कुकिंग सूचना
- 1
सर्व तयारी ठेवावी
- 2
फोडणी करावी त्यात जिरे मिरच्या कडीपत्ता हिंग टाकून मस्त खमंग फोडणी त्या शिजलेल्या भाता वर टाका दही काकडी मीठ साखर घालून छान कळवावे
- 3
लोणचे किंवा सांडगी मिरच्यांन बरोबर मस्त लागतो हा भात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दही पखाला भात (Dahi pakhala bhat recipe in marathi)
ओडिया चा समर स्पेशल राईस प्रकारे साधारण दहीभात सारखाच असतो पण चवीला v हेल्थ साठीअतिशय सुंदर असतो. भातापेक्षा हा भात जास्त पातळ असतो. Charusheela Prabhu -
फोडणीचा दही भात (Fodnicha dahi bhat recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याच्या दिवसात रात्री साठी दही घालून भात व त्यावर खमंग फोडणी जोडीला सांडगी मिरची व पापड म्हणजे सुग्रास भोजन Charusheela Prabhu -
-
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#GA4#week16#0rissa#dahibhat#दहीभातगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये week 16 मध्ये दिलेले 0rissa/ ओरिसा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. ओरिसा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पर्यटनस्थळ समोर येतात जशे कोणार्क मंदिर जगन्नाथ पुरी चे तीर्थक्षेत्र आधी डोक्यात येतातचारधाम यात्रेतील जगन्नाथ पुरी हे पण एक तीर्थक्षेत्र आहे. कृष्णभक्ती मी लहानपणापासूनच माझ्या कुटुंब बघितले आणि आत्मसात केली आहे. खूप लहान असताना आम्ही कृष्ण साठी बरेच प्रसाद म्हणून घरात बनवायचे शिकलो होतो प्रत्येक जन्माष्टमी ला मोठ्या उत्सव आमच्याकडे होत असे त्यामुळे जवळपास सगळेच प्रसाद घरात बघायची आणि शिकूनही घेतलेले आहे . सगळ्यांना कृष्ण देवाला 56भोगप्रसाद म्हणून नैवेद्य दाखवतात असे बर्याच जणांना माहीत असेल , जिथे जिथे कृष्ण मंदिर , कृष्ण सेवा आहे तिथे तिथे हे सगळे प्रसाद बनवले जातात, त्यातच जगन्नाथ पुरी इथे प्रमुख भाताचे विविध प्रकार प्रसादात दाखविले जातात, दिवसभर कृष्णाला बऱ्याच प्रकारचे नैवेद्य दाखवल्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिराचे पट/कपाट बंद करतात म्हणजे कृष्ण ला रात्रीच्या जेवणाचा सर्वात शेवटचा नैवेद्य दहीभात दाखवतात, दिवसभर बऱ्याच प्रकारचे प्रसाद नैवेद्यात खाऊन शेवटी संतुलित असा प्रसाद कृष्णदेवाला दाखवला जातो. तो खाऊ खाऊन कृष्णा ला पोढवतात . बघितला आपल्याला हे असंच रात्रीच्या वेळेस कसा हलकाफुलका खाता येईल ही शिकवण ही आपल्याला कृष्णा कडून मिळेल. अश्या बऱ्याच गोष्टी आपल्या शिकायला मिळतात. तसेच हाच प्रसाद लक्ष्मी मातेला ही नैवेद्य म्हणून दाखवला जातो. Chetana Bhojak -
दही पालक रायता (dahi palak raita recipe in marathi)
#GA4 #Week1 #दही ह्या कीवर्ड साठी मी हा रायता बनवला आहे. असे पालक घालून रायता नॉर्थ इंडियात बनवताना जास्त आढळतो.ह्यात फायबर असल्याने पोटासाठी चांगले असते. Sanhita Kand -
कृष्णकाला, दहीभात - दुधाचा.(Dahi Bhat Recipe In Marathi)
#RR2" साधेपणात दिव्यत्व |" ही उक्ती दहीभात दुधास तंतोतंत लागू पडते . दहीभातात प्रोटीन , कॅल्शियम , अँटीऑक्सिडेंट असतात .त्यातील मॅग्नेशियम व पोटॅशियममुळे पोटदुखी थांबते .वजन कमी होते , प्रोबायोटिक्स असल्याने इम्युनिटी वाढते. मानसिक तणाव कमी होतो.त्यातील बॅक्टेरियामुळे पचनशक्ती सुधारते . आशा अनेक फायद्यांमुळे , रोज आहारा मध्ये दहीभात -दुध हे खाल्लेच पाहिजे .कृती पाहू Madhuri Shah -
फोडणीचे दही (fodniche dahi recipe in marathi)
#GA4 week1 रेसिपी-2पझल मधील दही. फोडणीचे दही हे मी स्काऊट- गाईड सातारा जिल्हा कार्यालयाचे संघटक श्री. गायकवाड सर यांनी आणलेल्या डब्यात मी खाल्ले होते. पहिल्यांदाच मी हे खाल्ले व बघितले होते. मला खूप आवडले. मी त्यांना याची रेसिपी विचारली. तेव्हा ते म्हणाले आमच्या नांदेड मध्ये भाजी नसली की आम्ही दह्याला फोडणी देऊन भाकरीसोबत हे खातो. 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. खूप छान लागते. Sujata Gengaje -
दही बुत्ती (Dahi Butti recipe in marathi)
#KS7#लॉस्टरेसिपीज दही बुत्ती म्हणजेच दही भात ही खरे तर उन्हाळ्यात करण्यात येणारी रेसिपी आहे.उन्हाच्या उष्णतेवर थंड थंड दही बुत्ती हा एक उत्तम उपाय आहे.पण आजकालच्या आईस्क्रीम आणि कोल्ड्रींक्स च्या जमान्यात हा थंड दही भात कुठेतरी हरवल्यासारखा झाला आहे,म्हणुन खास त्यासाठीच ही दही बुत्ती ची खास रेसिपी....... Supriya Thengadi -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#md#दही भातआईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#हेल्दी_रेसिपी_कुकस्नॅप_चॅलेंज#Cooksnap_Challenge#दही_भात...😋 दही भात झटपट होणारी तरीही पौष्टिक,protein packed ,पचायला हलकी ,पोटाला थंडावा देणारी,खमंग अशी रेसिपी..जेवणाच्या शेवटी सुपारी भर तरी दहीभात खावा..असं पूर्वीच्या लोकांचं शास्त्र असायचं..आज मी माझी मैत्रीण शितल राऊत @shital_lifestyle हिची दहीभात ही रेसिपी cooksnap केलीये..शितल, अतिशय अप्रतिम चवीचा खमंग असा दहीभात झालाय.. खूप आवडीने खाल्ला घरी सगळ्यांनी..😋😋..Thank you so much dear for this delicious recipe 🌹❤️ Bhagyashree Lele -
दही बुत्ती (दहिभात )
सगळ्यांच्या आवडीचा असा हा मेनू आहे आणि उन्हाळ्यात तर स्पेशली अनेकदा करून खावा असा हा पदार्थ आहे बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RR2#curdrise#दहीभातमागच्या काही दिवसापासून मुंबईमध्ये एक वेगळाच प्रकारचा आजर सगळ्यांना होत होता बऱ्याच जणांचे पोट दुखी,उलट्या, मोशन हा प्रकार सगळ्या मुंबईत पसरलेला होता पाण्यात काही गडबड झाल्यामुळे किंवा हवामानात थंड गरम होत असल्यामुळे हा प्रकार मुंबईमध्ये सगळ्यांना होत होता.त्यात माझेही घर मागे राहिले नाही खरंच सगळ्यांच्याच तब्येती खूप बिघडल्या होत्या त्यामुळे दहीभात शिवाय पर्याय नव्हता दहीभात खाऊनच दोन-तीन दिवस आम्ही काढले औषध गोळ्या घेऊन सगळेजण बरे झाले आमच्या बिल्डिंगला एकही घर असे नव्हते जिथे पेशंट नव्हते मागच्या पंधरा-वीस दिवसात हा प्रकार भरपूर प्रमाणात घडला आता बऱ्याच ठिकाणी सगळं काही नीट झालेले आहे. जेव्हा आपले पोट बिघडते तेव्हा दहीभात खाण्यासाठी डॉक्टर आपल्याला सल्ला देतो मी तयार केलेले दही भात अशाप्रकारे जर तयार करून घेतला तर पोटाला खूप आराम मिळतो हिरवी मिरची न घालता हा दहीभात तयार करायचा.बघूया रेसिपी Chetana Bhojak -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
माझ्या आई च्या हातची स्पेशल डिश, मुद्दाम जास्ती भात लाऊन मी आईच्या मागे लागून हा दही भात बनवायला लावायचे. Priyanka Deshpande -
-
-
-
-
-
थंडगार दही भात (Dahi Bhat Recipe In Marathi)
#MDR #माझ्या आईसाठी उन्हाळ्यात शरीराला व मनाला थंडावा देणारा थंडगार दही भात वरून तडका दिलेला सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी पण माझ्या आईची जास्तच आवडीची उन्हाळ्याची चाहुल लागली की आमच्या घरी नेहमीच बनणारी चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
-
दही वडा (dahi wada recipe in marathi)
#GA4 गोल्डन एप्रनवीक १ ची हि पहिलीच रेसिपी आज पोस्ट करतेय. यामध्ये योगर्ट हा शब्द होता. तो वापरुन मी आज दहीवडे केले आहेत.दही वडा हा चाट चा एक प्रकार आहे जो भारतीय उपखंडात प्रसिद्ध आहे. आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय आहे. जाड किंवा घट्ट दह्यात वडा भिजवून हा पदार्थ केला जातो. Prachi Phadke Puranik -
भाताचे खमंग थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cooksnap राजश्री येळे यांची रेसिपी मी रिक्रीएट केली. ही त्यांच्या आईची रेसिपी आहे.म्हणजे खास असणारच. माझ्याकडे भात होता ,चटणी नुकतीच केली.वरण संपलं होतं.आणि मी काय नवीन करू भाताचं ,म्हणजे पोटभरीचे होईल ह्या विचारात होते.आणि मला राजश्री मॅडम ची ही रेसिपी आठवली. फारच थोडा बदल करून मी थालिपीठ केले.अतिशय रुचकर आणि मस्त झाले.मला तर खूपच आवडले. Preeti V. Salvi -
-
-
-
दही-बेसन कढी (dahi besan kadhi recipe in marathi)
" दही-बेसन कढी "पटकन काहीतरी बनवायच आहे, तेव्हा सर्वात भारी ऑप्शन म्हणजे दहिकढी, माझी फेवरेट...👌👌 Shital Siddhesh Raut -
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
डाव उजव ताटात मेनू या ला फार महत्त्व.डाएट करण्यार साठी सुध्दा एकदम छान.याचे कितीही प्रकार करता येतात.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13670577
टिप्पण्या