व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

# कटलेट #सप्टेंबर
- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो.
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर
- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो.
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये वाटाणा, फ्लावर, बीट, सिमला मिरची, कोबी टोमॅटो या सर्व भाज्या घालून परतून घेतल्या, नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, धने जिरे पावडर हळद, लाल तिखट घातले हे सर्व परतून घेतल्यानंतर त्यामध्ये तीन उकडलेले बटाटे घालून हे सर्व मिक्स केले.
- 2
तयार झालेल्या भाजीचे छोटे छोटे गोळे बनवून त्याचे कटलेट तयार केले.
- 3
तयार झालेले कटलेट तयार केलेल्या मैद्याच्या बॅटर मध्ये घोळवून नंतर ते ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तळून घेतले
- 4
अशाप्रकारे व्हेज कटलेट सर्व तळून घेतले
- 5
याप्रकारे व्हेज कटलेट सर्व तळून घेतले. हे खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
हेलथी मिक्स व्हेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरभाज्या म्हंटलं की मुलांचे नखरे. तोंड मुरडतात. सगळ्या भाज्या खायचाच नसतात. म विचार केला काहीतरी चमचमीत, चटपटीत करायचे आहे आणि आत्ता घरात ज्या भाज्या आहेत त्या वापरून खायला घालायचा.लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे कटलेट. याला तेल पण खूप कमी लागते.त्यात इकडे कडक बंद असल्याने फ्रोझन /शेंगा मटार आणि कॉर्न्स मिळाले नाहीत. Sampada Shrungarpure -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
कोबी पोहा टिक्की/कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुपर शेफ रेसिपीआज काल मुलांना अति आवडणारी चटपटी व टेस्टी रेसिपी म्हणून नावाजली जाते ही टिक्की. आणि हिचे विशेष म्हणजे बऱ्याच भाजा आपोआप च पोटात जातात आणि सॉस काय मेयॉनीज काय ते पण हेल्दी च त्यामुळे भाजा खाल्याने आई खुश, तर मस्त चमचमित कटलेट मुळे मुले पण खुश अशी ही कटलेट रेसिपी करण्यात मला खूप आंनद मिळाला. Shubhangi Ghalsasi -
चणा व्हेज कटलेट (chana veg cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#कटलेट #सप्टेंबर रेसिपी (हे कटलेट पौष्टीक आहे.) Amruta Parai -
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबररोज रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज कटलेट केले, मुलांना खूप आवडले तुम्ही ही करुन पहा. Anjali Tendulkar -
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
फ्लावर कॅबेज कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनवीन ट्राय केलाय आज आणि मस्त टेस्टी झालाय. Janhvi Pathak Pande -
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
व्हेज फ्रॅंकी (veg franki recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज.भाजीला काही नसेल किंवा वेगळं काहीतरी खावेसे वाटते. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल. त्यावेळेला हा पदार्थ खाऊ शकतो. फ्रॅंकी वेगवेगळे सारण घालून आपण करू शकतो.मुलांनाही खूप आवडतो. सर्व कच्चा भाज्या ही पोटात जातात. Sujata Gengaje -
कॉर्न चीज कटलेट (corn cheese cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा पदार्थ अगदी लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत सगळ्या नाच आवडणारा मग त्यात कुठल्याही भाज्या चिरून घालू शकता म्हणजे मुलांच्या दृष्टीने लपवू शकतो आणि त्यात चीज म्हणजे परमानंद असतो लहान पासून तर मोठ्या पर्यंत. तर आज मी काॅर्ण चीज कटलेट बनवणार आहे. Jyoti Chandratre -
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळात मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत चकलीची परफेक्ट रेसिपी. Shital Muranjan -
बीन बटाट्याचे हरा पत्ता कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर कटलेट हा नाश्त्याचा एक उत्तम पदार्थ. अनेक प्रकारच्या भाज्या वापरून हा पदार्थ बनवू शकतो. अनेक जण बटाटा हा मुख्य व इतर त्यासोबत काही भाज्या वापरून हा पदार्थ बनवतात. सध्या डायबेटीस, कोलेस्ट्रॉल तसेच अनेक आजारामुळे आपल्या इथे बटाटे खाण्याबाबतीत थोडे पथ्य पाळले जाते. तसेच अनेक जणांच्या तक्रारी असतात कि हिरव्या भाज्या खूप कमी खाल्ल्या जातात. , ज्या फक्त भाजी म्हणून खायला मागेपुढे करतात.म्हणून अश्या अनेक हिरव्या भाज्या वापरून एक चविष्ट कटलेट ज्यामध्ये फक्त वेगवेगळ्या हिरव्या भाज्या व रवा वापरून बनवला. बटाटा न वापरता हि कटलेट कसे बनवू शकतो हे ह्या पदार्थ द्वारे कळले. Deepali Amin -
-
कॉर्न ग्रीन पीस कटलेट (corn green peas cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर #कटलेट मिक्स व्हेज कटलेट खूप वेग वेगळ्या भाज्या घालून करता येतात. मी आज स्वीट कॉर्न आणि ग्रीन पीस चे कटलेट ची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचिकन कटलेट तर आपण खूप सारे पाहिले असतील. पण थोड्या वेगळ्या प्रकारचं कटलेट आहे. Purva Prasad Thosar -
-
-
गुजराती रवा आणि दुधी भोपळा हांडवो रेसिपी (handavi recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात- गुजरातमध्ये हांडवो ही रेसिपी खूप वेगळ्या- वेगळ्या पद्धतीने बनवतात. आज मी येथे रवा आणि दुधी भोपळ्याची रेसिपी बनवली आहे.हांडवो हा पदार्थ खाण्यासाठी खूपच पोस्टीक आणि छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा आवडतो. Deepali Surve -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav
More Recipes
टिप्पण्या