रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4 जणांसाठी
  1. 3 वाटीबेसन
  2. 1 वाटीसाजूक तूप
  3. 2 वाटीसाखर
  4. 2 टेबलस्पूनसुकामेवा
  5. 1/2 टीस्पूनविलायची पूड
  6. 1 टीस्पूनरवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    कढईत बेसन घेऊन 2 मिनिट भाजून घ्या,त्यात तूप घालून भाजत रहा..15 मिनिट तरी भाजावे लागेल..

  2. 2

    भाजून झालं की गॅस बंद करून पाक करूया..एक भांड्यात साखर घालून त्यात 1 वाटी पाणी घाला व पाक तयार करा..

  3. 3

    एकतारी पाक झाला की त्यात विलायची पूड घाला व तो पाक भाजलेल्या बेसनात घालून हलवून घ्या

  4. 4

    तयार पीठ एका प्लेट मध्ये पसरवून घ्या 2 तासांनी त्याचे काप करा,बेसन बर्फी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes