूलांना आवडत नाही त्या टाकून सूध्दा आपण हे कटलेट मूलांन साठी बनवू शकतो.... चटपटे वरून क्रंची आणी आतून साँफ्ट लहान ,मोठ्यांना आवडेल असे ... Varsha Deshpande -
बटाटा पोहा कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी यावेळी मी वर्षा देशपांडे मेडम यांची बटाटे पोहा कटलेट ही रेसिपी मला खूप आवडली आणी माझ्या घरी ती सगळ्यांना आवडली.खूप खूप धन्यवाद वर्षा देशपांडे मेडम.🙏🙏🙏🙏🙏👍 सायली सावंत -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
-
पोहा व्हेज कटलेट🌛🌜 (poha veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मासी हर्ष मानसीआज मी पोहा व्हेज कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. आपली थीम असल्यामुळे आज मी या कटलेट ला क्रेसेंट शेप देत आहे. पोहे आणि तांदळाचे पिठ घातल्यामुळे आपले हे कटलेट खूपच क्रंची आणि टेस्टी लागतात.Dipali Kathare
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबररोज रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज कटलेट केले, मुलांना खूप आवडले तुम्ही ही करुन पहा. Anjali Tendulkar -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
झटपट कटलेट (cutlet recipe in marathi)
#झटपट रेसिपी..झटपट रेसिपी मध्ये कटलेट हे सगळ्यात सोप्पे आणि पटकन बनणारी डिश आहे... पाहुणे आले तर 15 मिनिटात रेडी.. Dhyeya Chaskar -
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
बटाट्याचे कटलेट्स (batatadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#कटलेट्सखरे तर रताळी कटलेट्स असे होते, पण रताळी न मिळाली नाही. मूड ऑफ झाला. प्रश्न पडला आता काय करायचे. सुरण पण गेल्या 3 दिवसा पासून मिळालेच नाही. परत प्रश्न पडला, म मॅम ना विचारले, शेवटी त्यांनी बटाटा सुचवला. आणि हे क्रिस्पी असे शॅलो फ्राय कटलेट्स केले. Sampada Shrungarpure -
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
रवा कटलेट (rava cutlet recipe in marathi))
#कटलेट #सप्टेंबरआज कटलेट बनवायला सांगितले ...काय करू कसे करू विचार करत होती ..तर सकाळी बनवलेला रवा दिसला(उपमा) ..मग ठरवले की रवा मिक्स करून आणि भाज्या घालून कटलेट बनवायचे ...चला मग बनवू छान कटलेट.. Kavita basutkar -
वेजिज् कटलेट (cutlet recipe in marathi)
अतिशय पौष्टिक , चवीला रूचकर आणि विशेष ज्या भाज्या लहान मुले खात नाहीत त्या घालून करू शकतो ..त्यामुळे पौष्टिक घटक मुलांच्या खाण्यात जातात Ujwala Nirmale Pakhare -
बीटरुट कटलेट (beetroot cutlet recipe in marathi)
#GA4#Week5 बीटरूट कटलेटया आठवड्यातील चँलैंज़ मधून मी बिटरूट हा क्लू निवडून बिटरूट कटलेट बनवले आहेत. Nanda Shelke Bodekar -
स्विट कॉर्न कटलेट (Sweet Corn Cutlet Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी चॅलेंजChef Smit Sagarशेफ स्मित सागर यांचा 29 ऑगस्ट 2022 रोजी पहिला भाग झाला तो म्हणजे प्रसिद्ध स्ट्रीट फूड रेसिपी चा. खूप छान आणि पौष्टिक रेसीपी दाखवल्या की बघताक्षणी उचलुनखव्याशा वाटत होत्या. 😋😋चटपटीत देखील होत्याच. 😍🤘🏻त्यात स्ट्रीट फूड आणि कोणाला आवडणार नाहीत असे होऊच शकत नाही! हो ना?वेग वेगळ्या शहरात तसेच उपनगरात भरपूर पदार्थांची विविधता दिसून येते.त्यात बरेच काही पदार्थ त्या ठिकाणीच नवे तर जगभरात सुद्धा प्रसिद्धी पावले आहेत.मिसळ पाव, वडा पाव, पाव भाजी, छोले भटुरे, जिलेबी, पनीर च्या भज्यां, पाणी पुरी, रगडा पॅटिस, दही पुरी, शेव पुरी, सुरळीच्या वड्या, ढोकळा, समोसा, समोसा चाट, आलू टीक्की चाट, कटलेट्स, कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी, डोसा, इडली, वडा सांबर, ईत्यादी भरपूर पदार्थ आहेत ज्याचा चवी जिभेवर आजही रेंगाळतात. 😋😋🥰😍🤘🏻चला तर मग आज अशीच एक झटपट होणारी रेसीपी बघणार आहोत... Sampada Shrungarpure -
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week2कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट. Nilan Raje -
लाडू - क्रिस्पी चीझ बॉल (तिखट) (cheese ball recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. Sampada Shrungarpure -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या