अळुवडी (aluvadi recipe in marathi)

अळुवडी (aluvadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम अळु ची पाने स्वच्छ धुवून त्याची डेठ कापुन घ्यावे नंतर सर्व पानावर लिंबू चा रस लावून घ्या म्हणजे खाजरे पणा निघून जातो, नंतर एका वाट्यात बेसन घेऊन वरील सर्व साहित्य एकञित करून चिंचगुळाचा कोळ टाकून मिक्स करून घ्यावे
- 2
नंतर पाणी टाकून थोडे घट्ट सर भिजवून घ्यावे नंतर पानावर बेसन लावून त्यावर दुसरे पान लावून परत बेसन लावून ३ते ४पानांची वडी छान लेअर करून घ्यावे नंतर त्यावर खोबराकिस आवडीप्रमाणे खोबराकिस टाकून घ्यावे
- 3
नंतर पानाच्या कडा दुमडून पान रोल करून घ्यावे आणि सुताने गुडांळी करून घ्यावे
- 4
नंतर स्टिम करण्यासाठी चाळनीला तेल लावून वडी ला पण तेल लावून घ्यावे नंतर १५ मिनिटे स्टिम करण्यासाठी ठेवावे स्टिम झाले की थोडे थंड करून सुत काढून घ्यावे.
- 5
नंतर १ ते १,१/२ इंचाच्या वड्या कट करून घ्यावे, नंतर एका कढईत तेल टाकून वड्या फ्राय करून घ्यावे इथे आपल्या आवडीप्रमाणे तिल टाकून अळुवडी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post1बाजारात कमी मिळणारा अळु , अनुभव पण विशेष चांगला नसायचा, कधी खाजणार, कधी पाने खुपच जुन असणार , मग ठरवले हवे तेव्हा खाण्यासाठी घरीच कुंडीत लावायचा, अन मग चारपाच महिन्यांपुर्वी अरबी रूजवुन अळु छान फोफावला ..ह्याच ताज्या पानांची अळुवडी केलीय .. Bhaik Anjali -
झटपट चुरचुरीत अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आमच्या घरी कायम अळुवडी ही सणाला असायचीच नि त्यात झटपट कशी करता येईल ते पाहायचो अशिच काहीशी झटपट चुरचुरत अळुवडी सादर करतेय Manisha Joshi -
-
-
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुची पाने बाजारात सहज मिळतात पण ज्या पानांच देठ काळसर दिसतं, त्या पानांनी घशात शक्यतो खवखवत नाही.तशी पान नाही मिळाली तरी ठीक आपण या वड्या करतांना दही घालणारच आहोत.अळु्च्या पानांचे प्रकार करतांना काहीतरी आंबट घालावे जसे दही,आमचुर,चिंच इ.हा एक पारंपारिक पदार्थ आहे. सणावारा मधे हमखास घरोघरी केला जातो. Amruta Parai -
-
-
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी #post 1अळू वडीच नेवेद्य मध्ये मुख्य स्थान आहे. पोळा असो, अक्षतृतीय, पित्रू मोक्षा अमावस्य, महालक्ष्मी यांना अळूची वडी चा नैवेद्य प्रामुख्याने असतो. Vrunda Shende -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मी या वड्या डीप फ्राय आणि फोडणी घालून अशा दोन्ही प्रकारे तयार केले आहेत. Suvarna Potdar -
-
-
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पावसाळ्यात भरपुर आळुची पाने मिळतात आळु वडी सगळ्यांनाच आवडते आळुवडी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते डिपफ्राय शॉलोफ्राय किंवा भाजी पण केली जाते आज मी माझ्या पद्धतीने आळुवडी कशी करायची ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
पारंपारिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडीअळूवडी आणि बर्फी रेसिपी 1 Varsha Pandit -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी .... जेवणाच्या पानात असली की संपुर्ण जेवणाला खमंग चव येते. बरोबर ना...आता Shubhangee Kumbhar -
झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi)
अळूवडी म्हटलं की सांग्रसंगित तयारी करावी लागते. त्याच बेसनाचं पुरण करायचं तर अगदी नारळ खवण्यापासून वाटण करण्यापर्यंत बरीच तयारी करावी लागते, त्यानंतर रोल करणं, वाफवून घेणं.., मग शॅलो किंवा डीप फ्राय करून घेणं ही सारीच कसरत. त्यात काही जणींना घट्ट रोल करणे फारसे जमत नाही मग तळताना तेलात वड्या उलगडून जातात. ही सगळी फजिती टाळण्यासाठी, आणि जर अळूची पाने कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर... हा एक पर्याय.नक्की करून पहा झटपट अळूवडी विदाऊट रोल Minal Kudu -
-
-
-
खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#fdr ही रेसिपी मी माझ्या Cookpad च्या सर्व सुगरण मैत्रिणींना समर्पित करते..❤️ "खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी" लता धानापुने -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14खमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. पण त्यावेळेस काही जणांकडे अळूवडी मधे कांदा लसूण घालत नाहीत. पण कांदा लसूण न घालताही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी बनवली ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #आळुवडीआळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. Shilpa Limbkar -
-
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14#आळूवडीआणिबर्फीअळूच्या पानामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात. अळूच्या पानात असणारे योग्य प्रमाणात कॅल्शियम तुमची हाडे मजबूत ठेवतात. डोळ्याच्या प्रत्येक समस्या वर अळूची वडी लाभदायी आहे. तसेच ज्यांना मधुमेह आजार आहे त्यांनी अळूवडी खाल्ल्याने फायदा होतो. साखर नियंत्रणात राहते. प्रोटीनचा उत्तम घटक म्हणून आळूवडी खाली. पण ज्यांना यूरिक ॲसिड चा त्रास जास्त आहे, अशांनी कमी खावी. आळूला नैसर्गिक रित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि साफ करणे आवश्यक आहे. तसेच अपुरा शिजवल्यास लूज मोशन चा त्रास होऊ शकतो. म्हणून शिजवताना तो नीट शिजवून घ्यावा...काळसर देठाची आळु ही अळू वडी साठी वापरली जातात.... आणि हिरवट देठाची पाने आळुच्या भाजीसाठी वापरली जातात, आळूवडी साठी पाने घ्याल, तेव्हा ती पाने एकसारखे, थोडीफार एका आकाराची असलेली घ्याल. त्यामुळे रोल चांगला होतो व एकसारख्या वड्या पाडता येतात. मला आळूची पाने व्यवस्थित न मिळाल्यामुळे लहान मोठ्या वड्या कराव्या लागल्या.. पण छान कुरकुरीत झाल्यात.... 💕💃🏻💕💃🏻 Vasudha Gudhe -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडीहि एक महाराष्ट्राची पारंपारिक स्वादिष्ट आशी पाककृती आहे. Arya Paradkar -
डाळींच्या वाटणाची अळुवडी (aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हणजे कांंदा लसुण न वापरता . अळुवडी हा प्रकार श्रावण मध्ये बनवतात. आणि नैवेद्याला पानात पण वाढतात. Kirti Killedar -
नारळाच्या दुधातली अळुवडी (Naralachya Dudhatli Aluvadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#पारंपारीक रेसिपी आहे.आमच्या ह्या भागात ही रेसिपी करतात अर्थात कोकणात ही करतात.खुप छान लागते ही अळुवडी तुम्ही करून बघाच. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या