रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामशेवगा चे पाने
  2. 1कांदा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनजिरे
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 2 टेबलस्पूनहिरव्या मिरच्या व लसूना चे वाटण
  7. 1 टेबलस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    शेवग्याच्या पाने निवडून स्वच्छ धुवून घ्या

  2. 2

    कुकर मध्ये थोडे पाणी घालून पाने शिजवून घ्यावे

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी घालून फोडणी करावी, कांदा, मिरची लसूण चे वाटण घालून चांगले परतुन घ्या

  4. 4

    कांदा गुलाबी रंगाचा झाला वर त्यात शिवलेली पाने घालून वरून मीठ घालावे व चांगले एकत्र करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफ आणावी गरम गरम भाजी भाकरी सोबत खायला द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes